एकूण 40 परिणाम
जून 20, 2019
दोन वर्षांपूर्वी संपलेल्या करारावर निर्णय घेण्यासाठी युती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतरचा व विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मुहूर्त निवडला. त्यामुळे पाणीप्रश्‍नाच्या माध्यमातून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी हा छुपा अजेंडा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   ...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
एप्रिल 20, 2019
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा पुढील पाच वर्षांसाठीचा "मास्टर प्लॅन' तयार आहे. यात सिंचन, रस्ते, रेल्वे, मोबाईल नेटवर्क व रोजगार निर्मिती आदींवर भर दिला जाईल. राजकारणाचे क्षेत्र सुरवातीला माझ्यासाठी नवीन होते. गेल्या टर्ममध्ये स्वतःला रिप्रेझेंट कसे करायचे, तसेच जनतेची कामे कमी वेळेत कशी...
एप्रिल 15, 2019
वाकड (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगपालिका हद्दीतील वाकड भागात पाण्याची मोठी समस्या असून टँकरने पाणी आणावे लागत असल्याचे वाकड परिसरातील नागरिकांनी सांगितले. सोबतच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे होत असलेली वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर त्रासदायक ठरत असल्याचे येथील नागरिक सांगतात. सकाळच्या '...
एप्रिल 12, 2019
आळेफाटा (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील आळेफाटा हे महत्वाचे आणि राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्राबल्य या भागात जाणवते. येथे वाहतूक कोंडी सोबतच अनेक प्रश्न आहेत असे  इथल्या काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी ही गोष्ट खोडून...
एप्रिल 09, 2019
कुरकुंभ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुरकुंभ एमायडीसीच्या नावावर राजकारण चालत असलं तरी तिथले प्रश्न मात्र कायम आहेत. आपण कारणराजकारणच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत.  दरम्यान पाहिलं गेलं तर कुरकुंभ एमआयडीसीतला पाणीप्रश्न असेल, इथला...
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
जानेवारी 20, 2019
पुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी प्रश्नावरुव पालकमंत्री गिरिष बापट यांच्यावर पोस्टरमधून टिका करण्यात आली होती. आता पुन्हा ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट...शंभर नगरसेवक...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत.  महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...
जानेवारी 12, 2019
हेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात. त्यामुळे, आजच्या प्रश्नांवर भूमिका घेताना राजकीय दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे.  डोके वापरून सोडविण्याचे तीन विषय...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे  पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळेच हा प्रसंग निर्माण झाला आहे...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : पुण्यासाठी पाण्याचा जेवढा कोटा मंजूर आहे, तेवढाच पुरवठा केला जाईल, अशी ठाम भूमिका जलसंपदा खात्याने घेतल्यामुळे शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महापालिका सध्या रोज 1350 दशलक्ष लिटर पाणी खडकवासला धरण प्रकल्पातून घेत आहे. कालवा सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - मुठा उजवा कालवाफुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी म्हणून ३ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, या घटनेत बाधित झालेल्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी अकरा हजार, तर अंशत- बाधितांना...
सप्टेंबर 07, 2018
सोमेश्वरनगर : मी फार वांड होतो. चौथीतच बिड्या प्यायचो. गुरामागं जायचो. पण वर्गात पूर्ण लक्ष असल्याने सर्व स्कॅालरशिप मिळवल्या. इंजिनिअर होण्याच्या स्वप्नापायी एसटीच्या टपावर बसून पुण्याला गेलो. मुंबईत चार-पाच वर्ष एका पँट-शर्टवर दिवस काढले. इंजिनिअरींगवरही न थांबता उद्योगपती बनलो. राजकारणातही...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मे 18, 2018
वालचंदनगर (पुणे): पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळण्यास उशीर झाला आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी देण्यास कटिबद्ध असून वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी नीरा डाव्या कालव्याच्या दाऱ्यावर उभे राहून शेतकऱ्यांना...
फेब्रुवारी 21, 2018
सत्ताबदलानंतर पुण्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत. मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेले दिसतात. हे प्रकल्प येत्या चार वर्षांत वेळेत पूर्ण व्हावेत, अशी आमची अपेक्षा आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबतही पोलिस आजकाल तक्रारीची वाट न बघता स्वतः कारवाई करताना...
डिसेंबर 21, 2017
नागपुर - आजही नागपुर विधानसभा अधिवेशन चांगलेच तापले. सभागृहातील विरोधकांचा गदारोळ कायम राहीला. मंत्री सभागृहाची दिशाभूल करतात, असा आरोप भाजप आमदार अनिल गोटे यांनी केला.   पुणे जिल्ह्याच्या निगडे पाझर तलावाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने फुटून शेतीचे नुकसान झालेल्या प्रश्नावर मंत्री राम शिंदे यांनी...
मे 10, 2017
"जलयुक्त' योजनेत गुंतल्याने निधी देण्यास दुर्लक्ष मुंबई - रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे; मात्र "मनरेगा' योजना राबवण्यात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. 2015-16 मध्ये राज्यात 28 हजार 632 पैकी नऊ हजार 22 गावांत "मनरेगा' योजना राबवण्यात आलेली नाही. राज्यातील 21 जिल्हे...