एकूण 112 परिणाम
जुलै 16, 2019
पुणे : खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला असून, जुलैच्या मध्यावधीस यंदा प्रकल्पात निम्म्याहूनही कमी 13.67 अब्ज घनफुट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा पावणेदोन टीएमसीने कमी आहे. खडकवासला प्रकल्पाच्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतून...
जुलै 16, 2019
15 दिवसांत धरणात आले 15 टीएमसी पाणी सोलापूर - पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाली आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात पाच हजार 117 क्‍युसेकने पाणी येत होते. मागील 15 दिवसांमध्ये धरणात 14.28 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. मागील...
जुलै 16, 2019
पुणे - गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. जूनच्या अखेरीस जिल्ह्यात ३३५ टॅंकर सुरू होते. पावसामुळे टॅंकरची संख्या घटली आहे. मात्र, जुलै महिना अर्धा उलटूनही जिल्ह्यातील सुमारे चार लाख नागरिक आणि सव्वा लाख जनावरांना...
जुलै 15, 2019
पिंपरी : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. उशिराने आलेल्या पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पवना धरणात गतवर्षीपेक्षा 14 टक्के पाणीसाठा कमी आहे. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने पाणीकपात रद्द करून नियमित पाणीपुरवठा करा, अशी मागणी राजकीय नेते आणि शहरातील नागरिकांकडून होत आहे....
जुलै 14, 2019
सातगाव पठार, जि. पुणे - सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात दमदार पावसाने बळिराजा सुखावला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे वेळ नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. सातगाव परिसरातील ओढे, नाले खळखळण्यास सुरवात झाली आहे. कुरवंडी येथील वेळेश्‍वर डोंगरावर उगम पावणाऱ्या वेळ नदी पात्रातील बंधारे भरण्यास सुरवात...
जुलै 08, 2019
पुणे : खडकवासला धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 51.35 टक्के म्हणजे निम्मे धरण  भरले आहे. खडकवासला धरण उपयुक्त पाणी साठा क्षमता 1.97 टीएमसी असून आज या धरणात एक टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे.  या धरणात 24 जून रोजी सर्वात कमी म्हणजे 0.24 टीएमसी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा होता...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 30, 2019
पुणे - यवतमाळ येथील नैसर्गिक शेती पद्धतीतील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी सरी वरंबा पद्धती व बांधबंधिस्तीद्वारे मूलस्थानी जलसंधारणाचा प्रयोग यंदाही आपल्याही शेतात केला आहे. त्याद्वारे पावसाच्या पाण्याचा एक थेंबही शिवाराबाहेर न गेल्याचे शर्मा सांगतात.  अनेक वर्षांपासून ते राबवित असलेल्या या...
जून 30, 2019
माले - मुळशी धरण भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ताम्हिणी येथे शुक्रवारी चोवीस तासांत तब्बल ३४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दावडी, शिरगाव, आंबवणे येथेही दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  डोंगराळ भागात चोवीस तासांत दोनशे...
जून 29, 2019
लोणावळा - लोणावळा-खंडाळ्यात गेले अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २८) दमदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने परिसरातील ओढेनाले, डोंगर-दऱ्यांतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. दरम्यान, दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ४० मिलिमीटर पावसाची नोंद...
जून 29, 2019
पुणे - खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या क्षेत्रात शुक्रवारी पाऊस झाला. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांतील साठ्यात किंचित वाढ झाली. सध्या प्रकल्पात सात टक्‍के पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट कायम आहे. ग्रामीण भागातील सिंचनासाठी आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील...
जून 23, 2019
पुणे - यंदा मॉन्सून लांबणीवर पडल्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा तळाला गेला आहे. ३० धरणांमध्ये दहा टक्‍क्‍यांहून कमी, तर १६ धरणांत शून्य टक्‍के पाणीसाठा आहे. त्यामुळे जून संपत आला तरी नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या...
जून 07, 2019
धरणांत उपयुक्त पाणीसाठा ७.३७ टक्के; ६४४३ टॅंकर सुरू माळीनगर (जि. सोलापूर) - राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी साडेसात टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ७.३७ टक्‍क्‍यांवर आली आहे. राज्यात सध्या सहा हजार ४४३ टॅंकरने...
मे 29, 2019
राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्‍यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पर्जन्यवाढीसाठी ‘एरियल क्‍लाऊड  सिडिंग’ची उपाययोजना करून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्यामुळे मुलामुलींचे लग्न गावाबाहेर करावे लागत असल्याचे दुःख अहमदपूर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त चोबळी येथील गावकरी सांगत होते. शिऊर ताजबंद, उदगीर, अहमदपूर अशा पाणी असलेल्या ठिकाणी लग्न लावले जात असल्याचे सय्यद बाशू आझमसाहब यांनी सांगितले; तसेच पाण्यासाठी अधिकचे पैसे घेतले...
मे 12, 2019
पुणे - दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवून नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित  केले जात आहे. यातून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहरातदेखील पाणीटंचाई जाणवत आहे. या...
मे 09, 2019
पुणे - ‘गावाकड शेत हाय, पण त्यात नुसती धसकट अन ढेकळ हाईत. माणसं, जनावरांना प्यायला पाणी मिळना, हंडाभर पाण्यासाठी दूर जावं लागतय. गावाकडं हाताला काम नाही म्हणून पुण्यात आलो. इथ कसं बसं चालयं, पाणी पडलं की परत जाऊ गावाकडं, या दुष्काळान समदं कुटुंब होरपळंय’’ अशा शब्दांत...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस...