एकूण 18 परिणाम
डिसेंबर 06, 2019
पुणे - नवे सरकार पाटबंधारे खाते आणि महापालिका यांच्यातील वाद मिटवून वाढीव पाणी कोटा मंजूर करून पुणेकरांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वाढलेली हद्द आणि लोकसंख्या विचारात घेऊन पुणे शहराला पाण्याचा वाढीव कोटा मंजूर...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे - महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नाकर्तेपणामुळेच पाण्याचा करार वेळेत होऊ शकला नसल्याचे समोर आले आहे. त्याचा फायदा घेत जलसंपदा विभागाकडून पुणे महापालिकेची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्यात सरकार कधी अस्तित्वात येणार आणि पाण्याचा करार कधी होणार, याची वाट पाहण्याची वेळ...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
जुलै 31, 2019
पुणे - मुळा-मुठेच्या संवर्धनासाठी आखलेल्या नदीसुधार योजनेच्या (जायका प्रकल्प) अंमलबजावणीची खोटी माहिती महापालिकेने केंद्र सरकार आणि जपान इंटरनॅशल कॉर्पोरेशनला (जायका) दिल्याचे उघड झाले आहे. या योजनेतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी जागा ताब्यात नसतानाही त्या नावावर असल्याचे महापालिकेने...
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला...
एप्रिल 29, 2019
पुणे - शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेला ६९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणीपुरवठा करण्यावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठाम असल्याने पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा न्यायालयात धाव घेणार आहे. प्राधिकरणाचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत तब्बल ५५...
एप्रिल 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्यासारख्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाशी भिडावे, असे एकाही उमेदवाराला ठामपणाने वाटले नाही आणि त्यांना न वाटल्याबद्दल जनतेनेही विरोधी सूर काढला नाही. टंचाई जाणवली की पाण्यासाठी ओरडायचे आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर गप्प राहायचे; हे थांबत नाही तोपर्यंत येणारे प्रत्येक एप्रिल...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
एप्रिल 10, 2019
पुणे : मागील वर्षीच्या दिवाळीपासूनच पुणे शहरातील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईच्या संकटाला दररोज तोंड द्यावे लागत असून, अक्षरशः नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीमध्ये मे-जून पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याचे संकट किती मोठ्या प्रमाणात गहिरे होईल, ...
एप्रिल 09, 2019
पुणे : प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी, प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण, झोपडपट्टीतील नागरिकांना मोफत व हक्काचे घर, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एम्स दर्जाचे रुग्णालय, अशी आश्वासने बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) व समाजवादी पक्ष (सपा) या आघाडीच्या...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शहराच्या पूर्व भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम येत्या ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांना येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या प्रकल्पातून पाणी मिळेल. प्रकल्पाच्या कामासोबतच, सिंचन निधी आणि...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत जाण्यासाठी रस्त्यांची दुरवस्था या ग्रामीण भागातील विदारक स्थितीचे चित्र ‘दारिद्य्राची शोधयात्रा’मधून समोर आले आहे. ग्रामीण भागातील गरिबीचे वास्तव...
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर...
जानेवारी 18, 2019
पुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत नसल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सिंचन भवनातील पाइपलाइनची तोडफोड केली. या घटनेनंतर समर्थ पोलिसांनी सिंचन भवनात...