एकूण 10 परिणाम
October 26, 2020
पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग सोमवारी (ता.26) बंद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.  - दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा​ खडकवासला...
October 23, 2020
पुणे -  खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सायंकाळी मुठा नदीतील विसर्ग कमी करून एक हजार 712 क्‍युसेक केला. प्रकल्पात आजअखेर 29.14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत एक टीएमसीने अधिक आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 19, 2020
सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुरामध्ये नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जिवीत हानीची माहिती शक्‍य तितक्‍या लवकर संकलित करा. मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा. हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषि, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकत्रित पंचनामे करुन एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित...
October 18, 2020
सोलापूर ः महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असणारे धरण म्हणून ओळख असलेल्या उजनीतून (यशवंतसागर जलाशय) वाहणाऱ्या सांडव्यामुळे निर्माण झालेल्या महापुरातून हा प्रकल्प केवळ रामभरोसे चालल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाचा नेमका पूर्णवेळचा पदभार कोणाकडे हे गुलदस्त्यातच आहे.  केवळ सोलापूरच नव्हे तर...
October 15, 2020
पुणे - खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पाच्या उपयुक्‍त पाणीसाठ्यात सुुमारे अर्धा अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून गुरुवारी सकाळपासून तीन हजार 420 क्‍युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाकडून...
September 25, 2020
पुणे : मुळशी प्रकल्पातून सिंचन आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्याबाबत, तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
September 22, 2020
सोलापूर ः शहरालगत असलेला हिप्परगा तलाव देशभरातील पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी महत्वाचे केंद्र बनत आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांनी या ठिकाणी येणाऱ्या देशी व विदेशी अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांचा अभ्यास करून त्यांची निरीक्षणे व संशोधन जागतिक पातळीवर नोंदवली आहे. वर्षभरात शेकडो पक्षी निरीक्षक या तलावास...
September 22, 2020
पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभरात मुसळधार तर, पानशेत आणि वरसगाव धरणाच्या क्षेत्रात तुरळक पाऊस झाला. मात्र, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायंकाळपर्यंत पावसाची नोंद झाली नसल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा...
September 16, 2020
केत्तूर (सोलापूर) : सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरण 31 ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने (100 टक्के) भरले असून, आजअखेर उजनीतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग (30 हजार क्‍युसेकने) सुरू केल्याने उजनी बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी सुखावला आहे.  पुणे जिल्हा परिसर, भीमा खोरे तसेच घाटमाथ्यावर...
September 14, 2020
सोलापूर जिल्ह्याचे प्रारब्ध बदलणारे साल म्हणजे 1976. महाराष्ट्राच्या हरीत क्रांतीचे स्वप्न उराशी बाळगून दुरदृष्टीने कुशल नेतृत्व (स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्याचे भाग्य उजनी सारख्या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे बदलण्याची मुहुर्तमेढ उजनी प्रकल्पाचे भूमिपुजन करुन रोवली. ती...