एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
जालना -  सामान्य नागरिकांपासून ते व्हीआयपींपर्यंत सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे; परंतु सर्वांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेकडे मात्र गृहविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलिसांचे सुरक्षा कवच असणारे बुलेटप्रूफ जॅकेटच जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. परिणामी...
जुलै 11, 2019
दौंड : उरूळी कांचन (ता. हवेली) येथे विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नवनाथ रमेश पोळ (वय ४०, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) या तरुणास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. काल (१० जुलै) दुपारी उरूळी कांचन रेल्वे...
एप्रिल 13, 2019
जालना : जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील एका संशयिताच्या राहत्या घरी शुक्रवारी (ता. 12) रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अमेरिकन बनावटीचे पिस्तूलासह एक जीवंत काडतुस जप्त केले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषांगाने परवाधारक शास्त्र...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे....
मार्च 12, 2019
जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस दलही निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. अधिकारी, कर्मचारी यांसह मनुष्यबळांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली.  निवडणुकीचा जिल्हास्तरीय...
एप्रिल 26, 2018
मुंबई - दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात विशेष न्यायालयाने बुधवारी रवी पुजारी टोळीच्या 10 हस्तकांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यांना न्यायालयाने दंडही ठोठावला आहे. या खटल्यात विशेष न्या. श्रीधर भोसले यांनी इश्रत शेख ऊर्फ राजा, मोहम्मद हश्‍नत खान, आझीम खान...
ऑक्टोबर 12, 2017
सांगली - स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या पंधरा दिवसांत चार पिस्तूल तस्कर पकडले  आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत २६ अग्निशस्त्रे आणि ६७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यातील मध्यप्रदेशातील लालबाग गावातून चार दिवसांपूर्वीच काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांत...
सप्टेंबर 29, 2017
ऐतिहासिक शस्त्रांचे महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. तलवार, पट्टा, बाणा, भाला, तीर-कमान, कट्यार, बिछवा, जांभिया, वाघनखं अशी अनेक शस्त्रांची लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ही शस्त्रे तयार करणे, ही एक कला आहे. त्याचप्रमाणे ती चालविणे, हे शौर्याचे काम आहे. पूर्वजांचा ऐतिहासिक वारसा म्हणून ही...
सप्टेंबर 13, 2017
कऱ्हाड ः वाळू ठेक्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाच्या आवारतच झालेली मारहाण वाळू ठेकेदारांची वाढती मुजोरी स्पष्ट करणारा आहे. सरकारी कार्यालयातच शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखण्याचा झालेला प्रकार निंदनीय आहेच. त्याहीपेक्षा त्या प्रकाराची पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी झालेली चालढकल व...
ऑगस्ट 20, 2017
मुंबई : गोराईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये शुक्रवारी झालेल्या हमरीतुमरीप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्याने बोरिवली पोलिसांनी मारहाण, धमकावणे आणि विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. स्थानिक व्यायामशाळा आणि कचऱ्याचे डबे यामुळे वाद निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्याला पिस्तूल...