एकूण 248 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका आणि खरे गांभीर्य कळले ते म्हणजे (काल) बुधवारी. ऑफिसमधून सुटलो साडेदहाच्यादरम्यान आणि घरी जायच्या विचारात होतो. तसा थोडा पाऊसही पडत होताच पण नेहमीसारखं घरी जाऊ असा विचार केला पण तोच (बहुदा) अंगलट आला. पहिल्यांदा ऑफिसहून निलायम...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : पुणे शहरात कात्रज भागातील लेक टाऊन सोसायटीजवळील पूलच मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. तसेच या भागात पाणीच पाणी असल्याचे पाहायला मिळत आहे.  पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना सुटी  पुणे शहर व उपनगरात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कात्रज परिसरात...
सप्टेंबर 04, 2019
राजापूर - गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू आहे. यामुळे दुसऱ्यांदा राजापूरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील चिंचबांध, बंदरधक्का परिसर पाण्याखाली गेला आहे. तर, शीळ-गोठणेदोनीवडे रस्ताही पाण्याखाली गेला आहे...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : Vidhansabha2019 : शहराच्या मध्य भागातील आणि 'कॉस्मोपॉलिटन' असलेल्या कँटोन्मेंट या राखीव विधानसभा मतदारसंघातही वाहतुकीची समस्या आहेच. या मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे गेली साडेचार वर्षे मंत्री होते. तरी, बाजारपेठेच्या भागातील अरुंद रस्ते ही डोकेदुखी आहे, तर वस्ती भागात पिण्याच्या पाण्यापासून...
ऑगस्ट 13, 2019
सांगली -  सांगली कोल्हापूर रस्ता आज दुपारी एकच्या सुमारास सुरु झाला. तब्बल आठ दिवसांनी हा रस्ता सुरु झाला आहे. सांगलीहून कोल्हापूरला जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दुपारी एक वाजता अंकली पुलावर वाहनांना पूलावरून जाण्यासाठी तब्बल 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागत होता. कोल्हापूरहून सांगलीला...
ऑगस्ट 06, 2019
कास : गेल्या अनेक वर्षांत पडला नाही असा पाऊस जावळी तालुक्यात कोसळत असून सोमवारी तर पावसाने रेकॉर्ड मोडले. या मुसळधार पावसाने कास, बामणोली तसेच सह्याद्रीच्या माथ्यावरील गावातील रस्त्यांवर दरडी कोसळण्याचे सत्र चालूच असून आज रात्री ऐतिहासिक राजमार्गावर पाटणेमाची गावच्या बोर्डाजवळ मोठी दरड कोसळून हा...
ऑगस्ट 02, 2019
कऱ्हाड ः शहरात असूनही त्यांना सुविधा मिळत नाही. पावसाळा आला की, समस्यांचे माहेरघरच तेथे पाहावयास मिळते. न उचलला जाणारा कचरा, अपुरी गटारांची सुविधा, निचरा न होणारे पाणी आणि रस्त्यांची झालेली चाळण अशी अवस्था शहरातील प्रकाशनगर, रुक्‍मिणीनगरसह शिक्षक कॉलनीत अनुभवयास येत आहे. शहरातील अनेक...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
जून 20, 2019
आळंदी - आषाढी वारीत दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांना खड्ड्यांची वारी यंदा अनुभवावी लागणार नाही. कारण, आता पालिकेने राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा रस्त्यासह पालिका निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले आहेत; तसेच वारीकाळात वारकऱ्यांना आणि आळंदीकरांना पुरेशा प्रमाणात...
जून 19, 2019
बीड - मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनांमधून हाती घेतलेल्या नळयोजनांसाठी जिल्ह्याला भरीव निधी प्राप्त झाला आहे. ३७ रस्ताकामांसाठी तब्बल ९० कोटी रुपये, तर पाणीयोजनांसाठी १० कोटी असे १०० कोटी जिल्ह्याला मिळाले आहेत. ९० कोटी २१ लाख रुपयांच्या निधीतून ३७ गावांच्या १३२ किलोमीटर...
मे 27, 2019
शेकडो गावांच्या पाण्याचा विचार करून हसत हसत धरणाला जमिनी देणारे अरूणा प्रकल्पग्रस्त स्वतः मात्र अडचणीत सापडले आहेत. वर्षानुवर्षे ज्या घरात वास्तव्य करीत होते ती घरे आता पाण्याखाली जाणार आहेत. ही घरे सोडुन जायचे तरी कुठे हा त्यांच्या समोरचा प्रश्‍न आहे. ज्या पुनर्वसन गावठणातील निवारा शेड उल्लेख...
मे 19, 2019
तळोदा ः मानवाने कितीही प्रगती केली असली तरी भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरत आहे. याचे उदाहरण म्हणून तळोदा तालुक्यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागातील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम नेत प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला आहे.    कुयरीडांबर,...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम   कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कऱ्हाडचे आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडिल बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून एसटीचे...
जानेवारी 07, 2019
कऱ्हाड - एसटीमध्ये वडील चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देणं लागतो या उद्दात हेतुने कऱ्हाडचे (जि.सातारा) आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडील बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातुन एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे २९ बेड, वातानुकुलीत रुम,...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
सप्टेंबर 28, 2018
सांगली - परतीच्या पावसाने बुधवारी सायंकाळी झोडपल्यानंतर रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. सांगली शहर परिसरासह उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका शामरावनगर परिसराला बसला. काल सायंकाळीच पावसाने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तर रात्रीच्या...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
ऑगस्ट 05, 2018
कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निळ्या रंगाबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे; पण शेजारच्या झारखंड सरकारला मात्र ते पसंत नसल्याचे दिसते. या रंगावरून दोन्ही राज्यांत वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. निमित्त आहे, मसोनजोरे धरणाची भिंत रंगविण्याचे !  झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील...
जून 05, 2018
गडहिंग्लज - कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे सोमवारी (ता. 4) सायंकाळी ढगफूटीसदृश्‍य पाऊस झाला. यामुळे विठ्ठलाई मंदिराजवळच्या ओढ्याला मोठे पाणी आले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढा प्रवाहीत झाल्याने शेतकरी व नागरिकांना ये - जा करणे अडचणीचे झाले. सुमारे...
मे 27, 2018
नाशिक - दोधनपाडा (ता.बागलाण) येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या पाड्यावर कुठलीही रस्त्याची सोय नाही. याबाबत 'दै. सकाळ' ने गुरूवारी (ता.२४) रोजी 'एकाच झ-यावर तीनशे लोकांची तहान' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक...