एकूण 3 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: धायरेश्वर मंदिर येथील टँमरिंड पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पड़ले आहेत. तर त्यामधे पावसाचे पाणीही साठते. त्यामुळे येथील वळणावर गाड़ीस्वारांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होउ शकतात. येथे पाणी साचुन राहते आणि पाण्याचा निचरा होउ शकत नाही. तरी...
सप्टेंबर 16, 2019
पुणे : धायरी गांवातील रायकर मळा भागात, हाफश्या जवळच्या तसच देशमाने क्लिनीकला लागुन असलेल्या गल्लीतल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत, तर पावसाचे पाणीही त्यामध्ये साठलेले आहे. यामुळे येथील डासांचे प्रमाण वाढले आहे. तात्पुरती गरज भागवण्यासाठी या रस्त्यावर खडी टाकण्यात...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : महर्षी कर्वे पुतळा चौकात वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. येथे पाणीही साठते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वार अडखळून पडत आहेत. वाहतुकीची कोंडी होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ठेवलेले चेंबर रस्त्याच्या वर असल्याने पाण्याचा निचरा होत नाही....