एकूण 5 परिणाम
मे 29, 2017
पीएमआरडीएचा निर्णय; नियोजनाचे काम खासगी कंपनीला देणार पुणे - रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी १२९ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कडेने टीपी स्कीम (नगररचना योजना) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी निविदा मागवून खासगी...
मे 24, 2017
पुणे - पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रांत देखभाल दुरुस्तीची कामे होणार असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २५) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. २६) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. तरी नागरिकांनी या बाबत नोंद घेऊन...
मे 10, 2017
पुणे - शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर जलकेंद्रांत देखभाल-दुरुस्तीची कामे होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. ११) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. १२) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. तरी नागरिकांनी...
एप्रिल 18, 2017
पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रांमधील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता. 20) शहराच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे पर्वती, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी (वारजे) व नवीन होळकर या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहील....
जानेवारी 15, 2017
आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर होणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीवाटपात महाराष्ट्राच्या हिश्‍शाचंही पाणी मिळावं, अशी मागणी करत तेलंगणनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ती फेटाळल्यानं कृष्णा खोऱ्यातल्या ८१ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार...