एकूण 3 परिणाम
October 28, 2020
हर्णे - गेले आठ महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा दापोली तालुक्यातला पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. कोव्हिडचे भय जसजसे कमी होईल, तसतशी पर्यटकांची संख्या वाढेल. असे येथील स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, पर्यटक यायची सुरुवात याच...
October 26, 2020
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत वाटपाची ग्वाही दिली होती. त्यानुसार अतिवृष्टीमुळे कोकण, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या भागात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा शुक्रवारी (...
October 06, 2020
मुरूड : सहा महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. गांधी जयंतीला जोडून सुट्ट्या आल्याने प्रथमच शनिवार, रविवारी मुरूड किनाऱ्यावर पर्यटकांची चहेल-पहेल दिसून आली. अनलॉक 5 चा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने आगामी...