एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: धायरेश्वर मंदिर येथील टँमरिंड पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पड़ले आहेत. तर त्यामधे पावसाचे पाणीही साठते. त्यामुळे येथील वळणावर गाड़ीस्वारांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होउ शकतात. येथे पाणी साचुन राहते आणि पाण्याचा निचरा होउ शकत नाही. तरी...
सप्टेंबर 16, 2019
पुणे : धायरी गांवातील रायकर मळा भागात, हाफश्या जवळच्या तसच देशमाने क्लिनीकला लागुन असलेल्या गल्लीतल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत, तर पावसाचे पाणीही त्यामध्ये साठलेले आहे. यामुळे येथील डासांचे प्रमाण वाढले आहे. तात्पुरती गरज भागवण्यासाठी या रस्त्यावर खडी टाकण्यात...
ऑगस्ट 25, 2019
पुणे : वारज्यातील महामार्ग परिसरातील आदित्य गार्डन सिटीशेजारील शांतिनिकेतन सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गेले आठ दिवस पाण्याची गळती होत आहे. सोसायटीमध्ये मात्र पाणीटंचाई आहे. संबंधितांनी गळती थांबवून पाणीटंचाई दूर करावी.   
ऑगस्ट 08, 2019
पुणे : महर्षी कर्वे पुतळा चौकात वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. येथे पाणीही साठते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वार अडखळून पडत आहेत. वाहतुकीची कोंडी होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ठेवलेले चेंबर रस्त्याच्या वर असल्याने पाण्याचा निचरा होत नाही....
जुलै 31, 2019
पुणे : सध्या पावसाच्या बातम्या रोज येत आहेत. मी पेठेत राहतो. मागील काही दिवसांपूर्वी महापौरांनी पाणीकपात रद्द करून नागरिकांना दिवसातून एक वेळ हक्काचे पाणी मिळणार असे जाहीर केले होते. परंतु सोमवार पेठ पोलिस वसाहतीत राहणारे कर्मचारी यापासून वंचित राहिले आहेत. कारण सप्टेंबर 2018 पासून...
मे 07, 2019
पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस...
मे 07, 2019
पुणे :  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, सतत घशाला कोरड पडत असल्याने थंड पाणी घशाखाली गेल्याशिवाय बरे वाटत नाही. मध्यमवर्गीयांच्या घरात उन्हाळ्यात फ्रिजची खरेदी वाढते. पण, अजूनही एक मोठा वर्ग आहे. त्यांच्याकडे अद्यापही फ्रिज खरेदी करण्यास पुरेशी आर्थिक तरतूद...
जानेवारी 28, 2019
हडपसर : पुण्याच्या एम्प्रेस गार्डन जवळील या कालव्याच्या दुरावस्था झाली आहे.  खडकवासला धरणातील पाणी मुठा कालव्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी पिण्यासाठी व पिकासाठी वापरले जाते. या कालव्यात सुज्ञ नागरिकांनी भिरकवलेला सडलेल्या कचऱ्याचा ढिग,...