एकूण 8073 परिणाम
जानेवारी 22, 2020
नागपूर : टी. चंद्रशेखर आयुक्त असताना नागपूर महापालिका घोटाळ्यांमुळे राज्यभर चांगलीच गाजली होती. क्रीडा घोटाळ्यात अनेक नगरसेवकांना त्यांनी पोलिस कोठडी दाखवली होती. आता तुकाराम मुंडे यांना महाआघाडी सरकारने नागपूरला पाठवले असल्याने कोणते घबाड बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपची सत्ता...
जानेवारी 22, 2020
श्रीगोंदे : देशात नावलौकिक मिळविलेल्या काष्टी सेवा संस्थेला नागवडे कारखान्याने "ब' वर्ग सभासदांच्या यादीतून वगळले आहे. त्यांचा प्रतिनिधी वार्षिक सभेला उपस्थित नसल्याचे कारण देत, संस्थेला मतदानापासून वंचित ठेवले जात आहे. त्याविरोधात आता सेवा संस्थेने कारखान्याविरोधात दंड थोपाटले आहेत. दोन लाखांची...
जानेवारी 22, 2020
नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त आणि वितरित व खर्चाच्या तपशिलाच्या आधारे खर्चामध्ये नाशिक जिल्हा राज्यात 30 व्या स्थानी राहिला आहे. जिल्ह्याचा खर्च "मार्चएंड'ला दोन महिने अन्‌ दहा दिवसांचा कालावधी उरलेला असताना 24 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा कारभार...
जानेवारी 21, 2020
परभणी : नवीन पाणीपुरवठा योजनेतील वितरण व्यवस्थेवर नळजोडणी दर निश्चितीसाठी मंगळवारी (ता.२१) आयोजित विशेष सभा निर्णयाविनाच संपली. अनामत रक्कम चार वरून दोन हजारांवर आली. परंतु, नळजोडणीसाठी एजन्सीने दिलेले प्रत्येकी दहा हजार रुपयांचे दरपत्रक रद्द करण्यात आले. वॉटरमीटर पालिकेने खरेदी करावे, यावरदेखील...
जानेवारी 21, 2020
पुणे : पुणे महापालिकेची आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. तर, गायकवाड यांच्याजागी राव हे नवे साखर आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आयुक्तपदावरून राव यांची पावणे दोन वर्षांत बदली झाली आहे. राज्यातील वरिष्ठ...
जानेवारी 21, 2020
सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना चालवली आहे; पण कुठे अमित शहा अन्‌ कुठे तानाजी मालुसरे. छत्रपती व मालुसरेंशी तुलना करून भाजपला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे; पण ही तुलना...
जानेवारी 21, 2020
निपाणी - आरोग्यसंपदा चांगली राखण्यासाठी "प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्‍युअर' असे म्हटले जाते. औषध-उपचारासाठी येणारा खर्च आता आवाक्‍यात राहिला नाही. घरातला माणूस आजारी पडला की घरादाराची परवड होते. जीव वाचविण्यासाठी दागिने, जमीनजुमला गहाण ठेवावा लागतो. त्यामुळे आजारच होऊ नये, अशी काळजी घेतली, तरच...
जानेवारी 21, 2020
लातूर : कुरकुरीत चुरमुरे, लज्जतदार फरसाण, खुसखुशीत शेव, आंबट-गोड चिंचेचे पाणी, बारीक चिरलेला टोमॅटो अन्‌ कांदा, सोबतीला कांद्याची पात याच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या ‘भेळी’चे नुसते नाव उच्चारले तरी तोंडाला पाणी सुटते. पण, वाढत्या महागाईमुळे भेळ विक्रेत्यांनी भाव वाढवल्याने...
जानेवारी 21, 2020
नाशिक : ठेकेदारांना डोळ्यांपुढे ठेवून कामांच्या आखणीपासून ते मान्यता अन्‌ कार्यारंभ आदेशाची अजब कार्यप्रणाली जिल्हा परिषदेच्या कारभारात बोकाळली.  त्यामुळे कामाच्या अंदाजपत्रकाच्या पाच टक्के प्रशासकीय मान्यतेवेळी, पाच टक्के कार्यारंभ आदेशावेळी आणि बिलावेळी दहा टक्के, अशी 20 टक्‍क्‍यांपर्यंतची "कमिशन...
