एकूण 43 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
नाशिक : योग्य गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे जोखीम आणि परताव्याचा योग्य समतोल. गुंतवणूक करणाऱ्यांना भीती वाटणे स्वाभाविकच आहे आणि भीतीचे तिमिर दूर करतो तो ज्ञानाचा प्रकाश. भीती कमी करावयाची असेल तर जोखीम समजायला हवी, अभ्यासायला हवी.  जोखीम अभ्यासणे म्हणजे नेमके काय करणे? : जोखीम म्हणजे काय?, त्याचे...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
ऑगस्ट 10, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात 'इन्कम टॅक्स रिटर्न' भरताना  खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बरोबर माहिती देऊन सुद्धा न कळत झालेल्या चुकीमुळे  'इन्कम टॅक्स'ची नोटीस येऊ शकते. त्यामुळे करदात्याने विवरणपत्र भरताना काळजी घेतली पाहिजे जेणेकरून विवरणपत्र दोषरहित दाखल होईल.  सध्या प्राप्तिकर विवरणपत्रात बदल...
जून 12, 2019
मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या आदित्य पुरी यांचे 2018-19 या आर्थिक वर्षातील वार्षिक वेतन 55.87 कोटी रुपये इतके होते. पुरी यांनी वर्षभरात वेतन, भत्ते आणि शेअरच्या माध्यमातून कमावलेल्या पैशांमध्ये...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कमर्चाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला...
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...
मार्च 27, 2019
चालू आर्थिक वर्षातील शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सगळीकडे आता करबचतीसाठी धावपळ सुरु झाली आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार करदात्याला 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत केलेल्या व्यवहारांवर आणि वर्षभरात मिळविलेल्या उत्पन्नाच्या आधारे कर भरणा करावा लागतो. रिटर्न भरताना आपल्याला उत्पन्नाच्या सर्व...
जानेवारी 15, 2019
नवी दिल्ली: येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून मध्यम वर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींकडून प्रत्यक्ष कराच्या रचनेत मोठे बदल होणार आहेत. येत्या अर्थसंकल्पात जेटली प्राप्तिकराच्या मर्यादेत दुपटीने वाढ करण्याची शक्यता...
नोव्हेंबर 05, 2018
वर्षभर आतुरतेनं वाट पाहिला जाणारा दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा, चैतन्याचा सण आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होतोय. अर्थ-उद्योग-गुंतवणूक जगताच्या दृष्टीनं तर दसरा-दिवाळी हे सण जास्तच महत्त्वाचे! बहुतेक व्यापाऱ्यांच्या वर्षभरात होणाऱ्या एकूण उलाढालीच्या २० टक्के उलाढाल फक्त घटस्थापनेपासून...
ऑक्टोबर 22, 2018
गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया. अस्थिर स्थितीत काय करावे? गेले काही दिवस...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे : आक्टोबर महिन्याच्या सरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे. काही मुद्दे सर्वासामान्यांच्या लाभाचे तर काही मुद्दे त्यांच्या गैरसोयीचे आहेत. या बाबी विस्ताराने समजून घेऊया पीपीएफ आणि अल्पबचत योजनांमधील व्याजदर  अल्पबचत योजना आणि...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत. विशेषतः सेवानिवृत्त किंवा...
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ०.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. बॅंकांकडून व्याजदरात होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे.  अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. चालू आर्थिक वर्षातील ऑक्‍टोबर...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी आदी अल्पबचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. १ जुलैपासून अल्पबचतीचे सुधारित व्याजदर लागू झाले. मात्र, सलग दुसऱ्या तिमाहीत कोणतीही वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. सरकारी रोखे...
जून 11, 2018
तुम्ही तुमच्या गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्याचा विचार करीत आहात का? असं असेल तर कर्जमुक्त किंवा ‘ईएमआय’मुक्त होण्याच्या तुमच्या या निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन! पूर्वी अशी गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करणे खर्चिक ठरायचे, कारण त्या वेळी बॅंका आणि गृहकर्ज देणाऱ्या संस्था त्यासाठी दंड घ्यायच्या आणि...
मे 07, 2018
महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त गृहनिर्माण किंवा हाउसिंग सोसायट्या आहेत, ज्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अन्वये आता म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करता येते. या कायद्यातील अन्य तरतुदींनुसार आणि इंडियन ट्रस्ट ॲक्‍ट १९८२ मधील कलम २० मध्ये गेल्या वर्षी झालेल्या दुरुस्तीनुसार, आता म्युच्युअल...
मे 07, 2018
आर्थिक शिस्त तरुणपणापासून लावून घेतल्यास आयुष्यभर योग्य लाइफस्टाइल जगण्याबरोबर उतारवयातही सन्मानाने आयुष्य जगता येऊ शकते. थोडक्‍यात आर्थिक सुबत्ता हवी असेल, तर काय करायला हवे, ते पाहूया. माझ्याकडे पाच ते दहा वर्षांत पाच ते पंधरा लाख रुपयांची गंगाजळी असेल, असा विचार करणारे फारच कमी असतात. सध्याची...
एप्रिल 14, 2018
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)  पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफ खातेधारकांना आपल्या पीएफ निधीवर अधिक परतावा मिळविण्यासाठी ईपीएफओने नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ईपीएफओ...
एप्रिल 11, 2018
सोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत वर्गीकरण करू...