एकूण 27 परिणाम
जानेवारी 12, 2020
सचिवांनी दिलेल्या सूचनेनुसार न वागता ‘तसं असेल तर मग तुमच्या पातळीवर तुम्ही सुधारित प्रस्ताव पाठवावा’ असं त्यांना सांगणं हे ‘वरिष्ठांचं न ऐकणं’ या सदरात मोडत होतं याची मला जाणीव होती. मात्र, त्यासाठी येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी मी ठेवली होती. मात्र, सद्‌सद्विवेकबुद्धी आणि व्यापक...
सप्टेंबर 22, 2019
‘‘दीनानाथ डोळे उघडायचा प्रयत्न करू लागले; परंतु त्यांना प्रकाश सहन होत नव्हता. थोड्या वेळानंतर त्यांचे डोळे खोलीतल्या प्रकाशाला सरावले. त्यांची नजर खोलीच्या पांढऱ्या शुभ्र छतावर स्थिरावली. त्यांचा चेहरा खिन्न दिसू लागला. ते चक्क रडू लागले. त्यांचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. मी काळजीत पडलो. दुसऱ्या...
जुलै 20, 2019
50 वर्षानंतर चंद्रावर ''हॅलो आर्किटेक्चर बोलताय.'' ''हो, बोला काय काम आहे.'' ''अहो, आम्ही काही वर्षापूर्वी चंद्रावर जमीन घेतली होती. त्यावर आम्हाला फार्महाऊस बांधायचे आहे.'' ''चंद्रावर नेमकी कुठे?'' ''आता असं कसं सांगणार. तुमच्याकडे आले की तिकडचा सातबाराच दाखवेल तुम्हाला. तरी सांगायचं म्हटले तर...
मे 09, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! - जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
एप्रिल 27, 2019
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पाण्यासारख्या अस्तित्वाच्या प्रश्‍नाशी भिडावे, असे एकाही उमेदवाराला ठामपणाने वाटले नाही आणि त्यांना न वाटल्याबद्दल जनतेनेही विरोधी सूर काढला नाही. टंचाई जाणवली की पाण्यासाठी ओरडायचे आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर गप्प राहायचे; हे थांबत नाही तोपर्यंत येणारे प्रत्येक एप्रिल...
एप्रिल 21, 2019
लोकचळवळी पक्षीय राजकारणाला बळकटी देतात, हे महाराष्ट्रानं, देशानं याआधी अनुभवलं आहे. मात्र, पक्षीय राजकारणानं लोकचळवळींचा हात सोडूनही काही वर्षं लोटली. सध्याच्या तत्त्वभ्रष्ट, हितसंबंधाच्या आणि लोकांना दुय्यम लेखणाऱ्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताचं राजकारण कसं असू शकतं, याचं उदाहरण भाई...
फेब्रुवारी 17, 2019
फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. "मुंबई पुणे मुंबई 3' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान...
जानेवारी 12, 2019
हेल्मेट असो, पगडी असो किंवा पुण्याचे पाणी... पुणेकरांच्या मनात या विषयांवर रोजच प्रश्न असतात. पाच वर्षांतून एकदा या प्रश्नांची उत्तरेही ते शोधतात. त्यामुळे, आजच्या प्रश्नांवर भूमिका घेताना राजकीय दूरदृष्टी ठेवली पाहिजे आणि नेमका त्याचाच अभाव दिसतो आहे.  डोके वापरून सोडविण्याचे तीन विषय...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
एप्रिल 29, 2018
वेगवेगळी बिलं भरण्यापासून पासपोर्टसाठी अर्ज करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता विविध ऍप्सद्वारे करता येतात. अनेक सरकारी विभागांनी त्यांच्या सेवा ऍप्सच्या स्वरूपांत उपलब्ध करून दिल्यामुळं अनेक कामं घरबसल्या होऊ शकतात. अनेक गोष्टी सरकार दरबारी पोचवण्याची सोयही या ऍप्समध्ये आहे. अशाच काही उपयुक्त ऍप्सविषयी...
डिसेंबर 17, 2017
बिबट्या मरण पावला आहे, हे समजायला वेळ लागला नाही. घाटाशेजारची दरी अंधारानं भरली होती. टेकड्यांच्या कपाळावरही दाट अंधार मुक्काम करत होता. मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी प्रवासी गोळा होऊ लागले. जागा दिसेल तिथं वाहनं लावून येऊ लागले. वाहतुकीची कोंडी झालीय याची चिंता कोणालाच नव्हती. प्रत्येकाला बिबट्या...
