एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
फेब्रुवारी 17, 2019
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ...
जून 19, 2018
पुणे - पथारी व्यावसायिक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या काढण्याचा निर्णय पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी प्रशासकीय मंडळातील काही सदस्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजीपाला बाजारात दोन टपऱ्या...
एप्रिल 25, 2018
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील नागेश बाबूराव खांडरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) या विषयातून पदवी घेतली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कृषी सहायक म्हणून ते रुजू झाले; परंतु नोकरीत मन रमत नव्हते. शेतीतच काही प्रयोगशील घडवायचे या ध्येयाने सहा...
एप्रिल 24, 2018
उंड्री - शासनाला कराच्या रूपाने कोट्यवधींचे उत्पन्न देणारे उंड्री गाव सध्या पाणीटंचाईने प्रचंड त्रस्त आहे. पुणे महापालिकेत समावेश झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी उंड्रीकरांची अपेक्षा होती; परंतु ती सपशेल फोल ठरली आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कूपनलिकांचे, विहिरींचे पाणी...
फेब्रुवारी 16, 2018
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण...
सप्टेंबर 30, 2017
वडगाव मावळ - राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार या क्रांतिकारी योजनेमुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील अकरा हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून, याच योजनेतून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्‍वास पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. येथील मावळ विचार मंचाने...
सप्टेंबर 19, 2017
न कळण्याच्या वयात आईचे छत्र हरविले. पण वडिलांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रचंड इच्छाशक्ती, धैर्य अशा विविध गुणांचा वापर करून पुंजाराम भूतेकर (हिवर्डी, जि. जालना) आज यशस्वी व प्रयोगशील शेतकरी म्हणून पुढे आले आहेत. शेडनेट शेतीत विविध पिके घेत त्यातील मास्टर झाले आहे. दुष्काळ,...