एकूण 100 परिणाम
जुलै 16, 2019
15 दिवसांत धरणात आले 15 टीएमसी पाणी सोलापूर - पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाली आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात पाच हजार 117 क्‍युसेकने पाणी येत होते. मागील 15 दिवसांमध्ये धरणात 14.28 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. मागील...
जून 29, 2019
लोणावळा - लोणावळा-खंडाळ्यात गेले अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवारी (ता. २८) दमदार हजेरी लावली. दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने परिसरातील ओढेनाले, डोंगर-दऱ्यांतील धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. दरम्यान, दोन दिवस जोरदार पाऊस सुरू असल्याने शुक्रवारी सकाळी आठपर्यंत ४० मिलिमीटर पावसाची नोंद...
जून 29, 2019
पुणे - खडकवासला प्रकल्पाच्या चारही धरणांच्या क्षेत्रात शुक्रवारी पाऊस झाला. दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणांतील साठ्यात किंचित वाढ झाली. सध्या प्रकल्पात सात टक्‍के पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाईचे सावट कायम आहे. ग्रामीण भागातील सिंचनासाठी आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील...
जून 22, 2019
पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२...
जून 18, 2019
‘खडकवासला’तील ३.९० ‘टीएमसी’वर इंदापूरचा हक्क  पुणे - इंदापूर तालुक्यासाठी सोडले जाणारे नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे पुणे शहराच्या साडेतीन टीएमसी पाण्यावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. खडकवासला प्रकल्पातील ३.९० टीएमसी पाणी सणसर जोड...
मे 29, 2019
पुणे - धायरीतील रहिवाशांसाठी नवी पाणी भरणा केंद्र (टॅंकर पॉइंट) सुरू करतानाच पाणी भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक टॅंकरवर महापालिकेची नजर राहणार आहे. यासाठी टॅंकरला ‘जीपीएस’ यंत्रणा बंधनकारक करण्यात आली आहे. लोकांच्या नावाखाली पाणी घेऊन ते अन्य ठिकाणी विशेषत:...
मे 28, 2019
पुणे - धायरी येथील पाणीचोरी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आल्यामुळे यासंदर्भातील अहवाल देणे शक्‍य झाले नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला...
मे 27, 2019
पाण्यासाठी ५२ कोटी खर्चूनही धायरीत टंचाई; नगरसेवक, ठेकेदारांवर संशय पुणे - धायरी विस्तारल्याचे कारण सांगत नगरसेवकांनी पंधरा वर्षांत पाण्याच्या सुविधेसाठी ५२ कोटींचा निधी मिळविला. तरीही गावकऱ्यांचा घसा कोरडाच आहे. जलवाहिन्यांसाठी निधी खर्ची दाखविला; पण खरोखरच जलवहिन्या टाकल्या का, त्यातून पाणीपुरवठा...
मे 23, 2019
पुणे - धायरीतील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवून ग्रामस्थांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेने आणखी पावले उचलली आहेत. या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्या दोनसह चार टॅंकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहेत, त्यामुळे रहिवाशांना रोज दोनशे टॅंकरमधून पाणीपुरवठा होईल. तसेच, गावातील पाच लाख...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी....
मे 20, 2019
तळेगाव स्टेशन - उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त मुंबईहून नातेवाइकांकडे आलेल्या तिघांचा रविवारी (ता. १९) दुपारी जाधववाडी (ता. मावळ) धरणात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या सहापैकी तिघांना वाचविण्यात एनडीआर पथकाला यश आले. देहूजवळील येलवाडीतील (ता. खेड) येथील गायकवाड कुटुंबीय घरी उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त...
मे 17, 2019
पुणे - समान पाणीपुरवठा योजनेची खोदाई काही नगरसेवकांनी पैशांच्या हव्यासापायी रोखल्याने योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्याचा परिणाम योजनेच्या खर्चावर होणार असून, तो दोनशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय या योजनेतून पुणेकरांना समान व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी चार...
मे 15, 2019
पुणे - धायरी येथील पाणी व वीजचोरी प्रकरणात पाटबंधारे खाते आणि महावितरणकडून कारवाईस विलंब होत असताना जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. पाणीचोरांवर कारवाई करण्याबरोबरच आवश्‍यकता वाटल्यास विहिरी आणि टॅंकरचे अधिग्रहण करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘सकाळ’शी...
मे 06, 2019
पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील परिस्थिती...
मे 06, 2019
पुणे - शहरात पाणीटंचाई असूनही पाटबंधारे खात्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे हात ओले करीत कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांना आता चाप बसणार असून, पाणीचोरांविरोधात फौजदारी दाखल करण्यात येणार आहे. त्याशिवाय, विद्युत मोटारी जप्त करून अशा लोकांकडील वीजजोडणी तोडली जाणार आहे. पाणीचोरांविरोधात कठोर...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 12, 2019
आळेफाटा (पुणे) : शिरूर लोकसभा मतदारसंघातील आळेफाटा हे महत्वाचे आणि राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्राबल्य या भागात जाणवते. येथे वाहतूक कोंडी सोबतच अनेक प्रश्न आहेत असे  इथल्या काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी ही गोष्ट खोडून...
मार्च 29, 2019
पुणे - सलग तीन दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या आपटे आणि शिरोळे रस्ता परिसरातील रहिवाशांना चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पाणी मिळाले. मात्र, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नगरसेवक आणि पाणीपुरवठा खात्याकडे तक्रार करूनही आम्हाला पुरेसे पाणी दिले जात...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे...
मार्च 06, 2019
पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते....