एकूण 45 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
जून 08, 2019
पुणे : पुणेकरांनी पाण्याची चिंता करू नये. पिण्याच्या पाण्याबाबत काही अडचण येणार नाही. तसेच, मेट्रोच्या कामाला आपण गती देणार असून, 26 जानेवारीपर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. स्मार्ट सिटी, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍...
डिसेंबर 04, 2018
पुणे : मुठा कालवा फुटीचे खापर उंदीर, घुशींवर फोडणाऱ्या जलसंपदा विभागाने आता कालव्यालगतच्या जमिनीत अनधिकृत बोअरवेल घेऊन टॅंकर लॉबी पाणीपुरवठा करत आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीला तसा आदेश दिला असून, 15 डिसेंबरपर्यंत या विषयीचा अहवाल...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे :  ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : पुणे शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून 26 टीएमसी पाणीसाठा असून, शहराला करण्यात येणाऱ्या पाणीसाठ्यात तूर्तास कोणातीही कपात करण्याची शक्‍यता नाही. यासंदर्भात मुंबईत कालवा समितीची बैठक सुरु झाली असून, बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल.  खडकवासला...
जुलै 25, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही. पालखेड धरणाचे आवर्तनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे शाश्वत पर्याय म्हणून पुढे आलेली करंजवन योजना हीच एकमेव तारणारी आणि पाणीटंचाईतुन मुक्त करणारी योजना असल्याने शासनाने याचा गांभीर्याने विचार करून योजनेस गती...
मे 26, 2018
जुन्नर - ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी शासकीय पातळीवरून गेली अनेक वर्षे प्रयत्न होताना दिसत आहेत. काही ठिकाणी त्याला यश मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पाणी टंचाईच्या निमित्ताने नेमके उलट चित्र दिसत आहे. येथे महिलांच्या डोक्यावर हंडा ठेवत...
मे 26, 2018
सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला...
मार्च 26, 2018
वारजे माळवाडी (पुणे) : "माजी पालकमंत्री अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी या पाण्याच्या टाकीचे पहाटे येऊन उद्घाटन केले होते. परंतु टाकीचे जलवाहिन्याचे नेटवर्किंग पूर्ण झाले नव्हते. त्या टाकीत आजपर्यंत पाणीच पोचले नव्हते. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. त्यावेळी पवारांनी प्रकल्प...
डिसेंबर 15, 2017
एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील तरुण शेतकरी स्वप्नील पोपट जाधव यांना शेतीचे अर्थकारण सुधारणे शक्य झाले आहे. डाळिंब हे त्यांचे जुने पीक असून, त्यास केळी व द्राक्षाची नव्याने जोड दिली आहे. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कोंबडीपालन अशा विविध पूरक...
सप्टेंबर 30, 2017
वडगाव मावळ - राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार या क्रांतिकारी योजनेमुळे गेल्या तीन वर्षांत राज्यातील अकरा हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून, याच योजनेतून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा विश्‍वास पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. येथील मावळ विचार मंचाने...
जून 28, 2017
पाणीटंचाई, मजूरबळावर शोधला नव्या पिकातून पर्याय   पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याची ओळख अंजीर, सीताफळ या पिकांसाठी आहे. मात्र पाणीटंचाई व अपुरे मजूरबळ व त्यांचे वाढलेले दर या कारणांमुळे अंजिराचे पीक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहे. त्या तुलनेत देखभाल खर्च कमी, व्यवस्थापनाला सोपे असलेल्या पेरू...
जून 04, 2017
देशातली वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांच्या केव्हाच आवाक्‍याबाहेर गेली आहे. उतारवयातल्या उपचारांचा खर्च  वेगवेगळ्या गुंतवणुकांमधून भागवण्याचा काळ आता वेगानं इतिहास जमा होत आहे. आधुनिक काळात वैद्यकीय विमा ही निश्‍चितच चैन (वाँट) नसून, गरज (नीड) म्हणून पुढं येत आहे. जलदगतीनं बदलणाऱ्या या काळाची अचूक...
मे 24, 2017
पुणे - झोपडीभोवती उघडी गटारे, नळावर सततची भांडणे, हाणामारी...शौचालयांच्या दुरवस्थेमुळे होणारी कुचंबणा...असे किती तरी वाईट अनुभव झोपडीत राहताना यायचे. तेव्हा सोसायट्यांमधील फ्लॅटमध्ये राहायला जायचे स्वप्न बघायचो. ‘एसआरए’मुळे ते स्वप्न पूर्ण झाले. आता कोणाची भांडणे नाही की गडबड गोंधळ नाही....
मे 10, 2017
"जलयुक्त' योजनेत गुंतल्याने निधी देण्यास दुर्लक्ष मुंबई - रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे; मात्र "मनरेगा' योजना राबवण्यात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. 2015-16 मध्ये राज्यात 28 हजार 632 पैकी नऊ हजार 22 गावांत "मनरेगा' योजना राबवण्यात आलेली नाही. राज्यातील 21 जिल्हे...
एप्रिल 30, 2017
आजच ‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाचे तिकीट पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत दिवसभर गॅझेट्‌समध्ये गुंतून राहण्यापेक्षा काही तरी नवीन शिकायला मिळणार, स्वत:च्या हाताने नवीन गोष्टी करायला मिळणार, या उत्साहातून ‘सकाळ-मधुरांगण’ने आयोजिलेल्या एकदिवसीय ‘किड्‌स कार्निव्हल’मध्ये ७ ते १५ वयोगटातील...
एप्रिल 22, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनविणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चरचे प्रशिक्षण पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या मुलांनी काहीतरी नवीन शिकावं अशी पालकांची इच्छा असते. नावीन्याची ओढ असणारी मुलेही सतत नव्याच्या शोधात असतात. या सर्वांसाठी ‘सकाळ-मधुरांगण’ने एक दिवसाचा ‘किड्‌स कार्निव्हल’ आयोजित केला...
एप्रिल 21, 2017
पिंपरी-चिंचवड महापालिकेत किती अंदाधुंदी कारभार चालतो त्याचे शेकडो किस्से आहेत. हे सर्व पाहून करदात्या पाच लाख नागरिकांचे डोळे पांढरे होतात, पण उघडत नाहीत. राजकीय सत्ता बदलली. राष्ट्रवादी गेली आणि भाजप आली. पूर्वी किती पाप झाले होते त्याचे नवनवीन दाखले अगदी पुराव्यासह भाजपवाले देतात. आम्ही ‘तसे’ होऊ...
एप्रिल 20, 2017
टेराकोटा क्‍लेपासून छोटे प्राणी बनवणे, कुकिंग विदाऊट फायर, स्कल्प्चर शिकविणार पुणे - तासन्‌तास टीव्हीसमोर बसून कार्टून बघत बसणं, मान मोडेस्तोवर व्हिडिओ गेम खेळत राहणं किंवा उगाचच अंथरुणात लोळत पडून राहणं, यापेक्षा आपल्या पाल्यानं उन्हाळ्याच्या सुटीत काहीतरी नवीन शिकावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा...
एप्रिल 14, 2017
हिंगणा - वेणा नदी जलप्रदूषण झाल्याने इकॉर्नियाने वेढा घातला आहे. याबाबत सामाजिक प्रश्‍न म्हणून इकॉर्नियाचा विषय रेटून धरण्यात आला. याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांनी वेणा नदीला भेट देऊन इकॉर्नियाची पाहणी केली. या पाहणीचा अहवाल मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.  हिंगणा...