एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 31, 2019
उंडवडी (पुणे) : बारामतीच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शुक्रवारी (ता. 30) रात्री पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. त्यामुळे लाभधारक गावांत समाधानाचे वातावरण आहे.  शिरसाई योजना 4 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. मात्र, सहा दिवसांनंतर शिर्सुफळ येथील तलावातील पाणी...
ऑगस्ट 25, 2019
आंबेठाण (पुणे) : पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणावरून राबविण्यात येत असलेल्या जलवाहिनी आणि जॅकवेलचे काम रविवारी (ता. 25) भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी बंद पाडले. वारंवार आश्वासन देऊनही प्रशासन मागण्या पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी धरण...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : इंदापूर तालुक्‍याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीतून पालखीतळांच्या ठिकाणी हर्बल औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांचे कपडे, बेडशीट धुण्यासाठी ससून रुग्णालयाला धुलाई यंत्रासाठी 1 कोटी 30 लाख रुपये देण्यात येतील. तसेच,...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
मांडवगण फराटा - पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुरात अडकलेल्या दोन ट्रकमधील तिघांना मांडवगण पोलिसांच्या तत्परतेने जीवदान मिळाले. पुणे येथील मालवाहू ट्रक निघोज (ता. पारनेर) येथून कांदा भरल्यानंतर चेन्नईला माल घेऊन चालले होते. भीमा नदीला पूर आल्याने मांडवगणच्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी...
ऑगस्ट 06, 2019
मांडवगण पोलीसांच्या तत्परतेने वाचले तिघांचे प्राण  मांडवगण फराटा (पुणे) : पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुरात अडकलेल्या दोन ट्रकमधील तिघांना मांडवगण पोलिसांच्या तत्परतेने जीवदान मिळाले.  पुणे येथील मालवाहू ट्रक निघोज (ता. पारनेर) येथून कांदा भरल्यानंतर चेन्नईला माल घेऊन चालले होते. भीमा नदीला...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - पावसाचा कहर आजही कायम राहिला. काल (ता. 5) रात्रभर कोसळणारा पाऊस, त्याच वेळी राधानगरी धरणातून बाहेर पडणारे पाणी, पंचगंगेच्या महापुराने कहर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्यावर सकाळी सात वाजता 51 फुट तीन इंच इतकी पाणी...
ऑगस्ट 05, 2019
पुणे - बोपोडीतील आदर्शनगर झोपडपट्टीमध्ये रविवारी सकाळी पाणी शिरले. या वेळी घरात अडकलेले तीन महिन्यांचे बाळ, दोन वर्षांचा चिमुकला, त्याची आई व आजी यांची अग्निशामक दलाच्या जवानांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी एकत्र येऊन सुटका केली. कमरेइतक्‍या पाण्यातून या बाळाला पाळण्यासहित...
जुलै 28, 2019
खडकवासला धरण साखळीत दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस सुरूच पुणे/खडकवासला - खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत पाणीसाठा सुमारे पावणेतीन अब्ज घनफुटाने (टीएमसी) वाढला असून, तो शहराला दोन महिने पुरेल इतका आहे. शनिवारी...
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...
एप्रिल 09, 2019
पुणे - उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा दिसून आले. मध्यवर्ती भागातील पेठांसह नवी पेठ, दांडेकर पूल, स्वारगेट, पोलिस वसाहत इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने...
एप्रिल 08, 2019
पुणे : स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये दोन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही, त्यामुळे पोलिस कुटुंब पोलिस आयुक्तलयामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली कैफीयत मांडणार आहेत.  स्वारगेट येथील नेहरु स्टेडीयमजवळील पाण्याचा वॉल्व खराब झाल्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा झालेला नाही. शनिवार व रविवारी महापालिका...
मार्च 24, 2019
पुणे - स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पंधरा दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पाणी येत नसल्यामुळे वसाहतीमधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. या वसाहतीत नऊ इमारती, बैठ्या चाळी आहेत. यात पोलिस उपनिरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक...
मार्च 05, 2019
पुणे - पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षात नागरिक फोन करून अनेक प्रकारच्या तक्रारी करत असतात. आता तर थेट एका ७० वर्षीय महिलेने इंग्लंडवरून ई-मेल करून ‘शुक्रवार पेठेतील माझ्या घराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे, तो माझ्या काकाने बंद केला आहे. तो पुन्हा सुरू करून द्यावा,’ अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल...
फेब्रुवारी 20, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात येथे रविवार (ता २४)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी  जोतिबाचा डोंगर सज्ज झाला आहे.  माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात.  कुशिरे, पोहाळे गिरोली, दाणेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी...
जानेवारी 18, 2019
पुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत नसल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सिंचन भवनातील पाइपलाइनची तोडफोड केली. या घटनेनंतर समर्थ पोलिसांनी सिंचन भवनात...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : पाणी कपातीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या खासदार अनिल शिरोळे यांनी उपोषण मागे घेतले आहे. शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा नियमितपणे होत नसल्याच्या निषेधार्थ परिसरातील रहिवाशांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यालयात बसून शुक्रवारी सायंकाळी तीन तास ठिय्या आंदोलन केले. रात्री...