एकूण 299 परिणाम
जानेवारी 15, 2020
पुणे -‘‘खडकवासला धरणाच्या कालव्याऐवजी बोगद्यातून पाणी पुरविणे, जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यातून ‘पीएमआरडीए’साठी किती कोटा उपलब्ध करून देणे, मुळशी धरणातून पाण्याची उपलब्धता या सर्व पर्यायांचा सविस्तर आराखडा तयार करून त्यांचे सादरीकरण करावे. त्यानंतर आवश्‍यक तेवढा पाणी...
जानेवारी 10, 2020
  सोलापूर ः शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील जडत्वामुळे गर्भवती महिलांवर परिणाम होण्यासह कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सोलापूरकरांना सामोरे जाण्याची शक्‍यता आहे. या संदर्भातील सविस्तर चर्चा मुंबईतल्या बैठकीत झाली. त्याची गांभीर्याने दखल घेत जडत्व तपासणी केंद्र सोलापुरात सुरु करण्यासंदर्भात निर्णय...
जानेवारी 04, 2020
पिंपरी - भामा-आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी महापालिकेने आतापर्यंत वीस कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित दहा कोटी लवकरच दिले जाणार आहेत. शिवाय, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतही शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भामा-आसखेड धरणाचे पाणी...
डिसेंबर 31, 2019
पुणे - महापालिकेने खडकवासला प्रकल्पातून गेल्या सहा वर्षांत दरवर्षी सरासरी १६ अब्ज घनफूट (टीएमसी) किंवा त्यापेक्षा अधिक पाणी घेतले आहे. महापालिकेच्या सध्याच्या पाणी वापरानुसार शहराला या वर्षी १८.६८ टीएमसी पाणी लागेल. हा प्रत्यक्ष पाणीवापर गृहीत धरल्यास शहराला...
डिसेंबर 31, 2019
पुणे - प्रभात रस्त्यावरील रहिवाशांना पुरेसे पाणी देण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आणि दुसरीकडे कात्रज, धनकवडी, बालाजीनगरमधील पाणीपुरवठा सलग दोन दिवस विस्कळित झाला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या भागांत रविवारी (ता. २९) दुपारऐवजी रात्री उशिराने पाणी...
डिसेंबर 30, 2019
पुणे - खडकवासला धरण साखळीत २५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असूनही प्रभात रस्त्यावरील गल्ल्यांमध्ये टंचाई आहे. या भागांत दहा दिवसांपासून केवळ अर्धा तास, तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. पेठा व उपनगरांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड आहे. ताज्या...
डिसेंबर 29, 2019
पुणे : ''खडकवासला धरण प्रकल्पात मुबलक पाणी असूनही दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद का ठेवला जातो'', असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित केला. शेतीला पुरेसे पाणी मिळावे. तसेच, 'जायका'सह प्रलंबित प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची...
डिसेंबर 27, 2019
खडकवासला : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 6.84 टीएमसी पाणीसाठा जादा असल्याने आहे. परिणामी जुलैअखेर शहर आणि शेतीसाठी पुरेल एवढा पाणीसाठा असल्याने पाणी कपातीची शक्यता कमी आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उद्या (शनिवार) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होईल. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
डिसेंबर 26, 2019
पुणे - शहरालगत असलेला धरणातील पाणीसाठा वाढत्या पुण्याला पाणीपुरवण्यासाठी अपुरा पडत आहे. परिणामी, पाणीपुरवठ्यावरून अनेकदा राजकारण होते. भविष्यात पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर प्रशासनासह सर्व पुणेकर नागरिकांनी पाण्याचा नियोजनबद्ध वापर करायला हवा, असा सूर ‘पुण्याचे पाणी : सत्य आणि...
डिसेंबर 19, 2019
वालचंदनगर / शेटफळगढे (पुणे) : नीरा डावा कालव्यातून इंदापूर व बारामती तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनास सुरुवात झाली आहे. तसेच, खडकवासला कालव्याद्वारे शेतीसिंचनासाठी सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पहिले आवर्तन गुरुवारी दुपारी इंदापूर तालुक्‍याच्या सुरुवातीच्या अर्थात...
डिसेंबर 17, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील जनाई शिरसाई, पुरंदर उपसा, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, मुळशी आणि टेमघर ही धरणे आणि पाणी योजनांबाबत प्रलंबित प्रश्‍नांवर त्वरित तोडगा काढावा. तसेच, मुळशी भागातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी धरणाचे दोन टीएमसी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे,...
डिसेंबर 12, 2019
पिंपरी - पुणे महापालिकेची वाघोलीसाठीची भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. शिवाय, पवना नदीवरील वाघोली पाणीपुरवठा योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास पुणे महापालिकेने तत्त्वतः मान्यता दिलेली आहे. त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी आता पवनेवरील...
डिसेंबर 07, 2019
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची वर्षभराची गरज भागेल, एवढा जलसाठा धरणांत आहे. मात्र वितरण व्यवस्थेतील गंभीर दोषांमुळे काही भागांत कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही महापालिकांचा कारभार सुधारणार तरी कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्याच्या...
डिसेंबर 06, 2019
केत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील किनारीच वनक्षेत्रात सोडण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्याशी खूप प्रयत्नांती संपर्क झाला. ते...
डिसेंबर 06, 2019
पुणे - नवे सरकार पाटबंधारे खाते आणि महापालिका यांच्यातील वाद मिटवून वाढीव पाणी कोटा मंजूर करून पुणेकरांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वाढलेली हद्द आणि लोकसंख्या विचारात घेऊन पुणे शहराला पाण्याचा वाढीव कोटा मंजूर...
डिसेंबर 05, 2019
केत्तूर (करमाळा) : सोलापूर, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील जलाशयाच्या पाण्यावर देशी-विदेशी शास्त्रज्ञांनी संशोधन करून हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे वारंवार सांगूनही या पाण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत काहीही कारवाई न केल्याने या पाण्याचा दूषितपणा प्रचंड...
डिसेंबर 02, 2019
चास (पुणे) : खेड तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यासह आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार परिसराला वरदान ठरणाऱ्या सातगाव पठार उपसासिंचन योजनेचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे कळमोडी धरणाचे काम पूर्ण होऊनही लाभधारक शेतकऱ्यांना आजतागायत या पाण्याचा कोणताही लाभ मिळालेला नाही.दुष्काळी भागाला वरदान ठरणारी ही योजना...
नोव्हेंबर 28, 2019
नगर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या सरकारमध्ये कॉंग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. थोरात यांनी याआधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या काळात दोन वेळा राज्यमंत्री म्हणून आणि चार वेळा कॅबिनेट...
नोव्हेंबर 24, 2019
 श्रीगोंदे : मोठ्या प्रमाणात अगोदरच असलेल्या अचल साठ्याने घोड धरणातील उपयुक्त पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे धरणाची मूळ पाणी साठवणक्षमता कमी झाली आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना अचल साठ्यातील पाणी वापरता येत नाही. त्यातच आता धरणातील नव्याने वाढलेला गाळ अडचणीचा ठरणार आहे...
नोव्हेंबर 21, 2019
आळंदी (पुणे) : कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून वारकरी आले आहेत. मात्र, त्यांना इंद्रायणीच्या तीर्थस्नानासाठी प्रदूषित पाण्यातच डुबकी मारावी लागत आहे. प्रशासनाने दाखविलेली अनास्था आणि पिंपरी महापालिका हद्दीतून सोडण्यात येणारे सांडपाण्यामुळे ऐन कार्तिकीतही प्रदूषित पाण्याला सामोरे जावे लागत आहे....