एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं. एकीकडं नवीन संवत्सर सुरू होत असताना आर्थिक गुंतवणुकीशी संबंधितांसाठीही त्याचं महत्त्व खूप असतं. नवीन संवत्सराची सुरवातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्स) चाळीस हजारांची झेप गाठून झाली. पुढच्या वर्षीचं लक्ष्मीपूजन अधिक ‘अर्थ’पूर्ण होण्यासाठी काय करावं...
नोव्हेंबर 03, 2019
गुंतवणुकीसाठी बहुतेक जण पारंपरिक पर्यायच वापरतात. नवीन संवत्सरामध्ये गुंतवणुकीवरचा परतावा वाढण्यासाठी कोणते पर्याय आपण वापरू शकतो, या पर्यायांमधली जोखीम किती आहे, सर्वसाधारण नियम काय असतात आदी गोष्टींवर एक नजर. गुंतवणूक म्हटलं, की आपल्यापुढे सर्वसाधारणपणे पारंपरिक पर्याय येतात. बहुतेक...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
डिसेंबर 02, 2018
गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि त्यात वैविध्य असणं आवश्‍यक असतं. या वैविध्याच्या निश्‍चितीला "ऍसेट ऍलोकेशन' म्हणतात. हे ऍसेट ऍलोकेशन कसं करायचं, त्यासाठी काय विचार करायचं, निवड कशी करायची आदींबाबत माहिती. गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि ऍसेट ऍलोकेशन...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
सप्टेंबर 30, 2018
प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) मिळवणं हे अनेकदा कष्टाचं काम असतं. हा परतावा कधी मिळतो, त्यासाठी काय करायचं, किती परतावा मिळतो, त्याबाबत कोणते नियम पाळावे लागतात आदी गोष्टींबाबत माहिती. "इन्कमटॅक्‍स रिफंड' म्हणजे प्राप्तिकराचा परतावा. ही रक्कम म्हणजे व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नावर द्याव्या लागणाऱ्या...
एप्रिल 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजना हा बऱ्यापैकी सुरक्षित असा पर्याय आहे. या योजनांमध्ये कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. अतिशय कमी दिवसासाठीसुद्धा रक्कम गुंतवण्याची सोय असलेल्या या योजनांबाबत माहिती... लिक्विड योजनांचं प्रमाण म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेमध्ये साधारण तेरा टक्के इतकं...
जानेवारी 21, 2018
सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी (पीपीएफ) ही योजना वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पीपीएफ’मधल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायदा कलम ८० सी अंतर्गत वजावटही मिळते; तसंच यातल्या गुंतवणुकीवर मिळणारं व्याज (सध्या ७.६ टक्के) अजून तरी करमुक्त आहे. या गोष्टींमुळं या योजनेची लोकप्रियता (व्याजदर कमी होऊनही) अजूनही...
जुलै 02, 2017
एका गुरुजींच्या निरोप समारंभात एक रावसाहेब उशिरा आले. रावसाहेबांनी उशिराच यायचं असतं. त्यांना जागा देण्यासाठी गुरुजींच्या पत्नीला खाली लोकांत बसविण्यात आलं. नटूनथटून, दागिन्यांत मढून आलेल्या पत्नीला खूप वाईट वाटलं. मग एक शिक्षणाधिकारी आले. गुरुजी नम्रतेनं उठले. आपली खुर्ची त्यांना दिली; पण...
एप्रिल 23, 2017
संमोहन शास्त्र आणि उपचार प्रकाशक ः रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर / पृष्ठं ः २०८ / मूल्य ः २५० रुपये. संमोहन हे एक शास्त्र आहे आणि काही मानसिक आजारांसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, असाही एक दावा केला जातो. डॉ. राजसिंह सावंत (०२३१-२५२३७७७) यांनी या संमोहनाविषयी वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. मन...