एकूण 307 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
जुलै 17, 2019
पुणे - रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या ‘रेलनीर’ पाण्याची विक्री करण्याची परवानगी देत अन्य ब्रॅंडचे पाणी विकण्यास बंदी घातली. मात्र, शहरातील शिवाजीनगरसह इतर स्थानकांवर ‘रेलनीर’चे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे परवानगी नसलेल्या ब्रॅंडचे ...
जुलै 16, 2019
पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10 टक्के गळती रोखण्याचे काम पुढील वर्षभरात केले जाणार आहे. त्यामुळे टेमघर धरणाची गळती 100 टक्के...
जुलै 16, 2019
पुणे : खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला असून, जुलैच्या मध्यावधीस यंदा प्रकल्पात निम्म्याहूनही कमी 13.67 अब्ज घनफुट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा पावणेदोन टीएमसीने कमी आहे. खडकवासला प्रकल्पाच्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतून...
जुलै 16, 2019
15 दिवसांत धरणात आले 15 टीएमसी पाणी सोलापूर - पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये घट झाली आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात पाच हजार 117 क्‍युसेकने पाणी येत होते. मागील 15 दिवसांमध्ये धरणात 14.28 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. मागील...
जुलै 16, 2019
पुणे - गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. जूनच्या अखेरीस जिल्ह्यात ३३५ टॅंकर सुरू होते. पावसामुळे टॅंकरची संख्या घटली आहे. मात्र, जुलै महिना अर्धा उलटूनही जिल्ह्यातील सुमारे चार लाख नागरिक आणि सव्वा लाख जनावरांना...
जुलै 15, 2019
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 50 टक्के पाणीसाठा झाल्याने संपूर्ण शहराला आता दररोज एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे. वडगाव जलकेंद्राअंतर्गत आठवड्यातून एक दिवस झालेली पाणीकपातही थांबविली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा या आठवड्यात होईल. धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन सव्वा...
जुलै 14, 2019
सातगाव पठार, जि. पुणे - सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात दमदार पावसाने बळिराजा सुखावला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे वेळ नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. सातगाव परिसरातील ओढे, नाले खळखळण्यास सुरवात झाली आहे. कुरवंडी येथील वेळेश्‍वर डोंगरावर उगम पावणाऱ्या वेळ नदी पात्रातील बंधारे भरण्यास सुरवात...
जुलै 13, 2019
पुणे : अपघातानंतर स्मृतीभ्रंश झालेल्या एचआर व्यवस्थापकास 90 लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. शनिवारी झालेल्या लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांच्या पॅनेलसमोर हा निर्णय झाला.  सिमी शशिधरण पाणीकर (वय 41, रा. जुनी सांगवी) असे व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांनी ऍड. एन. डी. वाशिंबेकर...
जुलै 12, 2019
खडकवासला - खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे गुरुवारी पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत चार हजार २८० क्‍युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आले. पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा, तर शेतीसाठी कालव्यातून सोडण्यात येणारी तीन आवर्तने एवढा पाणीसाठा जमा आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही...
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ...
जुलै 10, 2019
खडकवासला (पुणे) : खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चार ही धरणात मिळून मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता 34 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जानेवारी महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सध्या जमा झाला आहे.  खडकवासला येथे 1.63 टीएमसी म्हणजे 83 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत 4.14 टीएमसी म्हणजे 39 टक्के,...
जुलै 09, 2019
खडकवासला(पुणे) : खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चार ही धरणात मिळून मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता 34 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.  खडकवासला येथे 1.63 टीएमसी म्हणजे 83 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत 4.14 टीएमसी म्हणजे 39 टक्के, वरसगाव मध्ये 3.46 टीएमसी म्हणजे 27 टक्के व टेमघर धरणात 0.45 टीएमसी...
जुलै 08, 2019
पुणे : खडकवासला धरणात सोमवारी सकाळी सहा वाजता 51.35 टक्के म्हणजे निम्मे धरण  भरले आहे. खडकवासला धरण उपयुक्त पाणी साठा क्षमता 1.97 टीएमसी असून आज या धरणात एक टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे.  या धरणात 24 जून रोजी सर्वात कमी म्हणजे 0.24 टीएमसी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा होता...
जुलै 08, 2019
पुणे -  महापालिकेच्या होळकर जलकेंद्र ते विद्यानगर पंपिंग स्टेशनपर्यंतच्या जलवाहिनीला गळती सुरू झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.  त्यामुळे या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा सोमवारी (ता.८) बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या कामामुळे धानोरी, कळस, विमाननगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, या...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 06, 2019
पुणे - किर्लोस्कर वसुंधरा क्‍लबतर्फे पाणी या विषयावर आम्ही गेली 13 वर्षे काम करीत आहोत. स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि 12 स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकारामुळे राम नदी पुनरुज्जीवन अभियानाला आशेचा किरण प्राप्त झाला आहे. महिनाभरात दहा कृती कार्यक्रम राबविले आहेत, अशी माहिती किर्लोस्कर...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जुलै 01, 2019
पुणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरण साखळी क्षेत्रात गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसामुळे पाच दिवसांत एक टीएमसी वाढ झाली आहे. वाढलेले पाणी शहराला किमान 25 दिवस पुरेल. तसेच शेतीसाठी 8- 10 दिवसांचे पाणी जमा झाले आहे, असे पाटबंधारे विभागाने सांगितले. गेल्या शनिवार व...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...