एकूण 44 परिणाम
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 04, 2019
पुणे : दीर्घकालीन वीज करार तसेच नवीन व नवीनकरणीय स्त्रोतांमधून महावितरणला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत असून त्यामुळे कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच महावितरणाकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्यामुळे राज्यात कोठेही भारनियमन होणार...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला...
एप्रिल 22, 2019
घनसावंगी - पाणीटंचाईने जालना जिल्ह्यातील अनेक गावांची होरपळ सुरू आहे. त्यात गुरुपिंपरी (ता. घनसावंगी) या गावाचा समावेश आहे. या गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून ते पुरेसे नाही. पाण्याअभावी गावातील शंभर हेक्‍टरवरील फळबागा संपुष्टात आल्यासारखी स्थिती आहे. या गावांतील अनेकांनी रोजगारासाठी पुणे,...
मार्च 24, 2019
चिपळूण - कोयना धरणातील पाणी कृष्णा खोर्‍यासाठी देण्यास शासनाने गठीत केलेली समितीही अनुकूल आहे. या समितीने नुकतेच कोयना धरणाची पाहणी केली.  कोयना प्रकल्पातील वीज निर्मितीसाठी आरक्षित पाणीसाठ्याला धक्का न लावता कृष्णा खोर्‍यासाठी पाणी देण्यास शासन विचार करीत असल्याची माहिती...
मार्च 24, 2019
पुणे - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच आता टेरेसवर पाणी साठवून त्यातून तब्बल तीन ते चार महिने पाणीबचत करता येणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळांमधून मुक्ती होईल. ‘गो ग्रीन टेक्‍नॉलॉजी’ वापरून आपल्याला हा प्रयोग राबविता येईल. ‘जलसंचयनी’ असे या उपक्रमाचे...
मार्च 22, 2019
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील घोड नदीला पाणी आले असले, तरीदेखील वीज नसल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. तत्काळ आठ तास वीज द्यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदीला 600 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे...
मार्च 06, 2019
पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते....
डिसेंबर 01, 2018
केडगाव जि.पुणे :  पुणे शहर, दौंड, इंदापूर व हवेली तालुक्यांशी संबंधित पाणी प्रश्नावर एकाच दिवशी अर्धातास चर्चा, लक्षवेधी व तारांकित प्रश्न अशा तीन आयुधांच्या माध्यमातून पाणी प्रश्न सभागृहात उपस्थित करून आमदार राहुल कुल यांनी राज्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे....
नोव्हेंबर 06, 2018
वडगाव शेरी(पुणे) :  पूर्व पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या टिंगरेनगर-विद्यानागर पंपिंग स्टेशन येथली रोहित्राजवळ शॉर्टसर्किट झाल्याने खांबावरील विद्युत वाहिणीला आग लागली. ऐन दिवाळीत जशी फटाक्यांची आतषबाजी होते तसे कानठळ्या बसणारे आवाज आणि आगीचे लोट परिसरात उडत होते. हा थरार सात मिनिटे सुरू...
सप्टेंबर 27, 2018
पिंपरी - औद्योगिक कंपन्यांकडून रसायनयुक्‍त पाणी नदीमध्ये सोडण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दीड महिन्यात शहरातील 21 कंपन्यांचे पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला आहे.  शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांमध्ये काही उद्योगांकडून...
जुलै 19, 2018
नागपूर : भीमा नदीकाठच्या गावांतील शेतीसाठी जेव्हा उजनी धरणातून पाणी सोडले जाईल तेव्हा नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेण्यात यावेत, ही मागणी मान्य करण्यास जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी नकार दिला. याबाबत आमदार भारत भालके यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे ही मागणी केली...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे...
मे 14, 2018
इचलकरंजी -  तब्बल ७२ तास 350 कर्मचाऱ्यांच्या  योगदानातून व अथक परिश्रमानंतर रविवारच्या सायंकाळपासून बहुंताश भागातील इचलकरंजी व परिसरात यंत्रमागांचा खडखडाट सुरू झाला. या तीन दिवसांत वीज कर्मचाऱ्यांनी रात्रं-दिवस केलेल्या कामाचे व जनतेने दाखवलेल्या संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी सायंकाळी...
एप्रिल 18, 2018
पुणे - रहिवाशांच्या मागणीनुसार उरुळी देवाची गावातील कामे पुढील आठवड्यापासून हाती घेतली जातील. त्यामुळे गावकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळतील, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी सांगितले. तसेच रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी टॅंकरची संख्या वाढविण्याची सूचनाही महापौर टिळक यांनी पाणीपुरवठा...
मार्च 29, 2018
पुणे  - ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील...