एकूण 39 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
मे 03, 2019
सहकारनगर (पुणे) : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय... त्यामुळे पाण्याच्या शोधात पक्षी कासावीस होऊन भटकंती करत सुटले आहेत. कुठे पाणीसाठा, पाणवठा मिळेल तिथे विसावा घेत आहेत. अशा पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि मोफत घरपोच पाण्याचे भांडे मिळवा हा उपक्रम आधारवड ठरत आहे. ...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
एप्रिल 16, 2019
पुणे - ऐन दुष्काळाच्या काळात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणपूरक पाणवठे करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी जागेत आणि कोणतेही मोठे बांधकाम साहित्य न वापरता हे पाणवठे तयार करण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये हा प्रयोग केला असून, पुणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे...
मार्च 24, 2019
पुणे - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आता टेरेसवर पाणी साठवून त्यातून तब्बल तीन ते चार महिने पाणीबचत करता येणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळांमधून मुक्ती होईल. ‘गो ग्रीन टेक्‍नॉलॉजी’ वापरून आपल्याला हा प्रयोग राबविता येईल. ‘जलसंचयनी’ असे या उपक्रमाचे...
सप्टेंबर 19, 2018
मनमाड - पाणीटंचाईचे शहर असलेल्या मनमाडमध्ये रेल्वे प्रशासनाने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे जल पुनःशुद्धीकरण केंद्र उभारल्याने रेल्वेच्या वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करत वाया जाणाऱ्या लाखो लिटर 'पाण्याची बचत' करून मनमाड रेल्वे स्थानकाने...
जून 07, 2018
उंडवडी -  यंदा 'पानी फाउंडेशन' उपक्रमात सहभाग घेवून जलसंधारणाची कामे केलेल्या बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यातील सत्तरा गावातील प्रतिनिधींचा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गावांना भेट व जलसंधारणाच्या कामांचा आभ्यास दौरा नुकताच...
जून 06, 2018
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली  करण्यास सुरवात करण्यात आली. सरपंच तथा तनिष्का गट प्रमुख राजश्री लहू गाढवे, तनिष्का समन्वयक डॉ. राधिका शहा, लोणी देवकर विविध कार्यकारी...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 24, 2018
जुन्नर - जुन्नरच्या दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण चिंताजनक असून, या नागरिकांना दिलासा देण्यासाठी जुन्नर तालुका रहिवासी संघ, पिंपरी चिंचवड, पुणे व अतुल बेनके युवा मंच जुन्नर यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन...
एप्रिल 29, 2018
वेगवेगळी बिलं भरण्यापासून पासपोर्टसाठी अर्ज करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता विविध ऍप्सद्वारे करता येतात. अनेक सरकारी विभागांनी त्यांच्या सेवा ऍप्सच्या स्वरूपांत उपलब्ध करून दिल्यामुळं अनेक कामं घरबसल्या होऊ शकतात. अनेक गोष्टी सरकार दरबारी पोचवण्याची सोयही या ऍप्समध्ये आहे. अशाच काही उपयुक्त ऍप्सविषयी...
एप्रिल 27, 2018
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्यासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी...
एप्रिल 04, 2018
वालचंदनगर (पुणे) : सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या ओढाखोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे गावे पाणीदार होत असल्याचे गौरवोद्गार पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केले. रुई (ता.इंदापूर) येथे सकाळ रिलीफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने...
मार्च 26, 2018
सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात सहभागी होऊन शहराजवळच असलेले कोंडी गाव पाणीदार करण्याचा निर्धार शेकडो सोलापूरकरांनी रविवारी केला. भुईकोट किल्ला परिसरात खंदक बागेत रविवारी झालेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 8 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दहा यावेळेत महाश्रमदान होणार आहे. ...
जानेवारी 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रात भविष्यातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण यांची पाण्याची गरज लक्षात घेता, किमान १५ टीएमसी आरक्षित पाणी द्यावे, असा प्रस्ताव राज्य जलसंपदा विभागाला पाठविल्याचे पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी रविवारी...
डिसेंबर 25, 2017
शिर्सुफळ : चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना दरवर्षी भरघोस निधी मिळत असल्याने ग्रामपंचायती मालामाल होत आहेत. सन 2017-18 यावर्षीही जिल्ह्यातील बारामती तालुक्याला 99 ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात 6 कोटी 40 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून संबंधित निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग...
जून 04, 2017
देशातली वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांच्या केव्हाच आवाक्‍याबाहेर गेली आहे. उतारवयातल्या उपचारांचा खर्च  वेगवेगळ्या गुंतवणुकांमधून भागवण्याचा काळ आता वेगानं इतिहास जमा होत आहे. आधुनिक काळात वैद्यकीय विमा ही निश्‍चितच चैन (वाँट) नसून, गरज (नीड) म्हणून पुढं येत आहे. जलदगतीनं बदलणाऱ्या या काळाची अचूक...
मे 26, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला शुक्रवारी (ता. २६ मे) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. स्वतः मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, कॅशलेस इंडिया, ‘मुद्रा’ आणि संसद आदर्श...
मे 26, 2017
केंद्रात सत्ताबदल झाल्यावर पहिला मोठा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात आला तो म्हणजे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचा. देशातील पहिल्या २० शहरांत पुण्याची निवड झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जून २०१६ रोजी पुण्यातून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे राष्ट्रीय उद्‌घाटन केले. नव्या उपक्रमात आपले शहर सहभागी होत आहे...
मे 07, 2017
‘स्वच्छता गाव’, ‘तंटामुक्ती गाव’, ‘साक्षर गाव’, ‘हरित गाव’ अशी गावं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. आता राज्यघटना-साक्षर अर्थात संविधान-साक्षर गावाची त्यात भर पडली आहे. ही आगळीवेगळी साक्षरता मिरवणारं गाव आहे लव्हेरी. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्‍यात हे गाव आहे. मोठ्या प्रबोधनमालिकेनंतर हे गाव...