एकूण 5 परिणाम
मार्च 06, 2019
पुणे - क्‍लोरिनने शुद्ध केलेल्या पाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओझोनच्या वापराने जलशुद्धीकरण करण्याचे तंत्र पुण्यातील संशोधकाने विकसित केले आहे. या तंत्राने एका लिटरला अवघ्या दोन ते तीन पैशांमध्ये पाणी संपूर्णपणे निर्जंतूक होत असल्याने पारंपरिक पद्धतीच्या खर्चात सत्तर टक्के बचत होते....
मे 24, 2017
पुणे - झोपडीभोवती उघडी गटारे, नळावर सततची भांडणे, हाणामारी...शौचालयांच्या दुरवस्थेमुळे होणारी कुचंबणा...असे किती तरी वाईट अनुभव झोपडीत राहताना यायचे. तेव्हा सोसायट्यांमधील फ्लॅटमध्ये राहायला जायचे स्वप्न बघायचो. ‘एसआरए’मुळे ते स्वप्न पूर्ण झाले. आता कोणाची भांडणे नाही की गडबड गोंधळ नाही....
मार्च 06, 2017
पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नदी स्वच्छतेसाठी "द आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेतर्फे जैविक संप्रेरकांचा (इको इन्झाइम) वापर करून वेगळा प्रयोग राबविला जाणार आहे. त्या माध्यमातून पवना, मुळा, मुठा, इंद्रायणी आदी नद्यांमध्ये नाल्यांद्वारे सोडण्यात येणारे अशुद्ध पाणी रसायनमुक्त करण्यावर...
डिसेंबर 09, 2016
भोसरीतील संगणक अभियंता अशोक देशमाने यांनी नोकरी सोडून राबविला उपक्रम पिंपरी - दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सतरा मुलांचे पालन-पोषण भोसरीतील स्नेहवनात या संस्थेकडून केले जात आहे. यासाठी संगणक अभियंता अशोक देशमाने हे नोकरी सोडून हा उपक्रम राबवत आहेत...
ऑक्टोबर 21, 2016
आजच ढग जरासे हटले! स्वच्छ ऊन पडलं. आता लवकरच अत्यंत आनंदमयी दिवस! मग थंडीची चाहूल लागेल, आणि निसर्गप्रेमींची पावलं निसर्गाकडे वळतील! सगळे नेचर टूर ऑपरेटर्स आपापल्या तारखा जाहीर करून गिऱ्हाईकांची वाट बघत बसतील. आणि दिवाळी संपली रे संपली की एक मोठा लोंढा धरणाचा बांध फुटल्यासारखा निसर्गात घुसेल. मग...