एकूण 51 परिणाम
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍...
मे 23, 2019
पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख...
मे 22, 2019
पुणे - जूनअखेरपर्यंत पाणीकपात होणार नसल्याची घोषणा पालकमंत्री करीत असताना, दुसरीकडे मात्र पेठांसह उपनगरांतील रहिवाशांचे अपुऱ्या पाणीपुरवठ्याने ‘पाणी-पाणी’ होत आहे. असे असूनही पुरेसे पाणी पुरविले जात असल्याचा दावा करीत महापालिका एक प्रकारे पुणेकरांना पाण्याचा ‘...
मे 07, 2019
पुणे - खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तो १५ जुलैपर्यंत पुरणार आहे; तसेच खबरदारीचा उपाय म्हणून धरण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाटबंधारे खात्याला सोमवारी केली. जॅकवेलमधील पाण्याच्या नोंदी दररोज महापालिका आणि पाटबंधारे खात्याला द्याव्यात, पाण्याचे...
मे 06, 2019
पुणे - शहरात पाणीटंचाई असूनही पाटबंधारे खात्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे हात ओले करीत कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांना आता चाप बसणार असून, पाणीचोरांविरोधात फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. त्याशिवाय, विद्युत मोटारी जप्त करून अशा लोकांकडील वीजजोडणी तोडली जाणार आहे. पाणीचोरांविरोधात कठोर...
मे 04, 2019
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुणेकरांना पिण्याकरिता पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे येत्या जूनअखेरपर्यंत पुण्यात पाणीकपात नसेल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (ता. ३) स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास पुण्याची पाणीकपात टळली आहे. मात्र, पुणेकरांनी पाणी जपून...
मे 03, 2019
पुणे - ‘‘शहरातील कृत्रिम पाणीटंचाईला पालकमंत्री गिरीश बापट जबाबदार आहेत. त्यांचेच हे महापाप आहे,’’ असे सांगून बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना मतदान होण्यासाठी पालकमंत्र्यांनी कालव्यातून भरपूर पाणी सोडल्याची टीका काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केली. गेल्या...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 10, 2019
पुणे : मागील वर्षीच्या दिवाळीपासूनच पुणे शहरातील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईच्या संकटाला दररोज तोंड द्यावे लागत असून, अक्षरशः नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीमध्ये मे-जून पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याचे संकट किती मोठ्या प्रमाणात गहिरे होईल, ...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही राजकीय...
जानेवारी 07, 2019
पुणे - धरणांतील पाणीसाठा लक्षात घेता पुणे महापालिकेला ११५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याच्या निर्णयावर पाटबंधारे खाते ठाम असल्याने, पुणेकरांना दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा केला जाण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण शहरात ते ही केवळ चार ते पाच तास पाणीपुरवठा होणार आहे. या महिनाअखेरीला पाणीकपात...
जानेवारी 03, 2019
पुणे - चोवीस तास पाण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेत आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून २४ तासांतून एकदाच पाणी देऊन पुणेकरांवर पाणीकपात लादली आहे. आणखी पाणीकपात केल्यास नागरिकांचे प्रचंड हाल होतील. त्यामुळे राजकीय पक्षांच्या आश्‍वासनावरील विश्‍वास पूर्णपणे उडेल, हे लक्षात घेता येत्या १५...
जानेवारी 03, 2019
पुणे - शहर आणि उपनगरांत रहिवाशांना रोज एकवेळ पाणीपुरवठा केला जात असून, पाणीकपातीबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. मात्र, ती करण्याआधी पालकमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधारी-विरोधी पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शिवाय विविध घटकांतील नागरिकांशी चर्चा करून पाणीकपात आणि अन्य उपाययोजनांचे...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे :  ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - शहराला दररोज ११५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात कालवा समितीच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी आज (सोमवारी) जलसंपदा मंत्र्यांसमावेत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत शहराचे नेतृत्व करणारे पुण्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ करून घेणार का, झालेली चूक सुधारणा का, जलसंपदा आणि...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पाणी कपातीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या खासदार अनिल शिरोळे यांनी उपोषण मागे घेतले आहे. शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा नियमितपणे होत नसल्याच्या निषेधार्थ परिसरातील रहिवाशांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यालयात बसून शुक्रवारी सायंकाळी तीन तास ठिय्या आंदोलन केले. रात्री...
ऑक्टोबर 12, 2018
पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीने घेतल्यानंतरही पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नसल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली खरी; मात्र कोणतीही सूचना न देता पाणीकपातीच्या निर्णयाची बेधडकपणे अंमलबजावणी करीत, जलसंपदा खात्याने पालकमंत्र्यांची घोषणाच उडवून...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - मुठा उजवा कालवाफुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी म्हणून ३ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, या घटनेत बाधित झालेल्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी अकरा हजार, तर अंशत- बाधितांना...
सप्टेंबर 29, 2018
पुणे -  उजवा मुठा कालवा भुयारी करण्याबाबतच्या प्रस्तावास नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यावर ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले असून 10 ते 12 कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सांगितले.  कालव्याची पाहणी केल्यानंतर...
सप्टेंबर 28, 2018
पुणे - उजवा मुठा कालवा फुटल्याने लष्कर आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला मोठा फटका बसणार आहे. या दोन्ही केंद्रांवर अवलंबून असलेल्या शहराच्या जवळपास निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २८) विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. ते पूर्ण होईपर्यंत लष्कर...