एकूण 20 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
इस्लामाबाद : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने कडक भूमिका स्वीकारत पाकिस्तानला मिळणारे फुकटचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता याचे पडसाद हळूहळू उमटू लागले आहेत. 'आम्हाला याचा काहीही फरक पडत नाही' अशी पाकिस्तानने अधिकृतरित्या भूमिका घेतली असली, तरीही...
जानेवारी 15, 2019
न्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना चित्रपटातील नव्हे तर खऱया खुऱया आयुष्यात अमेरिकन महिलेच्या बाबतीत घडली आहे. अमेरिकेतील कोलोराडो येथे राहणाऱया कॅटी पेज या 30 वर्षीय महिलेचा घटस्फोट झाला...
ऑक्टोबर 04, 2018
वाणी (इंडोनेशिया (पीटीआय) : इंडोनेशियातील भूकंप आणि सुनामीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1400 वर पोचली आहे. राष्ट्रीय आपत्कालीन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो न्यूग्रोहो म्हणाले, की बुधवारपर्यंत मृतांची संख्या 1407 झाली असून, त्यात पालू शहर परिसरातील संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत 519...
डिसेंबर 30, 2017
न्यूयॉर्क : जगाच्या पाठिवरील अनेक लोकांना, विशेषत: आशियातील विकसनशील देशांमधील गरीब शेतकऱ्यांना पीकरोगांपासून बचाव करण्यासाठी अणू तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्र संघाच्या अणुऊर्जा विभागाने म्हटले आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणीव्यवस्थापनातही प्रगती होऊ शकते, असा दावाही या वेळी...
ऑगस्ट 07, 2017
नवी दिल्ली - अमेरिका व भारताने एकत्रितरित्या सिंधु नदी पाणी वाटप करार उध्वस्त करण्याचे कारस्थान आखल्याचा आरोप पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी केला आहे. याशिवाय मंत्रिमहोदयांनी अफगाणिस्तानवरही दोषारोप केले आहेत. "भारत हा अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात आखलेल्या...
ऑगस्ट 02, 2017
वॉशिंग्टन - भारतास "काही बंधने' पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बॅंकेने आज (बुधवार) स्पष्ट केले. सिंधु नदीच्या या उपनद्यांवर भारताकडून किशनगंगा (क्षमता 330 मेगावॅट) व रतल (क्षमता 850 मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प...
मे 27, 2017
कोलंबो : मुसळधार पावसाने श्रीलंकेला जोरदार तडाखा दिला असून, पूर आणि भूस्खलनामुळे गेलेल्या बळींची संख्या 55 वर पोचली आहे. गुरुवारपासून श्रीलंकेच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून, पुराचा फटका सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे...
मे 23, 2017
रोजच्या दगदगीमधून वेळ काढून आपल्या जीवलगांसोबत भटकंती करणे सर्वांनाच आवडते. अशी भटकंतीमुळे आपले मन तर ताजेतवाने होतेच पण त्यासोबतच आपण जेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यात परततो तेव्हा एक प्रकारची सकारातत्मकता देखील मिळते. प्रवास करताना खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळले आणि काही काळजी घेतली तर हा प्रवास...
एप्रिल 18, 2017
ओटावा - कॅनडामधील काही सर्वांत विशाल ग्लेशियर्स (हिमनदी)पैकी एक असलेल्या ग्लेशियरपासून वाहणारी एक मोठी नदी गेल्या वर्षी (2016) अवघ्या चार दिवसांत अक्षरश: गायब झाल्याचे अत्यंत संवेदनशील निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. गायब झालेल्या "स्लिम्स नदी'ची रुंदी काही ठिकाणी तब्बल 150 मीटर इतकी होती...
मार्च 29, 2017
हवामान बदलांसंदर्भात ओबामांनी घेतलेले निर्णय मागे घेण्यास मंजुरी वॉशिंग्टन- हवामान बदलासंदर्भात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतलेले निर्णय मागे घेण्याबाबतच्या आदेशावर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प यांच्या या निर्णयावर विरोधी पक्ष आणि पर्यावरणवाद्यांनी...
मार्च 20, 2017
नवी दिल्ली : सिंधू पाणी करारावरील वादांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सिंधू आयोगाच्या बैठकीसाठी 10 भारतीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज (सोमवार) पाकिस्तानमध्ये दाखल झाले.  पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी वाघा सीमेवर भारतीय शिष्टमंडळाचे...
