एकूण 60 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
पुणे - महाराष्ट्र पाण्यात असताना सत्ताधारी मात्र, यात्रा काढून विकास केल्याचा डिंडोरा पिटत होते, असा आरोप करतानाच गेल्या पाच वर्षांत काय केले, अशी विचारणा करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. पुण्यालगतची धरणे भरूनही पुणेकरांना प्यायला पुरेसे...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : Vidhansabha2019 : शहराच्या मध्य भागातील आणि 'कॉस्मोपॉलिटन' असलेल्या कँटोन्मेंट या राखीव विधानसभा मतदारसंघातही वाहतुकीची समस्या आहेच. या मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे गेली साडेचार वर्षे मंत्री होते. तरी, बाजारपेठेच्या भागातील अरुंद रस्ते ही डोकेदुखी आहे, तर वस्ती भागात पिण्याच्या पाण्यापासून...
ऑगस्ट 26, 2019
वार्तापत्र : हडपसर मतदारसंघ पुणे-  स्वच्छतागृह नाहीत, साफसफाईला महापालिकेचे कर्मचारी येत नाहीत... डेंगी, कावीळमुळे लोक आजारी पडताहेत... विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही... पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही... स्मशानभूमीसाठी जागा नाही... आरक्षणाच्या जागा बळकावल्या जात आहेत... अशा समस्यांची...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना उघडकीस आलेल्या 23 कोटी रुपयांच्या बनावट जलपर्णी प्रकरणाची चौकशी करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्याचबरोबर जायका, समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्ता यांसह इतर प्रकल्पांच्या वाढीव निविदा प्रकरणांचीही खोलात जाऊन चौकशी करू, असेही...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : इंदापूर तालुक्‍याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीतून पालखीतळांच्या ठिकाणी हर्बल औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांचे कपडे, बेडशीट धुण्यासाठी ससून रुग्णालयाला धुलाई यंत्रासाठी 1 कोटी 30 लाख रुपये देण्यात येतील. तसेच,...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 05, 2019
इंदापूर : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 1.75 मीटरने उचलून भीमा नदीत 70 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.  उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील 18 धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडत...
मे 11, 2019
पुणे - धायरी येथील कालव्यातील पाणी आणि त्यासाठी वीजचोरी करणाऱ्यांना राजाश्रय असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित टॅंकर माफियांना दिलेले वीजबिल कमी करावे, यासाठी एका आमदाराकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. तसेच संबंधितांचे सील केलेले वीजमीटरही कागदोपत्रीच असून,...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
मार्च 01, 2019
दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेने २ कोटी ६२ लाख रूपये खर्च करून बांधलेल्या जलतरण तलावास वापरापूर्वीच गळती लागली आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असताना वादग्रस्त जागेत बांधण्यात आलेला तलाव गेल्या नऊ महिन्यांपासून गळतीमुळे विना वापर पडून आहे. गळतीमुळे शहरातील विकासकामांविषयी प्रशासन व...
जानेवारी 20, 2019
पुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी प्रश्नावरुव पालकमंत्री गिरिष बापट यांच्यावर पोस्टरमधून टिका करण्यात आली होती. आता पुन्हा ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट...शंभर नगरसेवक...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे :  ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : ''पुण्यातील मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्ती बरोबर टेमघर धरणाची देखील दुरुस्ती करीत खाली जिल्ह्यासाठी शेतीच्या पाण्याची सोय करावी, असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही'' , असे सुचवीत खासदार अनिल शिरोळे यांनी आज मुंबईत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणेकरांची बाजू...
ऑक्टोबर 30, 2018
वाल्हे - 'खोटे बोल, पण रेटून बोल' हे सुत्र वापरुन मतदारांची दिशाभुल करुन मंत्रीमहोदय दोन वेळा आमदार झाले आहेत. उठ-सुठ बारामतीवर टिका करुन मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पराभव दिसू लागल्याने मंत्री महोदयांचा आता दिवाळीपुर्वीच शिमगा सुरू झाला असुन, तुमचे 'राख'चे भाषणच तुमची राजकिय...
ऑक्टोबर 28, 2018
‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशीच काहीशी अवस्था पुणेकरांची झाली आहे. धरणात पुरेसे पाणी आहे, शेतीलाही योग्य वाटा देता येणार आहे. तरीही भविष्यातील काळजीचा सूर आळवत पुणेकरांवर लादलेली कपात नेमकी कशासाठी, हे कोणीच सांगत नाही. निवडणुका जवळ आल्याने हा प्रश्‍न राजकीय पक्षांनाही भलताच ‘...
ऑक्टोबर 27, 2018
सलगर बुद्रुक (सोलापुर) -  सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थिवर मात करण्यासाठी राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. आशा कामात सकाळ माध्यम समुहाने जलसंधारणाच्या कामात झोकुन दिले आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजमनातील गाळ काढण्याबरोबरच तलावातील गाळ काढण्याचे...
ऑक्टोबर 24, 2018
निम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठ्यास परवानगी हे दोन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी भारतीय जनता...
ऑक्टोबर 20, 2018
टाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष...