एकूण 1 परिणाम
जानेवारी 01, 2017
पुणे - अस्सल गावरान बाजाचा आणि गावाकडच्या धमाल विनोदांनी तुडुंब भरलेला "झाला बोभाटा' हा चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. 6 जानेवारी) प्रदर्शित होतोय. या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने "सकाळ'च्या शिवाजीनगर कार्यालयाला नुकतीच भेट दिली. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत,...