फेब्रुवारी 13, 2017
सॅक्रामेंटो - अमेरिकेमधील सर्वांत उंचावरील धरण असलेल्या "ओरव्हिल डॅम'च्या सांडव्यामधून (स्पिलवे) धोकादायकरित्या पाण्याची गळती होत असल्याने उत्तर कॅलिफोर्नियामधील सुमारे 1,80,000 नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भागात झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर साडेसातशे...
डिसेंबर 29, 2016
नवी दिल्ली - रोनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉशची आज (गुरुवार) 250वी जयंती. त्यानिमित्त गुगलने त्यांना खास गुगल डुडलद्वारे मानवंदना दिली. गुगल उघडल्यावर पावसात रेनकोट घालून भिजणारी एक व्यक्ती आज दिसत आहे. हीच ती रेनकोटचा शोध लावणारी व्यक्ती.  चार्ल्स त्यांचा जन्म स्कॉटलंडमधल्या...
डिसेंबर 20, 2016
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या दुर्गम भागातील कोहिस्तान या गावातील पाच मुलींनी मुलांसोबत नृत्य केल्याने त्यांची अंगावर गरम पाणी आणि गरम कोळसे टाकून क्रूर पद्धतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिकडेच समोर आलेली ही घटना सहा वर्षांपूर्वीची आहे. कोहिस्तानमधील बाजीगा, सारीन जान...
डिसेंबर 08, 2016
जॅकसजार्वी (स्वीडन) - 'आइसहॉटेल 365' नावाचे जगातील पहिले संपूर्ण बर्फाचे हॉटेल सुरु होणार आहे. या हॉटेलमध्ये 55 खोल्यांची तर 20 डिलक्स सूट्सची सोय आहे. यासाठी टोर्न नदीचे 30,000 लीटर पाणी गोठविण्यात आले आहे. वर्षभर हा बर्फ गोठलेला असावा यासाठी 'सोलर पॉवर रेफ्रीजरेटींग सिस्टिम'चा वापर...
नोव्हेंबर 24, 2016
हवामान बदल, हिलरींना तुरुंगात टाकण्याबाबत भूमिका बदलली वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये जी मोठमोठी आश्वासने दिली होती, त्यातील प्रमुख आश्वासनांवर ट्रम्प यांनी आत्ताच "यू-टर्न' घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान बदल, कैद्यांसाठी छळ छावण्या...
नोव्हेंबर 21, 2016
पृथ्वीच्या विनाशास कारणीभूत ठरणाऱ्या तापमानवाढीस मानवी हस्तक्षेपच निश्‍चितपणे जबाबदार आहे, हे संशोधनातून वारंवार सिद्ध झाले आहे. जगभरातील संशोधक हे वारंवार कानी-कपाळी ओरडून सांगत आहेत. बस्स झालं! विकास आणि प्रगतीच्या अधिपत्याखाली गेली 200 वर्षे निसर्गावर तुम्ही अमर्याद सत्ता गाजविली. विजय मिळवलात....
नोव्हेंबर 07, 2016
रोम- इटलीच्या उत्तरेकडील शहरात पुरामुळे एक इमारत कोसळल्यामुळे दोन जण मरण पावले. मृतांमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. या पुरामुळे येथे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. सुरिंदर सिंग असे मरण पावलेल्या भारतीय व्यक्तीचे नाव आहे. सुरिंदर सिंग यांच्यावर चर्चच्या काही भाग पडला...
ऑक्टोबर 31, 2016
काठमांडू - माऊंट एव्हरेस्टच्या अगदी नजीक असलेल्या व प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या हिमतलावामधील (ग्लेशिअल लेक) जलसाठा कमी करण्यात नेपाळला यश आले आहे. इमजा त्शो असे या तलावाचे नाव असून तो माऊंट एव्हरेस्टच्या दक्षिणेस अवघ्या 10 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 16,437 फूट उंचीवर आहे. इमजा त्शो...
ऑक्टोबर 11, 2016
नवी दिल्ली/बीजिंग - दहशतवाद्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान अडचणीत आल्यानंतर त्यांच्या मदतीला जुना मित्र चीन आला आहे. भारताला रोखण्यासाठी ब्रह्मपुत्रा पाणीवाटपाबाबत चर्चेची तयारी चीनने दाखविली आहे. त्याचबरोबर दहशतवाद्यांविरोधातील हल्ल्यांचे राजकारण न करण्याचा अनाहूत सल्ला देतानाच...