एकूण 48 परिणाम
मे 29, 2019
भवानीनगर - माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बारामतीच्या नीरा डाव्या कालव्याला अतिरिक्त पाणी जात असून, ते मुख्यमंत्र्यांना थांबविण्यास सांगितले आहे, असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे बारामती व इंदापूर तालुक्‍यांत प्रतिसाद उमटू लागले आहेत. डाव्या कालव्यावर...
मे 16, 2019
पुणे -  पाणीटंचाईने पुणेकर हैराण झाले असतानाच त्यांना शुद्ध पाणीपुरवठ्याच्या २,३०० कोटी रुपयांच्या समान पाणीपुरवठा योजनेतून नगरसेवक आपले हात ओले नव्हे, तर धुऊनच घेत आहेत. या योजनेच्या मंजुरीसाठी आटापिटा केलेल्या सत्ताधारी भाजपसह अन्य पक्षांच्या २२ नगरसेवकांनी आपापल्या भागांतील जलवाहिन्यांच्या...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 10, 2019
पुणे : मागील वर्षीच्या दिवाळीपासूनच पुणे शहरातील नागरिकांना अभूतपूर्व पाणी टंचाईच्या संकटाला दररोज तोंड द्यावे लागत असून, अक्षरशः नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या परिस्थितीमध्ये मे-जून पर्यंत शहरातील पाणी पुरवठ्याचे संकट किती मोठ्या प्रमाणात गहिरे होईल, ...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही राजकीय...
मार्च 28, 2019
पुणे  - धरणात पाणीसाठा कमी असला, तरी पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही, अशी घोषणा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाने केली; प्रत्यक्षात मात्र शहराच्या वेगवेगळ्या भागांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले. डेक्कन आणि शिवाजीनगर परिसरात काही वस्त्यांमधील पाणीपुरवठा अद्यापही...
जानेवारी 20, 2019
पुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी प्रश्नावरुव पालकमंत्री गिरिष बापट यांच्यावर पोस्टरमधून टिका करण्यात आली होती. आता पुन्हा ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट...शंभर नगरसेवक...
ऑक्टोबर 24, 2018
निम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प, नियोजित भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठ्यास परवानगी हे दोन महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी भारतीय जनता...
ऑक्टोबर 20, 2018
टाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष...
जून 26, 2018
एखाद्याकडे ‘शतप्रतिशत’ काम सोपवले आणि त्याने ते चोखपणे करावे, अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? एखाद्या महत्त्वाच्या कामात काही त्रुटी राहिली तर साहजिकच इतर कामांपेक्षा त्याकडेच तातडीने लक्ष जाते, ही मानवी प्रवृत्ती आहे. अशावेळी आम्ही एवढे चांगले केले त्याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही त्रुटींवरच का...
जून 05, 2018
लोणी काळभोर - भारतीय जनता पक्षाने सत्तेवर आल्यापासून जनतेला खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे नियोजनशून्य व फसव्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार अशोक पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेस...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 25, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे) : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भाजपाचे सुनिल शंकरराव शेळके यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपल्या पदाचा राजीनामा मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याकडे आज (ता.25) दिला. उपनगराध्यक्षपदाच्या वर्षभराच्या काारकिर्दीत पाणीपुरवठा विभिगाचा सभापती म्हणून...
मार्च 26, 2018
वारजे माळवाडी (पुणे) : "माजी पालकमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी या पाण्याच्या टाकीचे पहाटे येऊन उद्घाटन केले होते. परंतु टाकीचे जलवाहिन्याचे नेटवर्किंग पूर्ण झाले नव्हते. त्या टाकीत आजपर्यंत पाणीच पोचले नव्हते. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. त्यावेळी पवारांनी प्रकल्प...
डिसेंबर 21, 2017
नागपुर - आजही नागपुर विधानसभा अधिवेशन चांगलेच तापले. सभागृहातील विरोधकांचा गदारोळ कायम राहीला. मंत्री सभागृहाची दिशाभूल करतात, असा आरोप भाजप आमदार अनिल गोटे यांनी केला.   पुणे जिल्ह्याच्या निगडे पाझर तलावाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने फुटून शेतीचे नुकसान झालेल्या प्रश्नावर मंत्री राम शिंदे यांनी...
डिसेंबर 02, 2017
पुणे - शहरासाठी सायकल योजना मंजूर करा, असा मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी येऊनही महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेचा प्रस्ताव पुढे ढकलला. थेट मुख्यमंत्र्यांचा आदेश भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डावलला आहे. समान पाणीपुरवठा योजना, सायकल योजना, कचऱ्याचे उपविधी, सुरक्षारक्षकांची...
नोव्हेंबर 12, 2017
हडपसर - खोटी आश्वासने देऊन पुणे महापालिकेत एकहाती सत्ता भाजपने मिळविली असताना, पुण्याच्या पाण्यात तब्बल ६.५० टिएमसी कपात करण्याचा आदेश आणि २४ तास पाणीपुरवठयाच्या निविदेची जाहीरात एकाच दिवशी येणे हा योगायोग नाही. ही सर्व भाजपची बनवाबनवी असून २४ तास पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष व्हावे...
मे 26, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला शुक्रवारी (ता. २६ मे) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. स्वतः मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, कॅशलेस इंडिया, ‘मुद्रा’ आणि संसद आदर्श...
मे 20, 2017
पुणे -एकीकडे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आला असताना मात्र, समाविष्ट 23 गावांतील रस्ते विकसित झालेले नाहीत, या गावांतील आरक्षणे केव्हा संपादित होणार आणि नागरिकांना सुविधांसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा मुद्दा सर्वपक्षीय नगरसेवकांनी...