जानेवारी 21, 2020
परभणी : छोट्या, किरकोळ विषय तानणाऱ्या, नालीवरील ढाप्यासाठी, मुरुमासाठी मिनतवारी करणाऱ्या महापालिकेच्या लोकसेवकांसह अधिकारी, प्रशासनाने उत्पन्नवाढीच्या धोरणाबाबत मात्र अळीमिळी गुपचिळीचे धोरण ठरवलेले दिसते. महापालिकेच्या विविध बैठकांमध्ये स्थानिक संस्था कर, गाळे भाडवाढ, किरायनामे, करवसुली या बाबत न...
जानेवारी 21, 2020
नाशिक : महापालिकेने टायरबेस मेट्रो, शहर बससेवा प्रकल्प हाती घेतले खरे; परंतु मोठे प्रकल्प राबविण्यापूर्वी व्यवहार्य ठरू शकतात का याचा विचार व्हायला हवा, असा सल्ला देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वच्छता, डास निर्मूलन, चांगली उद्याने व पथदीप या महापालिकेच्या मूलभूत कर्तव्यांकडे लक्ष वेधत कानपिचक्‍या...
जानेवारी 21, 2020
पिंपरी - वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) जादा पाणी महापालिका उचलणार आहे. त्यापोटी पाटबंधारे विभागाकडे दंडाची रक्कम भरणार आहे. यासाठी रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रातील यंत्रांची आणि निगडीतील...
जानेवारी 21, 2020
नगर : बहुतांशी चारा छावण्या भाजपसमर्थकांच्या संस्थांना दिल्या होत्या. त्यातील काही चारा छावण्या व टॅंकरबाबत तक्रारी आमदार रोहित पवार यांच्याकडे आल्या होत्या. पवार यांनी ही बाब गंभीरपणे घेतली आहे. त्यांनी चौकशीची मागणी लावून धरल्याने गैरव्यवहार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ""फडणवीस सरकारच्या काळात...
जानेवारी 21, 2020
नांदेड : नादुरुस्त वितरिकेमुळे नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांत पाणी उपलब्ध होऊनही ते सिंचनासाठी शेतीपर्यंत पोचत नाही. अशा वेळी पाटबंधारे विभागाने गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या माध्यमातून वितरिका दुरुस्तीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा व...
जानेवारी 21, 2020
जळगाव : राज्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाचा मंत्री म्हणून प्रयत्नशील आहे. जळगाव जिल्ह्याबरोबरच राज्यातील इतर भागातील ज्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना स्थगिती असेल, त्या कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट...
जानेवारी 21, 2020
जळगाव जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातील पाणी योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसह 80 गाव योजनांवरील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यातून खर्च भागविला जात होता. परिणामी, ग्रामपंचायतींकडून कोणताही खर्च करण्यात आला नाही. तसेच पाणी...
जानेवारी 21, 2020
ट्रक चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश इचलकरंजी (कोल्हापूर) ः ट्रक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखने केला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून तब्बल सहा ट्रक हस्तगत केले आहेत. अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबतची माहिती अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकारांना...
जानेवारी 21, 2020
निपाणी - सौंदत्ती रेणुका देवीच्या यात्रेस शुक्रवारी (ता. १० )प्रारंभ झाला असून ही यात्रा शनिवार (ता. 22 फेब्रुवारी ) अखेर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर निपाणी आगारातून 700 बसेसचे नियोजन केले आहे. सोमवारपर्यंत (ता. 27) सौंदत्ती यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध गावातून 25 बसचे आरक्षण करण्यात आले आहे...
जानेवारी 21, 2020
अंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्‍यातील मुरंबी लघुसिंचन तलावावर स्थलांतरित परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले. याची माहिती मिळताच सोमवारी (ता. 20) सायंकाळी पक्षीमित्र व हौशी छायाचित्रकारांनी तलावाकडे धाव घेऊन या पक्ष्यांचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपले.  मुरंबी तलाव एकप्रकारे पक्ष्यांसाठी वरदानच आहे....
जानेवारी 21, 2020
गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या वीज बिलापोटी 5 कोटी 41 लाखांच्या थकबाकीने महावितरणला "शॉक' बसला आहे. या वसुलीसाठी आता वीज कंपनी सरसावली असून थकबाकी भरा, नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा संबंधित ग्रामपंचायतींना दिला आहे. प्रतिसाद नाही...