एकूण 73 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
जुलै 17, 2019
पुणे - रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या ‘रेलनीर’ पाण्याची विक्री करण्याची परवानगी देत अन्य ब्रॅंडचे पाणी विकण्यास बंदी घातली. मात्र, शहरातील शिवाजीनगरसह इतर स्थानकांवर ‘रेलनीर’चे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे परवानगी नसलेल्या ब्रॅंडचे ...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जून 17, 2019
पुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यामुळे २६ आणि २७ जूनला शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली असून, या काळात पूर्ण वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.  खडकवासला धरण प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठी असल्याने शहरात २० ते...
जून 07, 2019
पुणे - शहरात पाणीटंचाई असतानाच वाढलेली बांधकामे आणि सिमेंट-काँक्रीटच्या जाळ्यामुळे शहरातील भूजल पातळी सुमारे ४० टक्के घटल्याचे उघड झाले. त्यामुळे भूजल पातळी वाढविण्याचे आव्हान असल्याचे भूजलतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या जलयुक्त अभियानातून ही बाब पुढे आली. दरम्यान, काँक्रिटीकरणावर बंधने...
जून 01, 2019
पुणे/वडगाव शेरी - एकीकडे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असताना दुसरीकडे मात्र शहरात जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शुक्रवारी विमाननगर, शनिवार पेठ, बाजीराव रस्ता, कोथरुड आदी भागांत अशा घटना घडल्या. महापालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार या घटना घडत असल्याने पुणेकर...
मे 28, 2019
पुणे - जुना विमानतळ रस्त्यावर फाइव्ह नाइन चौकाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. ही पाणीगळती गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, महापालिका पाणीपुरवठा विभागाने हवाई दल पाणीपुरवठा विभागाला याविषयी अनेकदा कळवूनही अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया...
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील अनेक जिल्ह्यांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माच पाणीसाठा असल्याची माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उच्च न्यायालयात दिली. राज्यातील विहिरी आणि धरणांत मागील वर्षी मे महिन्यात 24.80 टक्के पाणीसाठा होता; या वर्षी केवळ 13.76 टक्के पाणीसाठा...
मे 23, 2019
पुणे - उन्हाच्या कडाक्‍यानंतर नागरिकांना पाण्याच्या अनियमिततेनेही त्रस्त केले आहे. विशेषतः बाणेर, बालेवाडी आणि बाणेर-पाषाण लिंकरस्त्यावर तीव्र पाणी समस्या जाणवत आहे. मागील एक महिन्यापासून कमी दाबाने पाणी येणे, दोन - दोन दिवस पाणी न येणे, अशा समस्या शिवनेरी...
मे 20, 2019
पुणे/ सिंहगड रस्ता - कोणाला सकाळीच ऑफिसला जायचं असतं, कोणाला उद्योग-धंद्यासाठी घराबाहेर पडायचं असतं. काहींच्या घरात आजारी आजी-आजोबा, काही कुटुंबांत लगीनघाई, तर कोणाच्या घरात मुंजीचा कार्यक्रम आहे... पण या घरांमधील प्रत्येक व्यक्ती सध्या धावपळ करतेय, ती पिण्यापुरते पाणी मिळविण्यासाठी....
मे 18, 2019
पुणे - खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याच्याकडेने पंधरा ते वीस ठिकाणी बेकायदा टॅंकर पॉइंट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये धायरी येथील काही टॅंकर पॉइंट असून, ही पाणीचोरी आणि वीजचोरी रोखण्यासाठी तातडीची उपयोजना म्हणून विशेष पथक नेमण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने दोन...
मे 18, 2019
पुणे - पुणे रेल्वे स्टेशनवरील पाण्याचा पुरवठा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून अचानक बंद झाल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. सुमारे पाच तास स्थानकावर पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. तसेच स्वच्छतागृहांतही पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. रेल्वे स्थानकावर...
मे 12, 2019
पुणे - दिवसेंदिवस गंभीर होत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पावसाचे पाणी जमिनीत मुरवून नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित  केले जात आहे. यातून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहरातदेखील पाणीटंचाई जाणवत आहे. या...
मे 12, 2019
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी; पालख्यांसाठीही पाणी राखीव खडकवासला - खडकवासला धरणातून शेतीला देण्यात येणारे आवर्तन शुक्रवारी दुपारी बंद केल्यानंतर प्रकल्पात ४.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील ३.७५ टीएमसी पाणी ३१ जुलैपर्यंत शहर आणि परिसराला पुरेल....
एप्रिल 30, 2019
पुणे - महापालिकेच्या विविध जलकेंद्रांतील देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (ता. २) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (ता. ३) कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन...
एप्रिल 29, 2019
पुणे - शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेला ६९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणीपुरवठा करण्यावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठाम असल्याने पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा न्यायालयात धाव घेणार आहे. प्राधिकरणाचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत तब्बल ५५...
एप्रिल 29, 2019
पुणे - पुण्याला वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाला सादर केलेल्या पाण्याच्या अंदाजपत्रकात लोकसंख्येच्या आकडेवारीचा ताळमेळ लागत नाही. पाण्याची गळती गृहीत धरता येत नसतानाही ती यात नमूद केली असून, यावर आयुक्तांची स्वाक्षरीही नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने हे...
एप्रिल 09, 2019
पुणे - उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. त्यातच अपुरा व अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा दिसून आले. मध्यवर्ती भागातील पेठांसह नवी पेठ, दांडेकर पूल, स्वारगेट, पोलिस वसाहत इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने...
मार्च 15, 2019
पुणे - यंदा पुणे विभागात बहुतांश भागांत दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. मार्चच्या मध्यास या विभागातील कोल्हापूर वगळता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या चार जिल्ह्यांत आठ लाख नागरिकांना ३७८ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील भोर...
मार्च 15, 2019
पुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याच्या वार्षिक कोट्याबाबत निर्माण झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोचला आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार शहराला वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी द्यावे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी करणारी याचिका इंदापूर तालुका...