एकूण 10 परिणाम
मे 29, 2017
पीएमआरडीएचा निर्णय; नियोजनाचे काम खासगी कंपनीला देणार पुणे - रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी १२९ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कडेने टीपी स्कीम (नगररचना योजना) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी निविदा मागवून खासगी...
मे 26, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला शुक्रवारी (ता. २६ मे) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या तीन वर्षांत मोदी सरकारने अनेक घोषणा केल्या. स्वतः मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, कॅशलेस इंडिया, ‘मुद्रा’ आणि संसद आदर्श...
मे 24, 2017
पुणे - पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रांत देखभाल दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २५) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. २६) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. तरी नागरिकांनी या बाबत नोंद घेऊन...
मे 20, 2017
बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी...
मे 10, 2017
पुणे - शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रांत देखभाल-दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. ११) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. १२) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. तरी नागरिकांनी...
मे 10, 2017
"जलयुक्त' योजनेत गुंतल्याने निधी देण्यास दुर्लक्ष मुंबई - रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे; मात्र "मनरेगा' योजना राबवण्यात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. 2015-16 मध्ये राज्यात 28 हजार 632 पैकी नऊ हजार 22 गावांत "मनरेगा' योजना राबवण्यात आलेली नाही. राज्यातील 21 जिल्हे...
एप्रिल 18, 2017
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रांमधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. 20) शहराच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे पर्वती, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी (वारजे) व नवीन होळकर या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील....
फेब्रुवारी 07, 2017
पुणे - शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रांत देखभाल दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. 9) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. 10) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. नागरिकांनी याबाबत नोंद...
जानेवारी 15, 2017
आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर होणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीवाटपात महाराष्ट्राच्या हिश्‍शाचंही पाणी मिळावं, अशी मागणी करत तेलंगणनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ती फेटाळल्यानं कृष्णा खोऱ्यातल्या ८१ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार...
नोव्हेंबर 16, 2016
६१ हजार १७९ शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता पुणे - राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाअंतर्गत २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षातील थकित अनुदान मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली आहेत. कृषी विभागाने ६१ हजार १७९ शेतकऱ्यांना १८५ कोटी २२ लाख १९ हजार रुपयांचे मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला...