एकूण 2 परिणाम
जून 22, 2017
मुंबई: पुणे शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी मुनसिपल बॉंडच्या माध्यमातून 200 कोटींचा निधी पुणे महापालिकेने उभारला आहे. या बाँडची गुरुवारी मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली. यावेळी10 वर्षांच्या कालावधीसाठी 7.59 टक्के दराने कर्ज उपलब्ध झाले असून बाजारातील हा सर्वोत्तम व्याजदर आहे. यामुळे...
जून 20, 2017
दोन संस्थांकडून पुण्याची निवड; 200 कोटी आज मिळणार पुणे: शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य दोन संस्थांनी 7.59 टक्के दराने महापालिकेचे कर्जरोखे सोमवारी घेतले. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा होणार आहेत. कर्जरोख्यांसाठी महापालिकेला...