एकूण 8 परिणाम
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...
मे 12, 2017
महाविद्यालय, रुग्णालय, शिवसृष्टी आणि ‘ई-गव्हर्नन्स’; ५ हजार ९१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर पुणे - मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा, महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय आणि परिचारिका महाविद्यालय, ससून रुग्णालयाच्या धर्तीवर कोथरूडमध्ये सार्वजनिक रुग्णालय, सिंहगड रस्ता ते...
मे 12, 2017
पुणे - नव्या योजना राबविण्यासाठी हमखास उत्पन्न मिळणाऱ्या प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा जास्त वाढविले आहे. त्यात, बांधकाम विभागाचे उद्दिष्ट सर्वाधिक म्हणजे सुमारे १३५ कोटी रुपयांनी, तर मिळकतकर आणि सर्वसाधारणकराचे उद्दिष्ट प्रत्येकी तब्बल...
एप्रिल 09, 2017
हद्दीबाहेरील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव पुणे - महापालिका हद्दीलगतच्या गावांमधील रहिवाशांनी महापालिकेच्या जलवाहिन्यांतून सर्रास घेतलेले बेकायदा नळजोड अधिकृत करावेत, यासाठी राज्यमंत्रीच महापालिकेवर दबाव आणत असून, महापालिकेने गुडघे टेकून निमूटपणे त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे...
एप्रिल 02, 2017
पुणे - आधीच उत्पन्नाचे स्रोत घटल्याने आर्थिक अडचणी आलेल्या महापालिकेच्या प्रमुख खात्यांचे राज्य सरकारने तब्बल पावणेतीनशे कोटी रुपये थकविले आहेत. भामा आसखेड आणि वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणीपुरवठा विभागाचे सर्वाधिक १७० कोटी, तर मिळकतकराचे ८५ कोटी रुपये देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आरोग्य...
एप्रिल 01, 2017
पुणे - शहरात अनेक मोठे प्रकल्प उभारण्याचे नियोजन असतानाही उत्पन्नाच्या इतर स्रोतांपेक्षा मिळकतकर आणि पाणीपट्टी वाढविण्यावर महापालिका आयुक्तांनी यंदाच्या अर्थसंकल्पात (2017-18) भर दिला आहे. मिळकतकरात 12 टक्के; तर पाणीपट्टीत 15 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. पार्किंग शुल्कात वाढीचे नियोजन...
डिसेंबर 21, 2016
पुणे - शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि आगामी ३० वर्षांसाठी पुरेशा दाबाने, शुद्ध पाणी पुणेकरांना मिळण्यासाठीची बहुचर्चित २४ तास समान पाणीपुरवठा योजना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मंजूर केली असली तरी, आता कर्जरोखे उभारण्यासाठी सर्वच पक्षांचे नगरसेवक बुधवारच्या (ता. २१)...
डिसेंबर 17, 2016
पुणे - शहरात समान पद्धतीने आणि पुरेशा दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाणीपट्टी धोरणाची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होणार आहे. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेचे काम अल्पावधीत सुरू झाले नाही, तर नागरिकांना विनाकारण मोठा आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या योजनेचे काम सुरू...