एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे - मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी...
ऑगस्ट 22, 2019
पाचोड (जि.औरंगाबाद) ः पाणीटंचाईच्या संकटातून सावरलेल्या या हंगामातील "आंब्या'बहाराची मोसंबी निघण्यास सुरवात झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचोड (ता. पैठण) येथील मोसंबी बाजारपेठेत कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे खरेदी-विक्री बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली असून बुधवारी (ता. 21) पहिल्याच...
ऑगस्ट 17, 2019
पुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली असून, गेल्या पाच दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात केवळ 24 अब्ज घनफुटाने (टीएमसी) म्हणजे दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. राज्यातील धरणांत आजअखेर 863 अब्ज घनफूट टीएमसी (59.76 टक्‍के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे...
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम,...
मे 09, 2019
मुंबई - दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील धरणांतील साठा कमी होत आहे. आजमितीस राज्यातील साठा १७ टक्‍के राहिला आहे. मराठवाड्यातील धरणांत जलसाठा अत्यंत कमी म्हणजे पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. अनेक धरणांची पातळी मृतसाठ्यांच्याही खाली गेली आहे. राज्यात उष्णता आग ओकत असल्यामुळे बाष्पीभवन...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या निकषानुसार...
फेब्रुवारी 09, 2019
सोलापूर : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे...
सप्टेंबर 06, 2018
औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या 2016-17 च्या "तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. तर द्वितीय विभागून (प्रत्येकी 10 लाख रुपये) मन्याचीवाडी (ता....
जून 02, 2018
अकाेला : उन्हामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटले असल्याने राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 वाड्यांमध्ये टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे लाखाे नागरिकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवण्यात येत आहे. भूजल पातळी खाेल गेल्याने व राज्यातील बहुतांश जलाशयामधील पाणी...
जून 02, 2018
अकोला - तीव्र उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले असल्याने राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 वाड्यांमध्ये टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या गावांतील लाखो नागरिकांना तहान भागविण्यासाठी टॅंकरच्या पाण्यावर अलवंबून राहावे लागते आहे.  भूजल पातळी खोल गेल्याने व राज्यातील...
एप्रिल 28, 2018
पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहीर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्यात सर्वाधिक 27 टक्के दूषित पाणी...
एप्रिल 25, 2018
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील नागेश बाबूराव खांडरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) या विषयातून पदवी घेतली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कृषी सहायक म्हणून ते रुजू झाले; परंतु नोकरीत मन रमत नव्हते. शेतीतच काही प्रयोगशील घडवायचे या ध्येयाने सहा...
एप्रिल 19, 2018
नाशिक - मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 13 एप्रिल 2018 ला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील 23 योजना मंजूर केल्या असून, नाशिक जिल्ह्यातील सात योजनांमध्ये सिन्नरच्या पास्ते येथील योजना समाविष्ट आहे. पण बुधवारी (ता. 18) पाचव्या दिवशी याच विभागाने राज्यातील वगळलेल्या 119 योजनांत...
एप्रिल 19, 2018
मुंबई - मॉन्सून गेल्यावर्षी चांगला झाला असला तरी यंदा एप्रिल महिन्यात राज्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४६० गावे आणि २४७ वाड्यांवर सध्या ६७० टॅंकर सुरू आहेत. सर्वांत जास्त टॅंकर औरंगाबाद विभागात (३९६) आहेत. जलाशयांतील साठा आदल्या वर्षीच्या तुलनेत (२०१७ च्या) जास्त असला तरीही तो जेमतेम ३५.३९ टक्‍के...
एप्रिल 19, 2018
460 गावे, 247 वाड्यांना 671 टॅंकर मुंबई - मॉन्सून गेल्यावर्षी चांगला झाला असला तरी यंदा एप्रिल महिन्यात राज्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. 460 गावे आणि 247 वाड्यांवर सध्या 670 टॅंकर सुरू आहेत. सर्वांत जास्त टॅंकर औरंगाबाद विभागात (396) आहेत. याचबरोबर जलाशयांतील साठा आदल्या वर्षीच्या तुलनेत...
मार्च 29, 2018
पुणे  - ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील...
फेब्रुवारी 01, 2018
सोलापूर - राज्यातील महापालिकांच्या पाणीपुरवठा योजना वर्षानुवर्षे तोट्यातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. योजनेवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नवाढीसाठी सक्तीची वसुली, अनधिकृत नळजोड शोध आणि करामध्ये वाढ हे पर्याय होतील, असे अभ्यासकांचे मत आहे....
नोव्हेंबर 06, 2017
पुणे - राज्यात रब्बी पेरण्यांची लगबग वाढली असून, आतापर्यंत १६ टक्के पेरा झाला आहे. परतीचा पाऊस होऊनदेखील १८ तालुक्यांमध्ये कमी पाऊस असल्यामुळे तेथील रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना जास्त कसरत करावी लागेल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यात १ जून ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ११९० मिलिमीटर...
ऑक्टोबर 24, 2017
पुणे - राज्यातील धरणांमधील 15 ऑक्‍टोबरपर्यंतच्या पाणीसाठ्यावरून आगामी रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे आणि कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मात्र, अमरावती आणि नागपूर विभागात तुलनेने कमी पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे...
ऑक्टोबर 12, 2017
पुणे - परतीच्या मॉन्सूननंतर देखील राज्यातील विदर्भातील धरणांत केवळ पन्नास टक्के पाणीसाठा आहे. काही धरणे वगळता अन्य कोरडीच आहेत. पुणे विभागातील धरणांनी पाण्याची सरासरी ओलांडली असून, कोकण आणि नाशिकमध्ये समाधानकारक स्थिती आहे. मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा धरणांतील पाणीसाठा कमी असला, तरी...