एकूण 14 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : विश्वकरंडक नेमबाजी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेस भारतीयांकडून निराशाजनक सुरुवात झाली. पहिल्या दिवशी झालेल्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत संजीव राजपूतची अंतिम फेरी एका गुणाने हुकली. हा अपवाद सोडल्यास अन्य नेमबाज अंतिम फेरीपासून खूपच दूर राहिले. चीनमधील या स्पर्धेत प्राथमिक फेरीत...
नोव्हेंबर 06, 2019
नवी मुंबई : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी विकास जाधव या आरोपीला नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दि. दि. कोळपकर यांनी २१ महिने २७ दिवस सश्रम कारावास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेनंतर जामीन घेऊन फरारी झाला असून, पोलिस...
ऑक्टोबर 10, 2019
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत बसलेल्या टोळीला वाहनासह धुळे एलसीबीने 9 ऑक्टोबरला रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, काडतुसे, मिरची पूड व नायलॉन दोर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी लावलेले एसएसटी पॉईंट तपासत असताना महामार्गावर नीला...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत बसलेल्या टोळीला वाहनासह धुळे एलसीबीने (ता.९) ऑक्टोबरला रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, काडतुसे, मिरची पूड व नायलॉन दोर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  विधानसभा निवडणुकीसाठी लावलेले एसएसटी पॉईंट तपासत असताना महामार्गावर...
ऑगस्ट 30, 2019
कऱ्हाड ः पिस्तूल जप्त तर होतेय, मग ते तस्करीच्या माध्यमातून आलेले असेल किंवा गुन्ह्यांत वापरलेले असेल, त्याचा तपास मात्र काहीही होत नाही. जप्तीच्या कारवाईचा गवगवा पोलिस खूप करतात. मात्र, ते पिस्तूल आले कोठून, त्याचे मूळ कुठे आहे, याचा तपास होताना दिसत नाही.  शहरातील...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे....
ऑगस्ट 26, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा संबंध असून, लंकेश प्रकरणातील 3 आरोपींनी दाभोलकर यांच्या हत्येसाठी रेकी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच दाभोलकर प्रकरणातील संशयित मारेकरी सचिन अंदुरेचा साथीदार शरद कळसकर यालाही तपासासाठी सीबीआय कोठडीची आवश्यकता असून,...
जुलै 10, 2018
मालवण - जमीन विक्रीतील पैशाच्या वसुलीसाठी दिलेल्या सुपारीच्या वादातून काल रात्री दांडी (ता. मालवण) येथे दिनेश दत्ताराम साळकर (रा. वायरी-गावकरवाडा) याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. त्यात तो जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करीत मालवण दांडी येथील शुभम संतोष जुवाटकर, राजेश खडपे...
डिसेंबर 27, 2017
मुंबई - नाशिक येथे जप्त केलेल्या शस्त्रांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह ऊर्फ सुका ऊर्फ पाशा याच्याविरोधात मुंबईत खंडणीसह दोन नवीन गुन्हे रफी किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. खंडणी प्रकरणी अकबर पाशा याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुका हा अकबरचा...
ऑगस्ट 19, 2017
मुंबई - दिवसा आयुर्वेदिक औषधांची विक्री आणि रात्री घातपात- दरोड्यासाठी पिस्तूल, गावठी कट्टे आदी शस्त्रे भाड्याने देणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आज डोंगरीतून अटक केली.  अब्दुल सत्तार शेख (वय 39) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 67 जिवंत काडतुसे, दोन...
मे 29, 2017
औरंगाबाद - नागपूर-मुंबई धावणाऱ्या नंदिग्राम एक्‍स्प्रेसमधील आरक्षण कोचमध्ये अनारक्षित प्रवाशांनी गर्दी केल्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांचा रविवारी (ता. 28) चांगलाच मनस्ताप झाला. या प्रवाशांच्या त्रासाला कंटाळलेल्या नांदेडच्या अजिज पठाण या प्रवाशाने थेट ट्विटरद्वारे याची तक्रार रेल्वे बोर्ड आणि...
मे 24, 2017
मुंबई - दागिन्यांच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघांना मंगळवारी खार येथे अटक करण्यात आली. न्यायालयाने चौघांनी गुरुवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, चॉपर, मिरची पावडर जप्त करण्यात आली आहे. सोमवारी (ता.22) रात्री...
मे 14, 2017
मुंबई - रवी पुजारी टोळीतील तीन गुंडांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी (ता.12) कुर्ला येथून अटक केली. राज चौहान, अली अब्बास जाफर खान, सुधाकर सुंदर ख्रिस्तोपिया अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 7.65 बोअरचे पिस्तूल, दोन मॅगझीन, आठ जिवंत काडतुसे, अडीच लाख रुपयांची...