एकूण 17 परिणाम
October 27, 2020
मा. महापौर / आयुक्त,  सोलापूर महापालिका,  सोलापूर  स. न. वि. वि.,  तसे हे पत्र आपल्यासोबत सर्व नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांनाही आहे.  पत्रास कारण, नेहमीच्याच आपल्या सोलापूरकरांच्या नागरी समस्या संपणार की नाहीत? वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या आम्ही मांडत आहोत, मग मनपा नक्की काय करतेय? असा सवाल...
October 27, 2020
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे विद्यापीठ जलयुक्त झाले. त्यामुळे आसपासच्या परिसरातील भूगर्भातील जलसाठाही वाढला. तसेच विद्यापीठाच्या आठशे एकर परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह, ओढे, पाणथळ जागा यांची नोंद करण्यात आली. यामुळे विद्यापीठाचे जलवैभव समोर आले.  विद्यापीठात...
October 26, 2020
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत वाटपाची ग्वाही दिली होती. त्यानुसार अतिवृष्टीमुळे कोकण, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या भागात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा शुक्रवारी (...
October 21, 2020
उरुळी कांचन (पुणे) - वळती (ता.हवेली) हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामपंचायत हद्दीतील तीनशेहुन अधिक शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे एकरावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वळती हद्दीत पडलेल्या पावसाचे पाणी उरुळी कांचन गावात शिरले. त्यामुळे ...
October 19, 2020
पुणे  : पुण्यात मध्यवर्ती पेठांसह संपुर्ण शहरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पडलेल्या पंधरा मिनिटाच्या पावसामुळे शहरात सर्व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. औंध, सकाळ नगर, पंचवटी,पाषाण, बाणेर रोड, औंधरोड, सुतारवाडी, सूस, महाळुंगे, बोपोडीत बालेवाडी,...
October 18, 2020
सोलापूर ः महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असणारे धरण म्हणून ओळख असलेल्या उजनीतून (यशवंतसागर जलाशय) वाहणाऱ्या सांडव्यामुळे निर्माण झालेल्या महापुरातून हा प्रकल्प केवळ रामभरोसे चालल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाचा नेमका पूर्णवेळचा पदभार कोणाकडे हे गुलदस्त्यातच आहे.  केवळ सोलापूरच नव्हे तर...
October 15, 2020
भोसरी : "माझ्या साडेतेरा वर्षांच्या कार्यकाळात दीड-दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पहिल्यांदाच पाहिले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात कॉल आले. मात्र, सर्वच ठिकाणी जाणे शक्य नसल्याने मुख्य अग्निशमन दलाचीही मदत घ्यावी लागली. भोसरी गावठाणातील लोंढे आळीतील दहा...
October 14, 2020
इंदापूर : पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणातून दि. १३ ऑक्टोबर रोजी दिवसभर विक्रमी म्हणजे ३४.१५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यासाठी उजनी धरणाच्या ४१ पैकी १६ दरवाजे ०.२६ मीटरने उचलून भीमा नदीत पाणी सोडण्यात आल्याने धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीने...
October 13, 2020
नगर ः अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड हा शेवटचा तालुका आहे. तो दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. येथील गावांना नेहमीच दुष्काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यातीलच हे धोंडपारगाव वेगळे नाही. येथील संतोष मोहनराव पवार यांनी ॲग्री व इलेक्ट्रिकल पदविकेचे शिक्षण घेतले. वडिलोपार्जित ४० एकर शेती. मात्र अवर्षणाचे...
October 12, 2020
पिंपरी : जलवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी भोसरीगाव, चऱ्होली, इंद्रायणीनगर, डुडुळगाव, दिघी, वडमुखवाडी, चोविसावाडी या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 15) बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये गुरुवारी सकाळी नऊपासून रात्री उशिरापर्यंतचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी (ता. 16) सकाळचा...
October 05, 2020
पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या नगरसेविका राणी भोसले, नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेविका मनिषा कदम, वृषाली कामठे यांच्यासह 41 जणांविरोधात सरकारी कामात अडथळा...
September 27, 2020
पुणे - पु. ल. देशपांडे उद्यानामागे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी (ता. २६) रात्री पूर्ण करण्यात आले. रविवारी (ता. २७) शहरात पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
September 25, 2020
सिंहगड रस्ता : अचानक उद्भवलेल्या दुरुस्तीसाठी उद्या (ता. 26) निम्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र आणि नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील तीन हजार मिमी व्यासाच्या रॉ वॉटर पाइपलाइनची दुरुस्ती करायची असल्याने पुणे शहराच्या काही भागाचा पाणी...
September 22, 2020
पुणे, ता. २१ : राज्यात भाजपप्रणित महायुतीची सत्ता असतानाच्या काळात   भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे पाणी पुणेकरांना  देण्यास भाजप कटिबद्ध असल्याचे  भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकात म्हटले आहे. ...
September 21, 2020
पुणे : राज्यात भाजपची सत्ता असताना पाच वर्षांत भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले, मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब होत असून गेल्या वर्षभरात उर्वरीत ५ टक्के काम करण्यात सरकारला अपयश आले आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष...
September 16, 2020
बार्शी(सोलापूर) ः माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे (वसतिगृह) यांच्या वतीने बार्शी शहरात 104 देशी वृक्ष लोखंडी जाळीसह वितरीत केले असून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. समितीचा हा उपक्रम तालुक्‍याच्या हरित बार्शी संकल्पनेच्या वैभवामध्ये भर टाकणारा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष...
September 13, 2020
घोडेगाव (पुणे) ः आंबेगावसह जुन्नर व शिरूर तालुक्‍याला वरदान ठरलेले डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) आज (ता. 13) सकाळी 99.02 टक्के भरले आहे. या पाण्यावर अवलंबून असणारे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका यांनाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी...