एकूण 55 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - राज्यातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) पावसाने दाणादाण उडवली. पुणे शहर व जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने अक्षरश- थैमान घातले. यात शहरात पाच महिलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये सहा जण वाहून गेले. पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 पुणे - टाटांच्या मुळशी धरणासह सहा धरणांचे करार रद्द करून या धरणांतील पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग व मराठवाड्याला द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केली. कोयना धरणाचे पाणीदेखील शेतीसाठी वापरता येईल, असे त्यांनी...
सप्टेंबर 23, 2019
पुणे - महाराष्ट्र पाण्यात असताना सत्ताधारी मात्र, यात्रा काढून विकास केल्याचा डिंडोरा पिटत होते, असा आरोप करतानाच गेल्या पाच वर्षांत काय केले, अशी विचारणा करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पुण्यालगतची धरणे भरूनही पुणेकरांना प्यायला पुरेसे...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जिल्ह्यांत 587 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यापैकी सर्वाधिक 345 टॅंकर सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत.  पुणे, सातारा...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जिल्ह्यांत 587 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यापैकी सर्वाधिक 345 टॅंकर सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत. पुणे...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रासह नाशिक आणि कोकण विभागात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. विदर्भातही बहुतांश भागात पाणीसंकट दूर झाले आहे. परंतु, मराठवाड्यातील जायकवाडी वगळता लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील धरणे पावसाअभावी कोरडी ठाक आहेत. पावसाळा संपत आला, तरी मराठवाड्यात पाण्याचे...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती देण्यात आली आहे. पूर व अवर्षणाची समस्या हाताळण्याबरोबरच आता पाण्याची उत्पादकता वाढविण्याचे ध्येय नव्या धोरणात ठेवण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची जलनीती २०१९’मध्ये तयार झालेल्या नव्या जलधोरणानुसार जलआराखडे तयार होती. महाराष्ट्र जल मंडळ व राज्य जल...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 14, 2019
पुणे - शहर परिसरात येत्या शनिवारी (ता. 14) ढगाळ वातावरण रहाणार असून, पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली. शहरात गुरुवारी संध्याकाळपासून पावसाच्या हलक्‍या सरी पडत होत्या....
सप्टेंबर 07, 2019
महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.  महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकण्यात येतो. त्याचा...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 20, 2019
धरणांमध्ये ८७४.६४ टीएमसी पाणीसाठा; मराठवाडा, विदर्भात स्थिती चिंताजनकच पुणे - जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला झालेल्या दमदार पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली, तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा झाले. कोयना,...
ऑगस्ट 13, 2019
सातारा ः मुसळधार पाऊस, झोंबरे वारे, चावणारे डास... पोराबाळांपासून हजारो मैल दूर गेले सात दिवस राष्ट्रीय महामार्गावर तसे आडबाजूला अडकून पडलोय. पण येथील पोलिसांसह नागरिकांनी आम्हांला काहीही कमी पडू दिले नाही. नाष्ट्यापासून जेवणापर्यंत अगदी काहीच कमी पडू दिले नाही. अशा अफलातून माणुसकीचे दर्शन...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - राज्याला हादरून सोडणाऱ्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. मात्र, तांत्रिक अभ्यासात ‘अलमट्टी’चा दोष अद्यापही सिद्ध झालेला नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. त्यामुळे पूरस्थिती नेमकी कशामुळे उद्भवते, याचे गूढ आणखी वाढले आहे. महापुराचा रहस्यभेद...
ऑगस्ट 12, 2019
देवणी(जि. लातूर) ःसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्‍यातून नागराळ (ता. देवणी) गावास दहा लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तालुक्‍यातील पाणी फाउंडेशनमार्फत यावर्षी झालेल्या जलसंधारणाच्या कामातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. यात नागराळ...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (एमजीपी) योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र, लाल फितीच्या कारभारामुळे हा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेला या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. सध्या...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर - पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात येत आहे. बरेचसे मार्ग खुले झाले आहेत. पण अद्यापही पुणे - बंगळूर महामार्गावर पाणी असल्याने हा मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्ह्यातील इतर मार्गावर काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्यांना फोडा घाटातून कोकणात...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर : तब्बल सात दिवसांनी आज (रविवार) पंचगंगेची पाणीपातळी कमी झाल्याने पुणे-बंगळूर महामार्ग एका बाजूने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरात पावसान उसंत घेतली असून, पाणीपातळी काही फुटांनी कमी झाली आहे. कोल्हापूरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली असली तरी, शिरोळ तालुक्‍...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई/पुणे : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रविवारी मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. गंगापूर, खडकवासला, कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. गंगापूर धरणातून सुमारे अडीच लाख क्‍...