एकूण 39 परिणाम
जुलै 16, 2019
पुणे - गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. जूनच्या अखेरीस जिल्ह्यात ३३५ टॅंकर सुरू होते. पावसामुळे टॅंकरची संख्या घटली आहे. मात्र, जुलै महिना अर्धा उलटूनही जिल्ह्यातील सुमारे चार लाख नागरिक आणि सव्वा लाख जनावरांना...
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
जून 18, 2019
सातारा - जिल्ह्यात असलेल्या विविध सिंचन प्रकल्पांतून १५१.९० टीएमसी पाणीसाठा होतो. यापैकी २२.२० टीएमसी पाणी सांगलीला, तर ५.७५ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याला असे फक्त २७.९५ टीएमसी पाणी जिल्ह्याबाहेर जाते. उर्वरित पाणी त्या-त्या प्रकल्पांतर्गत असलेले...
जून 14, 2019
पुणे - नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी उजव्या कालव्यात वळविल्यास इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तीन तालुक्‍यांतील सिंचनासाठीच्या पाण्यात पावणेपाच टीएमसीने कपात होणार आहे. परिणामी या तीनही तालुक्‍यांतील रब्बी आणि उन्हाळी आवर्तनात घट करावी लागणार आहे. यामुळे या तालुक्‍यांमधील...
मे 29, 2019
भवानीनगर - माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बारामतीच्या नीरा डाव्या कालव्याला अतिरिक्त पाणी जात असून, ते मुख्यमंत्र्यांना थांबविण्यास सांगितले आहे, असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे बारामती व इंदापूर तालुक्‍यांत प्रतिसाद उमटू लागले आहेत. डाव्या कालव्यावर...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल....
एप्रिल 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्यासारख्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाशी भिडावे, असे एकाही उमेदवाराला ठामपणाने वाटले नाही आणि त्यांना न वाटल्याबद्दल जनतेनेही विरोधी सूर काढला नाही. टंचाई जाणवली की पाण्यासाठी ओरडायचे आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर गप्प राहायचे; हे थांबत नाही तोपर्यंत येणारे प्रत्येक एप्रिल...
एप्रिल 09, 2019
कुरकुंभ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुरकुंभ एमायडीसीच्या नावावर राजकारण चालत असलं तरी तिथले प्रश्न मात्र कायम आहेत. आपण कारणराजकारणच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत.  दरम्यान पाहिलं गेलं तर कुरकुंभ एमआयडीसीतला पाणीप्रश्न असेल, इथला...
मार्च 02, 2019
पुणे : संभाजीराजांच्या प्रभावी आणि बाणेदार भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेशाने शिरूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या रूपाने प्रबळ पर्याय मिळाल्याने 'राष्ट्रवादी'त चैतन्य संचारले आहे.   
जानेवारी 22, 2019
औरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागते. मात्र, त्याची शुद्धता बहुतांश ठिकाणी तपासलीच जात नसल्याचा आरोप असून, त्यामुळे या पाण्याची शुद्धता काय, असा सवाल आता या पाण्यावर...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू  केला आहे.  राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात तालुक्‍...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यात आतापासूनच दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच गुरांसाठीच्या पाण्याचा आणि चाऱ्याची समस्या रौद्ररूप धारण करू लागली आहे. माणसांना टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी मिळेल; पण जनावरांसाठीच्या पाण्याचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला...
नोव्हेंबर 19, 2018
बारामती - जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा हिवाळ्यातच गंभीर होत चालल्या आहेत. जिल्ह्यात टॅंकरची संख्या १५ वर पोचली आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची झळा असलेल्या बारामतीपासून सुरू झालेले टॅंकर आता जुन्नर, शिरूरपर्यंत पोचले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२ गावे व १२४ वाड्यावस्त्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे....
ऑक्टोबर 30, 2018
वाल्हे - 'खोटे बोल, पण रेटून बोल' हे सुत्र वापरुन मतदारांची दिशाभुल करुन मंत्रीमहोदय दोन वेळा आमदार झाले आहेत. उठ-सुठ बारामतीवर टिका करुन मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. पराभव दिसू लागल्याने मंत्री महोदयांचा आता दिवाळीपुर्वीच शिमगा सुरू झाला असुन, तुमचे 'राख'चे भाषणच तुमची राजकिय...
ऑक्टोबर 17, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांपैकी दहा तालुके दुष्काळाच्या गडद छायेत आहेत. पुणे शहराचा पाण्याचा कोटा पाटबंधारे विभागाने कमी केल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पवना धरण पूर्ण भरले असतानाही पिंपरी-चिंचवड शहरासमोर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. नवीन निकषांनुसार निर्णय घेणार...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - रब्बी हंगाम 2018-19 साठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील हवेली, दौड, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्‍यांसाठी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आज...
सप्टेंबर 20, 2018
कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको आंदोलनाचं निवेदन दिलं तर तालुक्यात पाणी आलं. यामुळे अशा निष्क्रीय लोकप्रतिनीधीच्या निष्क्रियतेची...
ऑगस्ट 25, 2018
पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.  महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 11 गावे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीत...
ऑगस्ट 22, 2018
पुणे - पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले, तरी पुणे आणि सातारा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई जाणवत असून, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यात, तसेच सातारा जिल्ह्यात खटाव, माण तालुक्‍यातील 15 गावे आणि 75 वाड्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  साधारण...
ऑगस्ट 15, 2018
बारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. जिल्ह्यात संयुक्तपणे ३० गावांत झालेल्या कामांपैकी नऊ गावांनी जिल्ह्यात पारितोषिकावर आपले नाव कोरले. पानी फाउंडेशनच्या स्पर्धेतील स्पर्धक...