एकूण 8 परिणाम
जुलै 13, 2018
उंडवडी (जि. पुणे) ः  गाव तस बागायत... पाण्याची कमतरता नाही. मात्र, तरिही भविष्यातील तरतूद म्हणून सगळ्या गावान श्रमदान करून बारा एकरात मोठ तळ खोदल आहे. त्या तळ्यात दहा फुट पाणी साचल्यास सुमारे 235 कोटी 50 लाख लिटर पाणी दरवर्षी साठणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी...
जुलै 13, 2018
लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.  पालखी काळात विविध मार्गावरील वाहतुकीतही बदल करून त्याचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अभिजित पाटील व लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर यांनी दिली.  नीरा स्नानानंतर...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...
जून 18, 2018
पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठीची तयारी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, गॅस आणि रॉकेल पुरवठा वेळेत होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून...
जून 22, 2017
सराटी येथील बंधाऱ्यात पुरशे पाणी नाही, 29 जूनला होणार स्नान माळीनगर, ता. 22 : सराटी (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवरील बंधाऱ्यात पुरेसे स्वच्छ पाणी नसल्याने सलग तिसऱ्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या नीरा स्नानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संत तुकोबांचा पालखी...
जून 16, 2017
पालखीचे आज प्रस्थान; इंद्रायणी काठी टाळ मृदंगांचा गजर देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या आणि वारकरी दाखल झाले आहेत. टाळ-मृदंग आणि तुकोबांच्या...
जून 15, 2017
महावितरणची कामे पूर्ण; २४ तास शासकीय यंत्रणा आळंदी - आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी शासकीय यंत्रणांची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामीण रुग्णालय आणि महावितरण कार्यालय २४ तास सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे.  माउलींच्या पालखीचे आळंदीतून १७ जूनला प्रस्थान होणार आहे. दरम्यान,...
जून 12, 2017
देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या १६ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी, भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी देहू ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली आहे. निर्मल वारीसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गावर आणि देहूतील...