एकूण 121 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
एप्रिल 29, 2019
पुणे : पुण्याला वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाला सादर केलेल्या पाण्याच्या अंदाजपत्रकात लोकसंख्येच्या आकडेवारीचा ताळमेळ लागत नाही. पाण्याची गळती गृहीत धरता येत नसतानाही ती यात नमूद केली असून, यावर आयुक्तांची स्वाक्षरीही नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने हे...
मार्च 05, 2019
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) सुमारे १३० कोटींच्या निधीला कात्री मारणाऱ्या राज्य सरकारने आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या काही दिवसांचा कालवधी राहिला असताना, पुन्हा तो निधी समितीकडे वर्ग केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एवढ्या कमी...
फेब्रुवारी 23, 2019
जळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  केंद्र शासनाच्या निकषानुसार...
जानेवारी 20, 2019
पुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी प्रश्नावरुव पालकमंत्री गिरिष बापट यांच्यावर पोस्टरमधून टिका करण्यात आली होती. आता पुन्हा ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट...शंभर नगरसेवक...
जानेवारी 17, 2019
पुणे : "अचानकपणे पुण्याच्या पाण्याचे दोन पंप बंद केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली. शहराचे पाणी अचानकपणे तोडणे चूकच असून असा अधिकार पाटबंधारे विभागाला नाही. पुन्हा जर अचानकपणे पाणीपुरवठा बंद केला तर पोलिसांत जावं लागेल", असा सज्जड दम महापौर मुक्ता टिळक...
डिसेंबर 22, 2018
जलसंपदा विभागाकडून दिलासा, वॉटर ऑडिटनंतर कोटा निश्‍चिती  पुणे - जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला "वॉटर बजेट' सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. महापालिकेने दररोज 1150 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. परंतु दररोज सरासरी 1350 एमएलडी...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''पुणे शहरातील पाणीकपातीचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश आहे. काही कारण नसताना सरकारने हा प्रश्न भिजत ठेवला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराचे  पाणी कमी करण्याबाबत निर्णय दिला असला तरी अंतिम निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे. इच्छाशक्ती नसल्यामुळेच हा प्रसंग निर्माण झाला आहे...
डिसेंबर 13, 2018
पुणे : पुणे शहराला दररोज 1250 एमएलडी पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करणारी पुणे महापालिकेची याचिका महाराष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे प्राधिकरणाचा नियमानुसार आणि शहराची लोकसंख्या विचारात घेता पुणे शहराला दररोज 650 एमएलडी एवढा म्हणजे महापालिकेच्या एका...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी  तालुक्याला भविष्यात पाणी...
डिसेंबर 04, 2018
पुणे : मुठा कालवा फुटीचे खापर उंदीर, घुशींवर फोडणाऱ्या जलसंपदा विभागाने आता कालव्यालगतच्या जमिनीत अनधिकृत बोअरवेल घेऊन टॅंकर लॉबी पाणीपुरवठा करत आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीला तसा आदेश दिला असून, 15 डिसेंबरपर्यंत या विषयीचा अहवाल...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे :  ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
नोव्हेंबर 01, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील चार गावासांठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजेल योजनेतंर्गत २ कोटी ५२ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण...
सप्टेंबर 30, 2018
उंदीर, घुशी आणि खेकडे यांच्यामुळे पुण्यातून वाहणारा मुठा उजवा कालव्याला धोका निर्माण झाला, अशी चर्चा कालवा फुटीच्या दिवसापासून पसरविण्यात आली. यात तथ्य किती हे लवकरच समजेल. पण उंदीर, घुशी आणि खेकड्यांना जर बोलता आले असते तर त्यांनी पर्वतीपासून महापालिकेपर्यंत निषेधाचा मोर्चाच काढून या घटनेचे '...
सप्टेंबर 20, 2018
कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको आंदोलनाचं निवेदन दिलं तर तालुक्यात पाणी आलं. यामुळे अशा निष्क्रीय लोकप्रतिनीधीच्या निष्क्रियतेची...
ऑगस्ट 31, 2018
वालचंदनगर : इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे तातडीने बसवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली असुन पाटबंधारे विभागाने त्वरित कार्यवाही करण्याच्या सुचना खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांनी दिल्या.  चालू वर्षी पुणे जिल्हातील इंदापूर,बारामती...
ऑगस्ट 27, 2018
पंढरपूरः दुष्काळी सोलापूर जिल्हयाची तहान भागवणारे उजनी धरण आज सकाळी 12:00 वाजता 117 टीएमसी क्षमतेने 100% भरले आहे. पुणे आणि दक्षिण अहमदनगरच्या भागात पाऊसाचा जोर कायम आहे. आता सोलापूर जिल्हयातील अनेक गाव आणि शहरांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या साठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. सोलापूर...
ऑगस्ट 21, 2018
सोलापूर : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे व त्या जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजता धरणात दौंड येथून 53 हजार 990 क्‍युसेकने पाणी येत होते. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढणार असल्याने भीमा...
ऑगस्ट 03, 2018
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायनी ठरलेल्या उजनी धरणाला प्रदुषणमुक्‍त करण्याकरिता सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र व अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी त्याबाबत लवकरच संशोधन करतील, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सकाळशी बोलताना दिली.  खडकवासला, लोणावळासह भिमाशंकर...