एकूण 215 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - पावसाळ्यातच पुणेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या नाराजीचा निवडणुकीत फटका बसण्याची ओरड राजकीय पक्षांकडून होताच पुणेकरांना रोज पुरेसे पाणी पुरविण्याच्या हालचाली महापालिकेने केल्या आहेत. वडगाव जलकेंद्रांतर्गतची पाणीकपात थांबवून सर्वत्र सलग पाच तास पाणीपुरवठा करण्याचे...
सप्टेंबर 29, 2019
विकास हवा; पण कोणती आणि कोणाची किंमत मोजून! पंचवीसहून अधिक निष्पाप पुणेकरांचे प्राण काही तासांच्या आत पावसाने घेतले. अतिवृष्टीने हा प्रकार झाल्याचे समाधान मानून गप्प बसावे एवढी छोटी ही घटना निश्‍चितच नाही. कात्रज- मांगडेवाडीप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी पुण्याभोवती मृत्यू घोंघावतोय..! याची ही केवळ...
सप्टेंबर 28, 2019
पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - पूरग्रस्त भागात वीज नसल्याने पाणी नाही, अशी परिस्थिती सलग दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) दिसून आली. काही भागांत महापालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पद्मावती पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून शनिवारपासून (ता. २८) सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल,...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 10, 2019
पुणे - शहराची समान पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन अडीच वर्षे झाली; मात्र राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ती वादात सापडली आहे. अंमलबजावणीच्या पातळीवर ती फारशा वेगाने पुढे सरकली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जलवाहिन्यांची कामे, साठवण टाक्‍या आणि मीटर बसविण्याची कामे खोळंबली...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - पुण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावरील उदाचीवाडी (ता. पुरंदर) गावातील एकही जण ‘फिल्टर’ केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब तोंडात घेत नाही. हे संपूर्ण गाव फिल्टरचे आहे. तेही ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) बसवलेले. ही परिस्थिती या गावावर का आली? याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न तुम्हाला...
सप्टेंबर 09, 2019
पुणे - पुण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावरील उदाची वाडी (ता. पुरंदर) गावातील एकही जण ‘फिल्टर’ केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा एकही थेंब तोंडात घेत नाही. हे संपूर्ण गाव फिल्टरचे आहे. तेही ‘आरओ’ (रिव्हर्स ऑस्मोसिस) बसवलेले.  ही परिस्थिती या गावावर का आली? याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न...
सप्टेंबर 05, 2019
पुणे - गेल्या बावीस वर्षांत हद्द आणि लोकसंख्या वाढूनही शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाली नाही. विरोधक असताना शहराच्या पाण्यासाठी भांडणारे महापालिकेतील सत्तेत बसले, त्यामुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळण्याची आशा होती; परंतु सत्ताधारी भाजपने पुणेकरांचा अपेक्षाभंगच केला. याउलट सध्या...
ऑगस्ट 30, 2019
पुणे- महापालिकेने नव्याने पाणीकरार करण्यापूर्वी पाणीबिलाची थकीत रक्‍कम भरावी. तसेच, पाणीकराराचे ३१ ऑगस्टपर्यंत नूतनीकरण करून न घेतल्यास दुप्पट दराने पाणीपट्टी आकारण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने पुणे महापालिका प्रशासनाला दिला आहे. जलसंपदा विभागाने याबाबत महापालिकेला पत्र पाठविले आहे.  ...
ऑगस्ट 23, 2019
पुणे : धरणे भरल्यानंतर दोन वेळा व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले खरे; परंतु अजूनही कोथरूडमधील सुतारदरा, शास्त्रीनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.  सुतारदरा येथील सचिन मुरमुरे यांनी यासंदर्भात महापालिका...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी : शहराला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे तसेच वाढीव कोटा मिळावा, यासाठी पवना धरणाचे मजबुतीकरण करून एक मीटरने पाणी साठवण क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामुळे एक अब्ज घनफूट (टीएमसी) जादा पाणी उपलब्ध होणार असून, शहराची तहान भागणार आहे.  शहराच्या निवासी भागासह...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना लोकांचा कधी आणि कसा कळवळा येईल, याचा नेम नाही. अशा इच्छुकांनी पाऊल उचलण्याआधीच त्यांचे उतावीळ कार्यकर्ते चार पावले पुढे टाकत आहेत. असाच अनुभव हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे इच्छुक नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे...
ऑगस्ट 13, 2019
सांगली - महापूर ओसरू लागल्यानंतर शहरासह तीरावरील गावांतील पूरग्रस्तांच्या नुकसानीच्या कळांनी आता पुन्हा अश्रू ओघळू लागले आहेत. पूर सोसला आता नुकसानीच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठीची मानसिकता पूरग्रस्त करीत आहेत. पूर ओसरलेल्या सांगली शहरासह जिल्हाभरात शासकीय मदतीचे वाटप सुरू झाले असून, शहर व...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर - युद्धपातळीवर राबविलेल्या दुरुस्तीच्या मोहिमेमुळे अखेर बालिंगा उपसा केंद्र सुरू करण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. उद्या (ता. 14) पासून बालिंगा व केंद्रातून पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. परिणामी किमान सी व डी वॉर्डातील नागिरकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 05, 2019
पिंंपरी (पुणे) : जलपूजन केल्याशिवाय नियमित पाणी पुरवठ्याचा निर्णय घेऊ नका, अशी आग्रही भूमिका महापौर राहूल जाधव यांनी घेतली. यामुळे शहरवासियांना नियमित पाणी पुरवठ्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सोमवारी (ता.५) पाणी कपात रद्द करण्याबाबत महापालिका भवनात गटनेत्यांची...
ऑगस्ट 05, 2019
पुणे : खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 49 हजार क्यूसेकने सोमवारी सकाळी 11 वाजता विसर्ग होणार असल्यामुळे नदी काठावर पुन्हा पाणी वाढणार आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी...
ऑगस्ट 05, 2019
पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणे सुमारे 100 टक्के भरली आहेत. चारही धरणात मिळून 28.95 टीएमसी (99.31 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी चारही धरणांत 25.56 टीएमसी (87.68 टक्के) पाणी होते.  महाराष्ट्रात 7 जून रोजी मान्सूनचे आगमन होते. यंदा पावसाने सुरवातीला ओढ...