जून 04, 2017
देशातली वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांच्या केव्हाच आवाक्‍याबाहेर गेली आहे. उतारवयातल्या उपचारांचा खर्च  वेगवेगळ्या गुंतवणुकांमधून भागवण्याचा काळ आता वेगानं इतिहास जमा होत आहे. आधुनिक काळात वैद्यकीय विमा ही निश्‍चितच चैन (वाँट) नसून, गरज (नीड) म्हणून पुढं येत आहे. जलदगतीनं बदलणाऱ्या या काळाची अचूक...
मे 20, 2017
बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी...
मे 07, 2017
‘स्वच्छता गाव’, ‘तंटामुक्ती गाव’, ‘साक्षर गाव’, ‘हरित गाव’ अशी गावं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. आता राज्यघटना-साक्षर अर्थात संविधान-साक्षर गावाची त्यात भर पडली आहे. ही आगळीवेगळी साक्षरता मिरवणारं गाव आहे लव्हेरी. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्‍यात हे गाव आहे. मोठ्या प्रबोधनमालिकेनंतर हे गाव...
मे 07, 2017
वेदना प्रकाशक - पुणे विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे / पृष्ठं - १५२ / मूल्य - २५० रुपये दैनंदिन जीवनातल्या किरकोळ वेदनांपासून दीर्घकालीन आजारांमुळं सहन कराव्या लागणाऱ्या तीव्र वेदनांपर्यंत अनेक वेदना आपल्याला सहन कराव्या लागतात. वेदना या एकाच गोष्टीचे अनेक पैलू मांडण्याचा प्रयत्न डॉ. म. ग. गोगटे यांनी...
एप्रिल 16, 2017
देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्‍यक असतं. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार; तसंच स्थानिक स्वराज्य संस्था विविध वस्तूंवर आणि सेवांवर अनेक प्रकारचे कर लावत असतात. आज देशात अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर आहेत आणि ते वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमार्फत आकारले जातात. केंद्र सरकारच्या...
एप्रिल 09, 2017
‘चेक लिस्ट’ची सवय आ  ठवणीत राहिलेला प्रसंग. अठरा वर्षं झाली या गोष्टीला. ‘माँटेसरी टीचर’ या पदासाठी मुलाखत होती. पुणे महापालिकेकडून मुलाखतीचं पत्र एक दिवस उशिरा मिळालं. पूर्वतयारी करणं गरजेचं होतं. शिक्षण मंडळातले सभासद काय प्रश्‍न विचारतील याची कल्पना नव्हती. ऐन वेळी पत्र हातात पडल्यामुळं सारीच...
एप्रिल 02, 2017
समीक्षेचा रियाज प्रकाशक - चेतक बुक्‍स, पुणे (९८२२२८०४२४) / पृष्ठं - २४०/ मूल्य - ३६० रुपये गेली अनेक वर्षं पुस्तक परीक्षण करणाऱ्या डॉ. नीलिमा गुंडी यांचं हे पुस्तक. त्यांनी निवडक पन्नास परीक्षणांचं संकलन त्यात केलं आहे. नव्या, जुन्या आणि सगळ्याच प्रकारांतल्या पुस्तकांची परीक्षणं डॉ. गुंडी यांनी...
मार्च 19, 2017
‘स्मार्ट सिटी’... जागतिक पटलावर गेल्या काही दशकांपासून चर्चिला जाणारा परवलीचा शब्द. भारतात गेल्या दोन-अडीच वर्षांपासून त्याचा घोष सुरू झाला; पण अनेकांगांनी चर्चा-वादविवाद होऊनही ती संकल्पना सामान्य नागरिकांना खऱ्या अर्थानं समजण्याबाबतचं प्रश्‍नचिन्ह कायमच राहिलं. तसंच नागरीकरणाच्या बहुपेडी-जटील...
मार्च 19, 2017
दर्जेदार विनोदी साहित्याची निर्मिती सध्या कमी होत चालली असताना सु. ल. खुटवड यांचा ‘नस्त्या उचापती’ हा कथासंग्रह आलेला आहे. प्रसंगनिष्ठ विनोद, खटकेबाज संवाद, हलकीफुलकी शैली, नाट्यपूर्ण घडामोडी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विनोदाची पातळी कुठंही खालावणार नाही, याची घेतलेली काळजी ही या कथासंग्रहाची...