एकूण 20 परिणाम
जानेवारी 13, 2020
पुणे - जिल्हा परिषदेकडून आगामी काळात जिल्ह्यातील सर्व भागांचा समतोल विकास करण्यावर भर दिला जाईल. यासाठी जिल्हा परिषदेचे उत्पन्नांचे स्रोत वाढविणे, सरकारकडील प्रलंबित निधी मिळविणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष निर्मला पानसरे व...
जानेवारी 10, 2020
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला तब्बल दीड वर्षापासून राजकीय हस्तक्षेपांमुळे अडथळे येत आहेत. अनधिकृत बांधकाम कारवाईच्या काळात राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोन खणखणतात. परिणामी, कारवाई न करताच पथकाला माघारी फिरण्याची वेळ येते....
डिसेंबर 17, 2019
पुणे - शहराला लागून असलेल्या कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर या दोन ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्याबाबत असलेले जिल्हा परिषदेचे अधिकार लवकरच संपुष्टात येणार आहेत. मागील ४८ वर्षांपासून हे अधिकार जिल्हा परिषदेकडे होते. आता ते पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (...
मे 28, 2019
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला उशिराने सुरवात होण्याची शक्‍यता आहे.  गेल्या वर्षी हिंजवडीतील वाहतूक आणि पर्यायी रस्ते या संदर्भात झालेल्या बैठकीत पर्यायी रस्त्यांचे काम मे २०१९...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे -एलबीटीबरोबरच मेट्रोचाही एक टक्का अधिभार लागल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील परवडणारी घरे (सरकारी योजनांतील) एकीकडे महागणार असताना, दुसरीकडे मात्र पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील घरे स्वस्त होणार आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीसह राज्यातील सर्व...
जानेवारी 02, 2019
पुणे - जिल्हा परिषदेने वाट्टेल ते करावे; पण कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या हिश्‍श्‍यातील मुद्रांक शुल्क अनुदानातील निधी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) देऊ नये. यासाठी आतापासून तीव्र विरोध करा. त्यासाठी प्रसंगी धरणे, मोर्चे, आंदोलन करू. एवढेच काय, यासाठी...
ऑक्टोबर 14, 2018
मांजरी : 'आज देशात व राज्यात काँग्रेसची अवस्था ठीक नाही, तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून एका कुटूंबाने चालवलेली संस्था आहे. याउलट भारतीय जनता पार्टी जनतेत पोहचली आहे. २२ राज्यात सत्ता असतांनाच गेली पन्नास वर्षांत न झालेली कामे अवघ्या चार वर्षांत भाजपाने केली आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप समोर कोणताही...
सप्टेंबर 11, 2018
हिंजवडी - खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. १०) हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करून येथील वाहतुकीतील बदल, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्‍न व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. प्रलंबित रस्त्यांची कामे एक महिन्याच्या आत सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्तांनी...
जुलै 13, 2018
शिक्रापूर - चाकण-शिक्रापूर-न्हावरा राष्ट्रीय महामार्गासाठी प्रस्तावित केलेल्या पाच किलोमीटरच्या नवीन बाह्मामार्गामुळे शेकडो शेतकरी विस्थापित होणार आहेत. यामुळे आमचा विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे मांडली. यावर या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व...
जून 13, 2018
पुणे - अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने त्याच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांनी हद्दीतील अनधिकृत बांधकामांची यादी तयार करावी. ती यादी संबंधित दुय्यम...
जून 11, 2018
पुणे(औंध) - "म्हाळूंगे भागात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून होत असलेली नगरनियोजन योजना ही देशातील आदर्श योजना होणार आहे. यासाठी या भागातील नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच या भागात होत असलेल्या विकास कामांचे श्रेय कोणाला घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे...
मे 04, 2018
फुरसुंगी - ऐतिहासिक मस्तानी तलावाच्या खोलीकरणामुळे जलसाठवण क्षमता वाढून परिसरातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार असून, या तलावाचे लवकरच पर्यटन केंद्र करणार असल्याची घोषणा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.  पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने वडकी येथील...
एप्रिल 26, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) सर्वोच्च समिती असलेल्या पुणे महानगर नियोजन समितीवरील (पुणे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी) सदस्यांची पाच वर्षांनंतरही निवड होऊ शकलेली नाही. सदस्याची नियुक्ती त्वरित करावी, अशी विनंती पीएमआरडीएने वारंवार करून देखील राज्य सरकारकडून...
फेब्रुवारी 21, 2018
पिंपरी - चिंचोळे रस्ते... रखडलेली विकासकामे... त्यातून निर्माण झालेल्या वाहतूकसमस्येत भरडले जाणारे आयटीयन्स अशा हिंजवडीतील वाहतुकीच्या विविध प्रश्‍नांना वाचा फोडली गेली. त्याची दखल प्रशासनालाही घ्यावी लागली. त्यातील अनेक समस्या सुटल्यादेखील. मात्र, आमचे जगणे सुसह्य करा, विशेषत: हिंजवडी परिसर...
जानेवारी 20, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकारक्षेत्रातील गावांची सुधारित हद्द निश्‍चित करून त्याला "अधिसूचित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तसेच पीएमआरडीएला "विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून मंजुरी दिल्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. नगर विकास...
नोव्हेंबर 10, 2017
पुणे - उद्योगनगरीतील नागरिकांना स्वस्त दरात घरकुल आणि भूखंड देण्यासाठी "पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण' (पिंपरी चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट ऍथॉरिटी - पीसीएनटीडीए) स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत गृहप्रकल्प योजना, प्रस्तावित रिंगरोड, अंतर्गत रस्ते असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत....
सप्टेंबर 16, 2017
पिंपरी - प्रस्तावित म्हाळुंगे- माण रस्त्यातील मुळा नदीवरील पुलाचा रस्ता का वळविला..., जमिनींचा ताबा नसताना तीन कोटी खर्चून चांदे-रास्ते रस्ता कशाच्या आधारे विकसित केला..., हिंजवडी आयटी क्षेत्र उभारताना कचरा व्यवस्थापनाचा विचार का केला गेला नाही..., अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती करत पालकमंत्री गिरीश...
सप्टेंबर 14, 2017
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला असला, तरी या जुन्या दुखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह हिंजवडी वर्तुळात तयार झाला आहे. त्यामुळे वाकड ते मेगा पोलिस या मुख्य रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी "म्हाळुंगे-माण...
मार्च 11, 2017
पीएमआरडीएच्या प्रस्तावावर मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय पुणे - पुणे महानगर क्षेत्राच्या हद्दीत होणाऱ्या दस्त नोंदणीवर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ करावी, अशी मागणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती. मात्र...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...