एकूण 38 परिणाम
जून 22, 2019
पुणे - शहरातून वाहणारी मुठा ही तुम्हाला खरंच नदी वाटते, हा स्वाभाविक प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात येतो. कारण यातून फक्त सांडपाणीच वाहते. हे आपल्या अंगवळणी पडलेय. पण, हे चित्र बदलण्याची भीष्मप्रतिज्ञा महापालिकेने केलीय. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा (एसटीपी) ५२...
जून 06, 2019
पुणे - पोटात गेलेले पाणीही पचत नाही... अन्न तर दूरची गोष्ट. गेल्या दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात गेला नसल्याने आलेला अशक्तपणा... सतत उलट्या आणि जुलाब... अशा तक्रारी, त्याही विशेषतः लहान मुलांना घेऊन पालक डॉक्‍टरांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अशा...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी....
एप्रिल 09, 2019
पुणे - दुष्काळामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे राज्यावर जलजन्य आजारांचे संकट आले आहे. अतिसार, जुलाब, काविळ अशा आजारांचा उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे...
फेब्रुवारी 20, 2019
जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात येथे रविवार (ता २४)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी  जोतिबाचा डोंगर सज्ज झाला आहे.  माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात.  कुशिरे, पोहाळे गिरोली, दाणेवाडी या भागातील डोंगराकडे येणारे पायी...
फेब्रुवारी 17, 2019
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ...
फेब्रुवारी 17, 2019
फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. "मुंबई पुणे मुंबई 3' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी  तालुक्याला भविष्यात पाणी...
डिसेंबर 04, 2018
वालचंदनगर : उजनी जलाशयातील खासगी उपसा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या पाण्यातील १.९७ टीएमसी पाणी, व प्रस्तावित लाकडी -निंबोडी उपसा सिंचन योजनेचे ०.३३ टीएमसी पाणी असे २.३३ टीएमसी पाणी कमी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजना व  सोलापूर जिल्हामध्ये इतर ठिकाणी...
नोव्हेंबर 25, 2018
उजनी (पुणे)- केतूर (सोलापूर) व उजनीच्या प्रदुषित पाण्याने आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. या पाण्याला सध्या हिरवा रंग आला आहे. काही दिवसापूर्वी हेच पाणी काळ्या रंगाचे झाले होते. उजनीच्या पाण्याने प्रदुषणाचा कळस गाठलेला असतानाही उजनीवरील बहुतांश सार्वजनिक पाणीपुरवठा (ग्रामीण)...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे. प्रकल्पात नागपूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. देशातील पहिल्या वीस शहरांत राज्यातील तीन शहरांचा समावेश झाला आहे.  स्मार्ट सिटी प्रकल्पाचे राष्ट्रीय उद्‌घाटन...
नोव्हेंबर 01, 2018
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील चार गावासांठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजेल योजनेतंर्गत २ कोटी ५२ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण...
ऑक्टोबर 24, 2018
फुरसुंगी - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले. फुरसुंगी गाव पालिकेत घेताना गावाला तातडीने ...
ऑक्टोबर 24, 2018
फुरसुंगी  - फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेत जाऊन वर्ष झाले तरी पालिका गावाला पुरेशा नागरी सुविधा देत नसल्याने संतप्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी आज दुपारी गावातील व भेकराईनगर येथील महापालिकेच्या दोन्ही विभागीय क्षेत्रीय कार्यालयांना टाळे ठोकले.  फुरसुंगी गाव पालिकेत घेताना गावाला तातडीने ...
सप्टेंबर 29, 2018
पुणे  - मुठा उजवा कालवाफुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी म्हणून ३ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली. दरम्यान, या घटनेत बाधित झालेल्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी अकरा हजार, तर अंशत- बाधितांना...
जुलै 09, 2018
पुणे - ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्य - सचिवपदावरून अंगणवाडीसेविकांना हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या समित्यांवर आता अंगणवाडीसेविकांऐवजी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्तीनंतर अंगणवाडीसेविका या पुढे या समितीच्या केवळ सदस्य...
जून 18, 2018
पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठीची तयारी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, गॅस आणि रॉकेल पुरवठा वेळेत होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून...
जून 13, 2018
पुणे - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाअभावी परवाना नूतनीकरण प्रक्रियेचा वेग मंदावल्याने शहरातील २३९ रुग्णालये ‘ऑक्‍सिजन’वर आहेत. त्याचा थेट परिणाम या रुग्णालयांमधून उपचार घेणाऱ्या साडेतीन हजार रुग्णांवर होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.  ‘बाँम्बे नर्सिंग ॲक्‍ट’...
जून 06, 2018
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली  करण्यास सुरवात करण्यात आली. सरपंच तथा तनिष्का गट प्रमुख राजश्री लहू गाढवे, तनिष्का समन्वयक डॉ. राधिका शहा, लोणी देवकर विविध कार्यकारी...