एकूण 6 परिणाम
October 22, 2020
मंचर : सातगाव पठार (ता. आंबेगाव) गावांसाठी २३ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या पेठ व सहा गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी राज्यातील मॉडेल ठरेल, असा सौर ऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी पेठला पाच एकर गायरान जागा मिळावी. या योजनेसाठी नारोडी व घोडेगावच्या सरहद्दीवरील...
October 20, 2020
छान, सुंदर आपलं घर झालं की आनंदाला पारावर राहत नाही. गोकुळासारख्या नांदणाऱ्या लोकांच्या छोट्याश्या कुटुंबाला गृहनिर्माण संस्थेचं म्हणजेच सोसायटीचं रूप येते. मग आपसूकच नियमही येतात. संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी हे नियम. पण काही वेळा माहितीचा अतिरेक किंवा अभाव यामुळं सोसायटीतील रहिवाश्यांमध्ये...
October 15, 2020
भोसरी : "माझ्या साडेतेरा वर्षांच्या कार्यकाळात दीड-दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान पहिल्यांदाच पाहिले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात कॉल आले. मात्र, सर्वच ठिकाणी जाणे शक्य नसल्याने मुख्य अग्निशमन दलाचीही मदत घ्यावी लागली. भोसरी गावठाणातील लोंढे आळीतील दहा...
September 22, 2020
सोलापूर ः शहरालगत असलेला हिप्परगा तलाव देशभरातील पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी महत्वाचे केंद्र बनत आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांनी या ठिकाणी येणाऱ्या देशी व विदेशी अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांचा अभ्यास करून त्यांची निरीक्षणे व संशोधन जागतिक पातळीवर नोंदवली आहे. वर्षभरात शेकडो पक्षी निरीक्षक या तलावास...
September 20, 2020
वडगाव मावळ (पुणे) : "तिकिटाच्या खेळासाठी कुणात बदल झाला, याची मावळच्या जनतेला पूर्ण कल्पना आहे. मावळचे आमदार शेतकऱ्यांसोबत की पवना जलवाहिनीचे प्रवर्तक असलेल्या उपमुख्यमंत्रांसोबत हे त्यांनी प्रथम स्पष्ट करावे," असा पलटवार मावळ तालुका भारतीय जनता पक्षाने आमदार सुनील शेळके यांच्यावर केला आहे. ...
September 16, 2020
औरंगाबाद : भारतातील सर्वात मोठ्या हैदराबाद संस्थानातून मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र झाला. उद्या गुरुवारी (ता.१७) मराठवाडा मुक्ती दिन साजरा होत आहे. या प्रसंगी नेमके मराठवाड्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे? त्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत? यावर विचारमंथन होणे आवश्‍यक आहे. याबाबत ई-...