एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 16, 2018
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण...
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...
मे 12, 2017
पुणे - नव्या योजना राबविण्यासाठी हमखास उत्पन्न मिळणाऱ्या प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा जास्त वाढविले आहे. त्यात, बांधकाम विभागाचे उद्दिष्ट सर्वाधिक म्हणजे सुमारे १३५ कोटी रुपयांनी, तर मिळकतकर आणि सर्वसाधारणकराचे उद्दिष्ट प्रत्येकी तब्बल...
एप्रिल 01, 2017
पुणे - शहरात अनेक मोठे प्रकल्प उभारण्याचे नियोजन असतानाही उत्पन्नाच्या इतर स्रोतांपेक्षा मिळकतकर आणि पाणीपट्टी वाढविण्यावर महापालिका आयुक्तांनी यंदाच्या अर्थसंकल्पात (2017-18) भर दिला आहे. मिळकतकरात 12 टक्के; तर पाणीपट्टीत 15 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. पार्किंग शुल्कात वाढीचे नियोजन...
डिसेंबर 17, 2016
पुणे - शहरात समान पद्धतीने आणि पुरेशा दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाणीपट्टी धोरणाची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होणार आहे. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेचे काम अल्पावधीत सुरू झाले नाही, तर नागरिकांना विनाकारण मोठा आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या योजनेचे काम सुरू...