एकूण 32 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
राहाता :  सोनसाखळीचोरांच्या गोळीबारात जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल अजित पठारे यांना काल (बुधवारी) उपचारासाठी मोठ्या दिव्यातून पार पडावे लागले.  पठारे यांच्या शरीरात शिरलेली गोळी बाहेर काढण्यासाठीची कुठलीही सुविधा व डॉक्‍टरही येथील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाहीत. केवळ प्रथमोपचार करण्यासाठीही तब्बल...
नोव्हेंबर 18, 2019
नगर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटे गुंडांनी अपहरण केले होते. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांना नगरपासून सुमारे पावणेदोनशे किलोमीटर अंतरावर मोठ्या शहराजवळ नेऊन सोडून दिले. अपहरणकर्ते मात्र पसार झाले आहेत.  डोक्‍याला पिस्तूल लावून अपहरण  करीमभाई हुंडेकरी आज पहाटे...
नोव्हेंबर 13, 2019
श्रीरामपूर (नगर) ः शहरातील हुसेननगर भागात लहान मुलांच्या भांडणातून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन, गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. आज सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या घटनेत तीन जण जखमी झाले. जमावाने औरंगाबादच्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार...
नोव्हेंबर 10, 2019
सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथे माजी सैनिकाच्या घरात झालेल्या चोरीचा छडा श्‍वान पथकामुळे लागण्यास यश आले आहे. त्याबद्दल श्‍वान रिओ व श्‍वान हस्तक श्रीकांत सोनावणे यांचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले आहे. सैदापूर येथील सुभाष महादेव यमगर (रा. साई दर्शन कॉलनी, सैदापूर) यांच्या...
नोव्हेंबर 10, 2019
    नागपूर, ता. 9 ः मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका तरुणीची छेड काढण्याच्या प्रयत्नात गिट्टीखदान पोलिसांनी एका कुख्यात चोरट्याला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे आणि चोरीच्या ऐवजासह 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नीलेश सुधाकर पुरुषोत्तमवार (28, बल्लारशा, जि. चंद्रपूर)...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : पिस्तुलाच्या धाकावर मद्य व्यावसायिकाचे अपहरण करून 10 लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड शेखू खान व त्याच्या चार साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. शेखूकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत. यापूर्वी शेखूच्या मैत्रिणीसह तिघांना याच...
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी...
ऑगस्ट 07, 2019
पिंपरी : महापौर राहुल जाधव यांनी पवना धरण परिसरात पिस्तुलातून गोळीबार केल्याची पवनानगर आणि पिंपरी-चिंचवड शहरात चर्चा आहे. दरम्यान, मी गोळीबार केलेला नसून, पावसात भिजल्याने केवळ पिस्तूल साफ केले,' असे महापौर जाधव यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.  पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी...
जुलै 23, 2019
नागपूर : अजनीतील कुख्यात माया गॅंगचा म्होरक्‍या सुमित चिंतलवार याला दोन साथिदारांसह अटक केली. त्याच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि 9 बुलेट्‌स जप्त केल्या. उपराजधानीत पुन्हा या टोळीने थैमान घालू नये म्हणून मोक्‍का कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍...
जुलै 11, 2019
दौंड : उरूळी कांचन (ता. हवेली) येथे विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नवनाथ रमेश पोळ (वय ४०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या तरुणास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल (१० जुलै) दुपारी उरूळी कांचन रेल्वे...
एप्रिल 21, 2019
भुसावळ : शहरात घरफोडीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना, पोलिसांनी पंढरीनाथ नगरात या आरोपींची पाठलाग केला. तेव्हा यातील एकाने पळ काढला. तर दुसरा आरोपी पळत असताना दोन ठिकाणी पडला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखली. मात्र,...
मार्च 11, 2019
लातूर : रिक्षातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोबाईल चोरीचा तपास करताना आढळून आली; पण रिक्षा चालक पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. दरम्यान, बेकायदेशिरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी नितीन उर्फ साैरभ दिलीप बिडगर...
जानेवारी 22, 2019
पिंपरी - आठ दिवसांत केलेल्या वेगवेगळ्या तीन कारवाईत गावठी बनावटीचे पिस्तूल, वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. सनी गौतम घाडगे (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, मूळ रा. पातळशेत, ता. रोहा), सोमनाथ ऊर्फ सोन्या साहेबराव भगत (वय 19, रा....
जानेवारी 16, 2019
नागपूर- उत्तर नागपुरातील कुख्यात गुंड जेंटील सरदार आणि त्याच्या टोळीला पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, तलवारी, चाकू असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई आज बुधवारी पहाटेच्या सुमारास वैशालीनगरात केली. जेंटिलच्या अटकेमुळे अनेक व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्‍वास...
जानेवारी 11, 2019
पिंपरी (पुणे) : 'माझ्या विरुद्ध केलेल्या सर्व केसेस मागे घे', असे म्हणत एकाने महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. ही घटना हिंजवडी येथे घडली. शिखर शरद सिंग (वय ३० रा. हिंजवडी. मुळगाव न्यू नारायण नगर, लखनऊ, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३० वर्षीय...
डिसेंबर 20, 2018
नागपूर : शहरातील गल्लीबोळातील चिरकुट गुंडांमध्येही पिस्तूल वापरण्याचे आकर्षण वाढले आहे. छोट्याछोट्या टोळ्यांकडेही पिस्तूल आणि देशी कट्‌टा वापरण्याचे "फॅड' आले आहे. त्यामुळे शहरात अशा गुंडांना हेरून देशीकट्‌टे-पिस्तूल पुरविणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत....
डिसेंबर 11, 2018
पुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये (युएपीए) कारवाई केली. खलिस्तानच्या निर्मितीसाठी तो पाकिस्तानसह इतर देशांमधील दहशतवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे....
ऑक्टोबर 01, 2018
नगर - शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथील गणेश भुतकर हत्याकांडातील पसार असलेला मुख्य आरोपी अविनाश बानकर याच्यासह एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई येथून आज पहाटे अटक केली. या गुन्ह्यात यापूर्वी पाच जणांना अटक केलेली आहे. अविनाश चांगदेव बानकर (वय 35, रा. बानकर वस्ती, शनिशिंगणापूर, ता....
सप्टेंबर 12, 2018
नागपूर : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पती रविंद्र हरीराम नागपुरे (वय 47) याने पत्नी मिना (वय 40) यांच्यावर गोळीबार करून खून केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत रवी यांना मुलाने मेडिकलमध्ये दाखल केले होते. मात्र, आज बुधवारी पहाटेच्या सुमारास रवीचा...
ऑगस्ट 04, 2018
पिंपरी (पुणे) : गावठी पिस्तुल विक्रीसाठी आणलेल्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली. विकास मनोज साके (वय 23, रा देहुगाव, ता. मावळ, जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती इंद्रायणीनगर भोसरी...