एकूण 76 परिणाम
डिसेंबर 29, 2019
पुणे : कासारसाई मध्यम प्रकल्पाचा हिंजवडी परिसरातील उजव्या कालव्याचा आठ किलोमीटर लांबीचा भाग रस्त्यात परिवर्तित करून, तेथील जागा वाहतुकीसाठी देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी पीएमआरडीएची मदत घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत. या भागात चारपदरी रस्ता...
डिसेंबर 27, 2019
खडकवासला : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 6.84 टीएमसी पाणीसाठा जादा असल्याने आहे. परिणामी जुलैअखेर शहर आणि शेतीसाठी पुरेल एवढा पाणीसाठा असल्याने पाणी कपातीची शक्यता कमी आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उद्या (शनिवार) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
डिसेंबर 19, 2019
वालचंदनगर / शेटफळगढे (पुणे) : नीरा डावा कालव्यातून इंदापूर व बारामती तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनास सुरुवात झाली आहे. तसेच, खडकवासला कालव्याद्वारे शेतीसिंचनासाठी सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पहिले आवर्तन गुरुवारी दुपारी इंदापूर तालुक्‍याच्या सुरुवातीच्या अर्थात...
डिसेंबर 06, 2019
केत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील किनारीच वनक्षेत्रात सोडण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी खूप प्रयत्नांती संपर्क झाला. ते...
डिसेंबर 05, 2019
केत्तूर (करमाळा) : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलाशयाच्या पाण्यावर देशी-विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगूनही या पाण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई न केल्याने या पाण्याचा दूषितपणा प्रचंड...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे दुष्परिणाम शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात खडकवासला प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाबाबत होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही. तसेच, साखर कारखान्यांमधील ऊसगाळप हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीचीही...
नोव्हेंबर 12, 2019
केतूर (जि. सोलापूर) - उजनीच्या जलाशयातील पाण्यावर हिरवा रंग आला असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे मच्छीमारांना या पाण्याचा त्रास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे जलाशयावरून सुरू असलेल्या बहुसंख्य सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांद्वारे हेच प्रदूषित पाणी थेट पिण्यासाठी वापरले जात असल्याने...
नोव्हेंबर 11, 2019
पुणे : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही भीमा खोऱ्यातील उजनीसह मोठी धरणे सध्या पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या 28.14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यातही पुणेकरांना नियमित आणि...
सप्टेंबर 25, 2019
पुणे - चालू वर्षातील पावसाळा संपत आला, तरीही जिल्ह्यातील ४१ गावे आणि ३२७ वाड्या-वस्त्यांना अद्यापही पिण्याचे पाणी मिळण्यापुरतेही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या गावांना आणि वाड्या-वस्त्यांना ५० टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे.  या सर्व गावांमधील मिळून १ लाख १ हजार...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जिल्ह्यांत 587 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यापैकी सर्वाधिक 345 टॅंकर सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत.  पुणे, सातारा...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यांमध्ये 11 लाखांहून अधिक नागरिक आणि साडेचार लाख जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. या जिल्ह्यांत 587 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यापैकी सर्वाधिक 345 टॅंकर सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत. पुणे...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात तीन टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्यांच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यांत भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस...
सप्टेंबर 10, 2019
भवानीनगर (पुणे) : पुणे जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 3 टॅंकर सुरू होते, तिथे आता टॅंकरने पन्नाशी गाठली आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर व दौंड या जिल्ह्याच्या पूर्वेकडील चार तालुक्‍यात भीषण टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. संपूर्ण राज्याच्या धरणाकाठच्या भागापासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर...
सप्टेंबर 01, 2019
भवानीनगर (पुणे) ः इंदापूर हा राज्यातला आजवरचा दुसऱ्या क्रमांकाचा सिंचन असलेला तालुका. मात्र, गेल्या बारा वर्षांत सणसर जोड कालव्यास खडकवासल्याचे पाणीच मिळाले नाही...शेतीला आश्वासक भाव नाही, उत्पादनही नाही...आता तर नीरा देवघरचे 4.71 टीएमसी पाणीही मिळणार नाही आणि नीरा नदीतले पाणी नीरा-...
ऑगस्ट 31, 2019
कळस (पुणे) : खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी आक्रमक झाले असून, आठवडाभरात कालव्याला आवर्तन न दिल्यास मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. पाण्याचे राजकारण करून तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण केली आहे, असा आरोप भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश खारतोडे...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : इंदापूर तालुक्‍याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीतून पालखीतळांच्या ठिकाणी हर्बल औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांचे कपडे, बेडशीट धुण्यासाठी ससून रुग्णालयाला धुलाई यंत्रासाठी 1 कोटी 30 लाख रुपये देण्यात येतील. तसेच,...
ऑगस्ट 06, 2019
भीमा नदीकाठच्या 45 गावांना सावधानतेचा इशारा  इंदापूर : पुणे जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात आलेले पाणी "उजनी'त वेगाने येत असून त्यामुळे उद्या (ता. 7) धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. धरणात मंगळवारी एकूण 114.76 टीएमसी (95. 39 टक्के) पाणीसाठा झाला होता. भीमा नदीकाठच्या गावांना...
ऑगस्ट 06, 2019
पुणे - पुण्यात दोन दिवसांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  शहर आणि परिसरात काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला असून मुळा आणि पवना नद्या दुथडी भरून...
ऑगस्ट 05, 2019
इंदापूर : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 1.75 मीटरने उचलून भीमा नदीत 70 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.  उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील 18 धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडत...
जुलै 16, 2019
पुणे - गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. जूनच्या अखेरीस जिल्ह्यात ३३५ टॅंकर सुरू होते. पावसामुळे टॅंकरची संख्या घटली आहे. मात्र, जुलै महिना अर्धा उलटूनही जिल्ह्यातील सुमारे चार लाख नागरिक आणि सव्वा लाख जनावरांना...