एकूण 37 परिणाम
मे 23, 2019
पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख...
मे 17, 2019
पुणे - समान पाणीपुरवठा योजनेची खोदाई काही नगरसेवकांनी पैशांच्या हव्यासापायी रोखल्याने योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्याचा परिणाम योजनेच्या खर्चावर होणार असून, तो दोनशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय या योजनेतून पुणेकरांना समान व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी चार...
मे 04, 2019
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुणेकरांना पिण्याकरिता पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे येत्या जूनअखेरपर्यंत पुण्यात पाणीकपात नसेल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (ता. ३) स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास पुण्याची पाणीकपात टळली आहे. मात्र, पुणेकरांनी पाणी जपून...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत.  महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...
जानेवारी 05, 2019
पुणे - महापालिकेत समावेश झालेल्या नव्या गावांमधील रहिवाशांना पाण्यासह अन्य सुविधा मिळत नसल्याचे गाऱ्हाणे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिकेत मांडले; पण पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय हा कालवा समितीकडून होईल, असे सांगून अप्रत्यक्ष पाणीकपातीचे संकेत दिले. मात्र, पुणेकरांना पिण्यासाठी...
डिसेंबर 15, 2018
पुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील गावांमधील लोकसंख्येचा विचार करण्यात आला नाही, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी यांनी सांगितले. तेव्हाच, लोकसंख्या, पाण्याची उपलब्धता आणि गरज याबाबतचा सविस्तर...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - शहराला दररोज ११५० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात कालवा समितीच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी आज (सोमवारी) जलसंपदा मंत्र्यांसमावेत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत शहराचे नेतृत्व करणारे पुण्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ करून घेणार का, झालेली चूक सुधारणा का, जलसंपदा आणि...
ऑगस्ट 25, 2018
पुणे - शैक्षणिक संकुलात पूजा नको. ज्या काही पूजा घालायच्या तर त्या स्वतःच्या घरी घाला; हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.  महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली 11 गावे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महापालिका हद्दीत...
मे 06, 2018
पुणे : पाण्याची गळती आणि चोरी शोधण्यासाठी महापालिकेने पाण्याचे 'ऑडिट' करावे. तत्पूर्वी पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असा सल्ला देत अधिकाधिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी केले. महापालिका आणि पाटबंधारे...
मार्च 23, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये (पीएमआरडीए) तीन टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी देण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा विभागाने ही मागणी मान्य केली आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्‍त किरण गित्ते यांनी गुरुवारी दिली. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडला...
फेब्रुवारी 28, 2018
पुणे - समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसह गेल्या वर्षभरात जाहीर झालेल्या प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्याचे नियोजन महापालिकेच्या (२०१८-१९) मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केले आहे. तसेच मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा व सायकल...
फेब्रुवारी 16, 2018
पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य, नवीन उड्डाण पूल व ग्रेड सेपरेटरचे नियोजन, पाणीगळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, कचरा व सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणी याबरोबर स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान ही कामे गतिमान करण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण...
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...
डिसेंबर 02, 2017
पुणे - शहरासाठी सायकल योजना मंजूर करा, असा मुख्यमंत्र्यांचा दूरध्वनी येऊनही महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेचा प्रस्ताव पुढे ढकलला. थेट मुख्यमंत्र्यांचा आदेश भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डावलला आहे. समान पाणीपुरवठा योजना, सायकल योजना, कचऱ्याचे उपविधी, सुरक्षारक्षकांची...
नोव्हेंबर 16, 2017
पिंपरी - शहराच्या काही भागांतील नागरिकांना सध्या पाणीटंचाईची समस्या भेडसावत असताना, महापालिकेने पाण्याचा वापर कमी करावा, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले आहे. महापालिकेचा वार्षिक पाणीवापर 5.25 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, राज्य सरकारने महापालिकेसाठी 4.84 टीएमसी पाणीसाठा आरक्षण मंजूर केले आहे....
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - शहराच्या विविध भागांतील ८५० झाडे तोडण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली असली; तरी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना नुकताच सादर केला आहे. दरम्यानच्या काळात...
सप्टेंबर 29, 2017
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेला आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून पाणी देण्यासाठी ठेवलेले आरक्षण रद्द केल्याचे जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीला तोंड देणाऱ्या महापालिकेला या दोन धरणांतून २.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार होते....
जून 20, 2017
दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला...
मे 29, 2017
पुणे - शहरातील पाच हजार चौरस मीटर क्षेत्रातील बांधकाम आराखड्यांनाही आता परवानगी घेताना पर्यावरणाच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २० हजार चौरस मीटरची होती. या आराखड्यांना राज्य सरकारऐवजी महापालिकाच पर्यावरण प्रमाणपत्र देणार असून, त्यासाठी पर्यावरण समिती आणि पर्यावरण सेलची...
मे 20, 2017
पुणे - मीटरने पाणीपुरवठा होणाऱ्या नळजोडधारकांकडील पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने बिलदुरुस्तीची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेमुळे पाणीपट्टीची थकबाकीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.  शहर आणि उपनगरांमध्ये सध्या 42 हजार 703 नळजोडांना मीटरद्वारे पाणीपुरवठा केला...