एकूण 8 परिणाम
मे 10, 2017
"जलयुक्त' योजनेत गुंतल्याने निधी देण्यास दुर्लक्ष मुंबई - रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे; मात्र "मनरेगा' योजना राबवण्यात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. 2015-16 मध्ये राज्यात 28 हजार 632 पैकी नऊ हजार 22 गावांत "मनरेगा' योजना राबवण्यात आलेली नाही. राज्यातील 21 जिल्हे...
एप्रिल 03, 2017
एखाद्या गावाबद्दल खूप आपलेपणा वाटतो, तर एखाद्या शहराविषयी कमालीची अढी मनात असते. मनात अढी घेऊन त्या शहरात जातोही; पण हळूहळू ते शहर आवडू लागते. तेही शहर सोडायचे म्हणजे...  माझ्या मिस्टरांनी नोकरी बदलली आणि मुंबई येथे नव्या बॅंकेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय ऐकून मी तर घाबरूनच गेले....
मार्च 31, 2017
अमरावतीसारख्या शहरातून २४ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये आले. गेली वीस वर्षे राजकारणात आहे. नगरसेविका म्हणून दहा वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला. आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मनस्वी आनंद होत आहे; पण जबाबदारीचे भानही आहे. सामान्य लोकांसाठी काम करताना मी...
फेब्रुवारी 28, 2017
यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत दहा टक्के वाढ पुणे - करिअरचे अनेक पर्याय खुले करणारी बारावीची परीक्षा उद्यापासून (ता.28) सुरू होत आहे. बारावीच्या परीक्षेसाठी या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दहा टक्‍क्‍यांनी वाढली. या वर्षी पंधरा लाख पाच हजार 365 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत....
जानेवारी 10, 2017
दहशतवादी हल्ल्याचं सावट, अमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण यांसह अंतर्गत सुरक्षेचेही आव्हान पेलण्यासाठी पोलिसांना ‘स्मार्ट पोलिसिंग’शिवाय पर्याय नाही. त्यासाठी शहर आणि जिल्हा पोलिस दलातील प्रत्येकाला काळानुरूप बदलावे लागणार आहे.  पुण्यावर आतापर्यंत तीन वेळा दहशतवादी हल्ले...
डिसेंबर 20, 2016
मेट्रो, एसआरए सोडल्यास इतर प्रश्‍न दुर्लक्षितच पुणे - दिवसेंदिवस वेगाने पसरत चाललेल्या गरजा आणि अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पुण्याच्या पदरात नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा आश्‍वासनांशिवाय फारसे काही पडले नाही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सुधारित नियमावली आणि ‘मेट्रो प्रकल्पा’ला...
डिसेंबर 05, 2016
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे पुणेकरांचे लागले लक्ष  नागपूर - कचरा प्रकल्पांच्या जागा, पीएमपीची बस खरेदी, शहराच्या पाण्याचा वाढीव साठा, बीडीपीचा मोबदला, विकास आराखड्याची मंजुरी, ससूनच्या धर्तीवर शहरात चार रुग्णालये, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नियमावलीतील (एसआरए) त्रुटी, रिंगरोडचा मार्ग आदी...
ऑगस्ट 17, 2016
पुणे - महापालिकेच्या हद्दीत आलेल्या तेवीस गावांमधील टेकड्यांवर जैववैविध्य उद्यानाचे आरक्षण मंजूर केलेले असताना आता त्यात बदल करून बांधकामास परवानगी द्यायची असेल, तर आरक्षणाऐवजी झोनिंग करण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यास किमान दोन वर्षे काळ लागेल. तसेच बीडीपी उठविल्यास उच्च न्यायालयात...