एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
जून 03, 2017
चांगल्या पावसावर व्यावसायिकांची गणिते; पण आधी द्या शेतकऱ्याला मदत पुणे - यंदा सरासरीएवढ्या पावासाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. तेव्हापासून बाजारपेठेत उत्साह आहे. शेअर निर्देशांक नवनवीन उच्चांक गाठत आहे. शेती पिकली तर एकूणच अर्थकारणाला गती येते. कारण चांगला पाऊस म्हणजे...
एप्रिल 09, 2017
हद्दीबाहेरील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव पुणे - महापालिका हद्दीलगतच्या गावांमधील रहिवाशांनी महापालिकेच्या जलवाहिन्यांतून सर्रास घेतलेले बेकायदा नळजोड अधिकृत करावेत, यासाठी राज्यमंत्रीच महापालिकेवर दबाव आणत असून, महापालिकेने गुडघे टेकून निमूटपणे त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे...
एप्रिल 02, 2017
पुणे - 'कर्जमाफीचा विषय नाही, शेतमालाचे भाव पाडून लुटणाऱ्यांचा हिशेब द्या. शेती प्रश्‍नासंबंधीचे केंद्रापासून राज्यापर्यंतचे धोरण बदलणार नाही, तोपर्यंत सातबारा कोरा होणार नाही. त्यासाठीच "देवेंद्र ते नरेंद्र' अशी (नागपूर ते गुजरात) शेतकरी आसूड यात्रा 11 एप्रिलपासून काढणार असून, ही लढाई...
एप्रिल 02, 2017
पुणे - आधीच उत्पन्नाचे स्रोत घटल्याने आर्थिक अडचणी आलेल्या महापालिकेच्या प्रमुख खात्यांचे राज्य सरकारने तब्बल पावणेतीनशे कोटी रुपये थकविले आहेत. भामा आसखेड आणि वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणीपुरवठा विभागाचे सर्वाधिक १७० कोटी, तर मिळकतकराचे ८५ कोटी रुपये देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आरोग्य...
मार्च 27, 2017
पुणे - राज्य सरकारने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा अवधी राहिला असताना मिळकतकराचे तब्बल सव्वातीनशे कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. त्याकरिता, थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींना ‘सील’ ठोकण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत महिनाभरात सुमारे शंभर...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - "पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकींत भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या स्वप्नातलं पुणे उभे करु,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) बाणेर येथील सभेमध्ये बोलताना केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये शहरीकरणाच्या एकंदर...
जानेवारी 29, 2017
डॉ. दीपक मुळीक हे पुण्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी सांगली जिल्ह्यातील नेर्ली (ता. कडेगाव) येथील वडिलोपार्जित शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारित तंत्राचा वापर करीत शेतीमध्ये वेगळेपण जपले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा अवर्षणग्रस्त तालुका. अलीकडे...
जानेवारी 12, 2017
दुष्काळप्रवण मराठवाड्यात सत्तरच्या दशकात औरंगाबाद-जालना या दोन ‘सिस्टर सिटीं’मध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. नव्वदच्या दशकात त्यावर कळस चढला. ऑटोमोबाईल, फार्मा, सीड, स्टील, लिकर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आदी विविध क्षेत्रांत घोडदौड सुरू झाली. वेगवेगळ्या नावाने ‘इंडस्ट्रियल हब’ ओळखले जाऊ लागले. ही...
डिसेंबर 21, 2016
पुणे - शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि आगामी ३० वर्षांसाठी पुरेशा दाबाने, शुद्ध पाणी पुणेकरांना मिळण्यासाठीची बहुचर्चित २४ तास समान पाणीपुरवठा योजना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मंजूर केली असली तरी, आता कर्जरोखे उभारण्यासाठी सर्वच पक्षांचे नगरसेवक बुधवारच्या (ता. २१)...
डिसेंबर 17, 2016
पुणे - शहरात समान पद्धतीने आणि पुरेशा दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाणीपट्टी धोरणाची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होणार आहे. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेचे काम अल्पावधीत सुरू झाले नाही, तर नागरिकांना विनाकारण मोठा आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या योजनेचे काम सुरू...
नोव्हेंबर 14, 2016
पुणे - कराचा भरणा करण्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर गेल्या तीन दिवसांत महापालिकेला तब्बल 56 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रविवारी एका दिवसात 8 कोटी 40 लाख रुपयांची वसुली झाली. कराचा भरणा करण्यासाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा सोमवारीही (ता. 14)...