एकूण 44 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी भागात झालेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आले. अनेक बंधारे, तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना पाझर फुटला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पाणीटंचाई मिटली...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - राज्याला हादरून सोडणाऱ्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे ठासून सांगितले जात आहे. मात्र, तांत्रिक अभ्यासात ‘अलमट्टी’चा दोष अद्यापही सिद्ध झालेला नाही, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. त्यामुळे पूरस्थिती नेमकी कशामुळे उद्भवते, याचे गूढ आणखी वाढले आहे. महापुराचा रहस्यभेद...
जुलै 14, 2019
सातगाव पठार, जि. पुणे - सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात दमदार पावसाने बळिराजा सुखावला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे वेळ नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. सातगाव परिसरातील ओढे, नाले खळखळण्यास सुरवात झाली आहे. कुरवंडी येथील वेळेश्‍वर डोंगरावर उगम पावणाऱ्या वेळ नदी पात्रातील बंधारे भरण्यास सुरवात...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
मे 28, 2019
खेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर...
एप्रिल 17, 2019
पुणे - टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ''मागेल त्याला शेततळे'' ही योजना २०१५ पासून सुरू केली. या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेततळ्यांमुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पिके घेता येणे शक्य झाले आहे. गेल्या वर्षी पुणे...
मार्च 14, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच बाष्पीभवनात वाढ झाल्याने जिल्ह्यातील धरणांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) उजनीसह सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ५९.९० टीएमसी म्हणजे २८ टक्के चल पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर टेमघर, नाझरे, घोड या धरणांचा...
फेब्रुवारी 27, 2019
चार जिल्ह्यांतील २८ तालुक्यांत टंचाई; २३६ गावे १९३५ वाड्यांमध्ये २८० टॅंकरने पाणीपुरवठा पुणे - विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. या चार जिल्ह्यांच्या २८ तालुक्यांमधील २३६ गावे १९३५ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २८० टॅंकर सुरू...
फेब्रुवारी 17, 2019
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ...
जानेवारी 02, 2019
पुणे - कमी पाऊस आणि रब्बी हंगामात वाढलेल्या पाण्याच्या वापरामुळे धरणांतील पाण्याचाही वापर वाढू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ९२. २९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचा वापर अधिक वाढल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
जुलै 09, 2018
पुणे - गत काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता.७) दिवसभर घाटमाथ्यासह, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलक्‍या सरी बरसल्या. पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले असून, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. पावसाची अशीच स्थिती येत्या आठवडाभर राहिल्यास धरणातील...
मे 28, 2018
पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे पीककर्ज...
मे 07, 2018
सोलापूर - "स्वतःचं शेत नाही, विकतचा चारा घेऊन दूध व्यवसाय करतो. उधारीवर एकेक लाखाच्या तीन गाई घेतल्या, पाच-सहा महिनेच झालेत, पण दूधाला मिळणाऱ्या १७ रुपयांच्या दरावर हे तीन लाख फेडायचे कसे, कावळा बसायला अन फांदी तुटायला, अशी अवस्था झालीय बघा, पार बुडालोय, दुधाला तर नाहीच, कष्टालाही किंमत उरली नाही....
मे 04, 2018
दररोज किंवा ताजे उत्पन्न मिळवण्यासाठी साधारण पाच गुंठे क्षेत्रात वर्षभर विविध परदेशी भाजीपाला पिके घेण्याची पीकपद्धती कारभारी सांगळे यांनी स्थापित केली आहे. मॉल, सुपरमार्केट्‌स यांचा चांगल्याप्रकारे अभ्यास केला. गावपरिसरातील बेरोजगार युवकांनाही या शेतीसाठी उद्युक्त केले. आता तीन गावांमधून दररोज...
एप्रिल 27, 2018
पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्यासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी...
एप्रिल 25, 2018
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील नागेश बाबूराव खांडरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) या विषयातून पदवी घेतली. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात कृषी सहायक म्हणून ते रुजू झाले; परंतु नोकरीत मन रमत नव्हते. शेतीतच काही प्रयोगशील घडवायचे या ध्येयाने सहा...
एप्रिल 05, 2018
सर्व घटकांनी एकत्र आले, तर गावाचा निश्चितच कायापालट होऊ शकतो. पुणे जिल्ह्यातील बल्लाळवाडीचे ग्रामस्थ, युवा शक्ती, सरकारी संस्था आदींनी एकत्र येऊन गावात विकासाची विविध कामे घडवली. गावातील बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान या संस्थेने त्यात आपले भरीव योगदान दिले. बल्लाळवाडी हे आज आदर्श गाव म्हणून ओळखले...
मार्च 29, 2018
पुणे  - ग्रामीण भागात लोडशेडींगच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागते किंवा पाटपीट करत दूरवरून पाणी आणावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने राज्यात नऊ वर्षांपासून सौरऊर्जेवर आधरित दुहेरी पंप नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे राज्यातील...
जानेवारी 08, 2018
पुणे - गुंजवणी बंद नलिका सिंचन प्रकल्पामुळे धरणाच्या तालुकानिहाय पाणीवाटप कोट्यात किंचितही बदल करण्यात आलेला नाही. भोर, वेल्हे आणि पुरंदर या तीन तालुक्‍यांचा पूर्वीच्या तरतुदीनुसारचा कोटा कायम ठेवण्यात आला आहे.  या कोट्यानुसार वेल्हे तालुक्‍यासाठी ०.१२ टीएमसी, भोरसाठी १.४ टीएमसी आणि पुरंदरसाठी २.०२...